SS sunil retweetet
SS sunil
5.6K posts

SS sunil retweetet
SS sunil retweetet
SS sunil retweetet

@ShubhangiVirkar बैलेंस झाल पाहिजे 🤣😅
सगळी कडे आनंद कसा चालेल मनोरंजन झाले पाहिजे 😆😀
MR
SS sunil retweetet

आयपीएल २०२६ च्या शुभमुहूर्तावर #मराठी ट्विटरकरांचा महेंद्रसिंग #धोनी फॅनक्लब ग्रुप ट्विटवर काढावयाचे योजिले असून ज्या ज्या धोनीच्या चाहत्यांना या ग्रुपमध्ये यायचं आहे. त्यांनी संपर्क साधावा.
तळटीप - मुंबई इंडियन्सच्या फॅन्सना नो एन्ट्री. फेक खाते उघडून येऊ नका. 😂
#IPL2026
MR
SS sunil retweetet

पुणे जिल्ह्यातील वाघोली (ता. हवेली) येथे पार पडलेल्या ६८ व्या 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने विजेते पदाची गदा उंचावत 'डबल महाराष्ट्र केसरी' होण्याचा बहुमान मिळवला आहे; आपल्या परंपरेला नवी ऊर्जा दिली आहे. त्याची जिद्द, मेहनत आणि शिस्त या गुणांमुळे तो भविष्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरही मोठी कामगिरी करेल, असा मला विश्वास आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो.

MR
SS sunil retweetet

1968 – Nirupama Vasant
2005–2009 – Sania Mirza
And then… silence.
For 17 years, no Indian woman reached a singles final at this level.
In 2026, at the Bengaluru Open (W100), Vaishnavi Adkar changes that.
This isn’t just a final.
It’s belief returning. 🇮🇳🎾
#IndianTennis


English
SS sunil retweetet
SS sunil retweetet
SS sunil retweetet
SS sunil retweetet
SS sunil retweetet
SS sunil retweetet
SS sunil retweetet
























