
@loveshemant @TMCaTweetAway @ThaneCityPolice @CMOMaharashtra सदर वाहकाला कार्यालयात बोलावून योग्य ती समज देण्यात आलेली आहे. तसेच रुपये ५००/- दंड आकारण्यात आलेला असून,एक दिवस कामगीरी बंद करण्यात आली आहे.यापुढे असे घडल्यास शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात येईल अशा सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत.
MR




