Chhatrapati Sambhajinagar Smart City
2.1K posts

Chhatrapati Sambhajinagar Smart City
@cssmartcity
Chhatrapati Sambhajinagar Smart City Development Corporation Limited Official Account
Beigetreten Nisan 2021
243 Folgt2.8K Follower

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका- प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) घटक क्रमांक ३ अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता १११२० सदनिकांची संगणकीय ऑनलाइन सोडत (लाइव्ह)
youtube.com/live/h7mMTkUhm…

YouTube
MR

वेळेवर कर भरा शहराला प्रगतीपथावर न्या. नागरिकांच्या सोयीसाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकाचे सर्व कार्यालय ३१ मार्च पर्यंत सर्व दिवस सुरु राहतील. @commr_csmc

MR

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रगतीचा नवा आराखडा! 🏢 २५ मार्च २०२६ रोजी मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी सन २०२५-२६ चे सुधारित व सन २०२६-२७ चे मूळ अंदाजपत्रक स्थायी समिती सभापती अनिल मकरीये व समिती सदस्यांसमोर सादर केले. @commr_csmc #MunicipalBudget




MR

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सन 2025-26 चे सुधारित आणि सन 2026 -27 चे मूळ अर्थसंकल्प सादरीकरण लाईव्ह बघण्यासाठी कृपया लिंक वर क्लिक करावे
youtube.com/live/VUmufDra2…

YouTube
MR

Watch Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Budget 2026-27 LIVE
youtube.com/live/VUmufDra2…

YouTube
English

शहराची तहान भागवण्यासाठी नवीन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत ३४०० एचपी चे पम्प सुरू. मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या उपस्थितीत योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे @commr_csmc

MR

शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेतील महत्वाचा टप्पा म्हणजेच जायकवाडी जॅकवेलमध्ये गुरुवारी घेतलेल्या पाण्याच्या चाचणीला यश आला आहे @commr_csmc

MR

In a major milestone for the city’s new drinking water supply scheme water from Godawari was released in the Jayakwadi jackwell on Thursday March 19, 2026 in the presence of Municipal Commissioner G Sreekanth @commr_csmc

English

📖 Rulebook & Problem Statements: drive.google.com/drive/folders/…
English

Note:✅ Real-world problem statements provided by Smart City
✅ Build solutions with real implementation potential
✅ Open to all students
📍 Venue:
CSE Seminar Hall, MGM University, Chh. Sambhajinagar
📲 Register Now: erp.mgmu.ac.in/asd_EventPubli…
3/n
English

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मार्फत मार्चखेरच्या पार्श्वभूमीवर मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी धडाकेबाज मोहीम सुरू @commr_csmc

MR








