Maharashtra Public Service Commission

44 posts

Maharashtra Public Service Commission

Maharashtra Public Service Commission

@mpsc_offical

Twitter Handel Maharashtra Public Service Commission.

Mumbai, India Beigetreten Nisan 2020
10 Folgt1.9K Follower
Maharashtra Public Service Commission
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष श्री. अजित वर्टी यांचे आज दुःखद निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि या संकटातून सावरण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना मिळो ही प्रार्थना. ॥भावपूर्ण श्रद्धांजली॥
Maharashtra Public Service Commission tweet media
MR
0
0
3
2.3K
Maharashtra Public Service Commission retweetet
Maharashtra Public Service Commission
जा.क्र.१४३/२०२१ ते २१२/२०२१ करीता दिनांक १ मार्च २०२० ते १७ डिसेंबर २०२१ या कालावधीत कमाल वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांकरीता अर्ज सादर करण्याकरीता वेबलिंक सुरू करण्यात आली आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक:-९ फेब्रुवारी, 2022.
Maharashtra Public Service Commission tweet mediaMaharashtra Public Service Commission tweet media
MR
27
33
247
0
Maharashtra Public Service Commission retweetet
Maharashtra Public Service Commission
जा. क्र. ०८/२०१९ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०१९ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या नागपूर आणि अमरावती केंद्रावरील शारीरिक चाचणी व मुलाखती अनुक्रमे दिनांक १४ व १५ फेब्रवारी तसेच १६,१७ व १८ फेब्रुवारी, २०२२ रोजी घेण्यात येणार आहेत.
MR
31
21
314
0
Maharashtra Public Service Commission retweetet
Maharashtra Public Service Commission
जा. क्र. ०८/२०१९ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०१९ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या औरंगाबाद, लातूर व कोल्हापूर केंद्रावरील शारीरिक चाचणी व मुलाखतींचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Maharashtra Public Service Commission tweet media
MR
18
26
198
0
Maharashtra Public Service Commission retweetet
Maharashtra Public Service Commission
जा.क्र.०९/२०१९ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०१९- राज्यकर निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. बाहेर पडू (Opt out) इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी बाहेर पडण्याची (Opting out) सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
Maharashtra Public Service Commission tweet media
MR
16
30
238
0
Maharashtra Public Service Commission retweetet
Maharashtra Public Service Commission
पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरतीकरिता प्राप्त मागणी पत्रामधील त्रुटींची अद्याप पूर्तता झाली नाही
MR
83
30
568
0
Maharashtra Public Service Commission retweetet
Maharashtra Public Service Commission
जा. क्र. ०८/२०१९ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०१९ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या औरंगाबाद केंद्रावरील शारीरिक चाचणी व मुलाखती अनुक्रमे दिनांक ८,९ व १० फेब्रुवारी, २०२२ रोजी घेण्यात येणार आहेत. सविस्तर कार्यक्रम स्वतंत्र पणे प्रसिद्ध करण्यात येईल.
MR
35
15
293
0
Maharashtra Public Service Commission retweetet
Maharashtra Public Service Commission
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी, नेत्र रुग्णालय, गट-अ संवर्गाच्या 02 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र. 008/2020) प्रसिध्द करण्यात आली आहे. mpsc.gov.in/downloadFile/e…
MR
6
6
69
0
Maharashtra Public Service Commission retweetet
Maharashtra Public Service Commission
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी, ॲकवर्थ रुग्णालय, गट-अ संवर्गाच्या 02 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र. 007/2020) प्रसिध्द करण्यात आली आहे. mpsc.gov.in/downloadFile/e…
MR
2
6
66
0
Maharashtra Public Service Commission retweetet
Maharashtra Public Service Commission
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील विधि अधिकारी, गट-अ संवर्गाच्या 04 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.006/2022) प्रसिध्द करण्यात आली आहे. mpsc.gov.in/downloadFile/e…
MR
7
7
79
0
Maharashtra Public Service Commission retweetet
Maharashtra Public Service Commission
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील उपसंचालक, नगर रचना, गट-अ संवर्गाच्या 03 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.002/2022) प्रसिध्द करण्यात आली आहे. mpsc.gov.in/downloadFile/e…
MR
18
7
116
0
Maharashtra Public Service Commission retweetet
Maharashtra Public Service Commission
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहायक नगर रचनाकार, गट-ब संवर्गाच्या 138 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.005/2022) प्रसिध्द करण्यात आली आहे. mpsc.gov.in/downloadFile/e…
MR
11
11
115
0
Maharashtra Public Service Commission retweetet
Maharashtra Public Service Commission
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील उपकार्यकारी आरोग्य अधिकारी, गट-अ संवर्गाच्या 02 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र. 009/2020) प्रसिध्द करण्यात आली आहे. mpsc.gov.in/downloadFile/e…
MR
14
5
101
0
Maharashtra Public Service Commission retweetet
Maharashtra Public Service Commission
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील नगर रचनाकार, गट-अ संवर्गाच्या 18 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.004/2022) प्रसिध्द करण्यात आली आहे. mpsc.gov.in/downloadFile/e…
MR
1
7
67
0
Maharashtra Public Service Commission retweetet
Maharashtra Public Service Commission
जा. क्र. 260/2021 ते 262/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 चे आयोजन मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे दाखल मूळ अर्ज क्रमांक 1056/2021 चा अंतिम निर्णय येईपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे.
Maharashtra Public Service Commission tweet media
MR
75
60
474
0
Maharashtra Public Service Commission retweetet
Maharashtra Public Service Commission
आयोगामार्फत दिनांक २३ जानेवारी, २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ ची प्रथम उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. mpsc.gov.in/downloadFile/e… mpsc.gov.in/downloadFile/e…
MR
59
55
613
0
Maharashtra Public Service Commission retweetet
Maharashtra Public Service Commission
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020-पोलीस उपनिरीक्षक करीता मा.उच्च न्यायालय,मुंबई यांनी WP 571/2022 प्रकरणी दिलेल्या आदेशानुसार 86 उमेदवारांना निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश देण्याच्या अनुषंगाने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
Maharashtra Public Service Commission tweet media
MR
181
75
503
0
Maharashtra Public Service Commission retweetet
Maharashtra Public Service Commission
जा.क्र.249/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021- सहायक कक्ष अधिकारी व राज्यकर निरीक्षक संवर्गाकरीता अर्ज केलेल्या परंतु वयाधिक ठरल्याने पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठी अर्ज करू न शकलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Maharashtra Public Service Commission tweet media
Maharashtra Public Service Commission@mpsc_office

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ करीता वयाधिक उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

MR
70
29
214
0