Amul Daily Store

76 posts

Amul Daily Store

Amul Daily Store

@AmulDailyStore

🛒 #AmulPreferredOutlet | #AmulDailyStore | 📅 Open: Mon-Sun, 4 AM - 12 PM | 🥛 Your local destination of fresh @amul_india products! | 🌱 100% PureVeg

Byculla, Mumbai 400011 Se unió Ağustos 2024
6 Siguiendo2 Seguidores
Amul Daily Store
Amul Daily Store@AmulDailyStore·
आम्हाला कळविण्यात आनंद होत आहे की, अमूलला ‘जगातील सर्वात सक्षम फूड ब्रँड’ म्हणून मानाचे स्थान मिळाले आहे. @BrandFinance ह्या नामांकित संस्थेच्या वार्षिक अहवालानुसार, १०० पैकी ९१.० ब्रँड स्ट्रेंथ इंडेक्स (BSI) स्कोअर आणि AAA+ रेटिंगसह, अमूल जगातील सर्वात सक्षम फूड ब्रँड बनला आहे.
MR
0
0
0
12