Pravin Vitthal Tarde
55 posts

Pravin Vitthal Tarde
@WriterPravin
farmer/writer / director / actor /club11films
Pune, India Se unió Kasım 2015
100 Siguiendo12.9K Seguidores

Cleanliness is not just an action, it’s a way of life! 🌱🌍 Let's come together and take simple steps for a cleaner, greener India. Every bit counts!
#SHS2024 #SwabhhavSwachhata @MIB_India
English

@RRPSpeaks वा वा वा मित्रा खुपच अभिमानास्पद निर्णय घेतलास 👏👏👏👏👏
MR

‘साहेबांचा संदेश’ घेऊन मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली… प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते अत्यंत प्रेमाने बुके किंवा हार देतात.. पण नंतर काही क्षणातच हा सर्व खर्च वाया जातो.. त्यामुळं हार किंवा बुकेऐवजी वह्या भेट दिल्या तर ZP च्या शाळांना त्या देता येतील आणि त्याचा सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना फायदा होईल. त्यामुळं माझी नम्र विनंती आहे की, पुष्पहार आणि बुके द्यायचा असेल तर ते टाळून वह्या भेट दिल्या तर हा खर्च वाया जाणार नाही आणि माझ्यासाठीही ही अनोखी भेट ठरेल!
MR

प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे चैत्रबन पुरस्काराचे तर, युवा गायिका योगिता गोडबोले यांना विद्या प्रज्ञा पुरस्कार जाहीर झाला आहे. या सर्व मानकऱ्यांचे हार्दिक अभिनंदन.
@mohanagashe @WriterPravin #SadhanaBahulkar #YogitaGodbole
MR

हॅप्पी बर्थडे मित्रा !
सुप्रसिद्ध अभिनेता आणि कसलेला दिग्दर्शक श्री. प्रवीण विठ्ठल तरडे यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. उत्तोत्तम आरोग्य आणि दीर्घायुसाठी सदिच्छा !
#birthday #शुभेच्छा
@WriterPravin

MR


@KulkarniSaleel @sumrag @lokmat @LoksattaLive @mataonline @RajshriMarathi @abpmajhatv @zee24taasnews @starneelima @soumitrapote All the best mitra 👍👍👏👏 dhamaal asanar aahe
हिन्दी

" एकदा काय झालं.my most precious creation !!
Release date will be declared tomorrow.
See you all in the Instagram live session today at 10.30pm with @sumrag सूमीत राघवन 🤗.
@lokmat @LoksattaLive @mataonline @RajshriMarathi @abpmajhatv @zee24taasnews @starneelima @soumitrapote

English










