SPOTLESSMPSC

4 posts

SPOTLESSMPSC

SPOTLESSMPSC

@SPOTLESSMPSC

सत्यमेव जयते ।

Inscrit le Nisan 2025
2 Abonnements18 Abonnés
SPOTLESSMPSC
SPOTLESSMPSC@SPOTLESSMPSC·
मा.@mpsc_office लिपिक टंकलेखक 2023 फायनल यादी जून 2025 च्या पहिल्या आठवड्यात लागेल असे आपण जाहीर केलेलं आहे. आज आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. कृपया आज निकाल जाहीर करावा.. @Drsuvarnas @RRPSpeaks @AbhiPawarBJP
MR
10
292
119
2K
SPOTLESSMPSC
SPOTLESSMPSC@SPOTLESSMPSC·
सन्माननीय आयोग, लिपिकच्या ३९३ जागा Add करून एकूण 7006 जागांची Final List लवकर जाहीर करा🙏 Skill Test होऊन ९ महिने उलटून गेले... अजून अंतिम निकाल नाही..🙏 उमेदवारांचा होणारा मानसिक त्रास समजून घ्या साहेब🙏 @mpsc_office @Suvarnakharat4 🙏🏻
MR
11
207
101
2.3K
SPOTLESSMPSC
SPOTLESSMPSC@SPOTLESSMPSC·
सन्माननीय आयोग🙏 30 एप्रिल रोजी 'संयुक्त पूर्व परीक्षा 2023' ला दोन वर्ष पूर्ण झाली, तरीही अजून लिपिक टंकलेखक पदाचा अंतिम निकाल जाहीर झाला नाही. तात्पुरत्या निवड यादीमधून बाहेर ठेवलेल्या 393 जागांसहीत आयोगाने तत्काळ अंतिम निवड यादी जाहीर करावी ही नम्र विनंती🙏 @mpsc_office
MR
24
484
166
1.6K