Tweet épinglé
ऋषिकेश
3.3K posts

ऋषिकेश
@rishikeshinde
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने!
राजधानी सातारा Inscrit le Mayıs 2010
2.4K Abonnements954 Abonnés
ऋषिकेश retweeté

युक्ती, शक्ती आणि भक्तीच्या अजरामर शौर्यगाथेचे साक्षीदार व्हा! 🙏🏻
अभिमानाने सादर करीत आहोत, 'राजा शिवाजी' सिनेमाचा ट्रेलर
🔗- bit.ly/RajaShivajiOff…
‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक‘ 🚩
MR

आई भवानीच्या नावानं.....चांगभल ✊🚩
राजा शिवाजीचा जबरदस्त ट्रेलर 🔥🔥🔥🔥
youtu.be/3CXt4GtjLmc?si…

YouTube
MR
ऋषिकेश retweeté

Crazy edit by @thepeeinghuman
Samay kharab chal raha hai, lekin @kunalkamra88 is still fighting.
English
ऋषिकेश retweeté
ऋषिकेश retweeté

मराठी नववर्ष स्वागत यात्रा
होय, आम्ही #मराठी आहोत आणि महाराष्ट्रधर्माचा आम्हांला अभिमान आहे.
मराठीचे प्रेम आणि महाराष्ट्रधर्माचा अभिमान व्यक्त करण्यासाठी या स्वागत यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा.
तारीख : गुरुवार, दिनांक १९ मार्च २०२६
वेळ : सकाळी ८ वा.
मार्ग : संयुक्त महाराष्ट्र दालन, दादर ते कामगार मैदान, परळ, मुंबई
MR
ऋषिकेश retweeté
ऋषिकेश retweeté

@keshavupadhye हे असलं काहीपण बोलतोस त्यामुळ तुला फक्त सतरंज्या उचलायला ठेवलाय
MR

विलिनीकरणाच्या चर्चेत देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते, त्यामुळे त्यांना या विषयावर बोलण्याचा काय अधिकार, असा प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला आहे.
मात्र हा तर्क स्वीकारला तर तो सर्वांनाच लागू व्हायला हवा. देशात आणि राज्यात घडणाऱ्या अनेक राजकीय, प्रशासकीय किंवा न्यायालयीन घटनांशी शरद पवार किंवा त्यांच्या गटाचा थेट सोडा दुरान्वये सुध्दा कसलाच व कोणताच संबंध नसतो, तरीही त्या प्रत्येक विषयावर सुप्रिया सुळे यांच्यापासून ते त्या पक्षातील इतर नेते सातत्याने आपली भूमिका का मांडत असतात?
#शरदपवार
#अजीत_पवार
#विलीनीकरण
#राष्ट्रवादी
MR
ऋषिकेश retweeté

सावली सारखा असणारा स्वर्गवासी अजित दादाचा ड्रायव्हर मनवे मामा आज ही शेवटच्या क्षणापर्यंत सोबत आहे. बाकी सगळे घरी गेले.
कोणाला उपमुख्यमंत्री व्हायचंय.... कोणाला पक्षाचा नेता व्हायचंय.... कोणाला राजकारणात पुढे यायचंय..... कुणाला हिस्सा पाहिजे..... पण मनवे मामा त्या ज्वालाच्या राखेमध्ये ढिगाऱ्यांमध्ये फक्त दादा शोधत आहेत . ज्या जवळच्या व्यक्ती असतात त्या शेवटपर्यंत सोबत असतात..
पोस्ट- मराठी मुसलमान

MR
ऋषिकेश retweeté

पुष्पगुच्छ नाही तर कामांचे अर्ज आल्यावर खुष होणारा आमचा दादा… Paid PR मुळे नाही तर, गावच्या पारावर लोकप्रिय असणारा आमचा दादा…
पुरोगामी महाराष्ट्राची तुमच्या जाण्याने काय हानी झालीय हे कळायला या महाराष्ट्राला जरा वेळ लागेल…
सगळेच टाकतायेत म्हणून स्टेटस टाकणाऱ्यांना नेमकं कळायला थोडा वेळ लागेल…
तुमच्या असण्याने काय झालं हे तुमच्या तुमच्या नसण्याने कळणार आहे… मी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातुन येतो… दादा नावाचा आमचा कुटुंब प्रमुख काय होता हे बाकीच्यांना सांगितलं तरी नाही कळणार… आमचा विकास प्रमुख आज अनंतात विलीन झाला…
“एकच वादा… अजितदादा…”
ही घोषणा मात्र आमच्या मनात कायम राहणार कारण दादा जे बोलला ते दादा ने केलं आणि नेमकं काय केलं हे मिडीया ने नाही दाखवलं तरी आम्हाला माहिती आहे…
पिंपरी चिंचवड, बारामती, पुणे हे तर आहेच पण एकदा आमच्या गावच्या रस्त्यावरून जा… नदीच्या पाण्याकडे बघा… आमची बहरणारी पिकं बघा… दूध डेऱ्यांमधे जा… पतसंस्था बघा… काय काय सांगू… यादी संपणार नाही…
आम्हा शेतकऱ्यांचा रांगडा आधार आज या मातीत कायमचा विसावला… दादा we love you and we will be grateful forever!
आम्हा पुढच्या पिढ्यांना नक्की सांगू ‘दादा’ आमच्यासाठी काय होता… ते पण तुमच्या रांगड्या भाषेत…
‘NO FILTER’
दादा पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🏽

MR







