
अंजली दमानिया यांना मी जितके ओळखते, त्यावरून असे सांगता येईल की, त्या कोणत्याही विषयाच्या मुळाशी जाऊन त्याचा सखोल अभ्यास करतात. जिथे त्यांना काही चुकीचे घडताना दिसते, तिथे त्या ठामपणे आवाज उठवतात. त्या कोणाच्या नाहीत; त्यांचे कार्य अत्यंत प्रामाणिक काम करतात! : अमृता फडणवीस #News18Marathi #amrutafadnavis #ashokkharat















