Bhagwat Ture

2.5K posts

Bhagwat Ture banner
Bhagwat Ture

Bhagwat Ture

@Shabdalekhani

शब्दलेखनी । लेखक । कवी

❣️ आई-वडिलांच्या छायेत ❣️ शामिल हुए Mayıs 2020
7 फ़ॉलोइंग856 फ़ॉलोवर्स
पिन किया गया ट्वीट
Bhagwat Ture
Bhagwat Ture@Shabdalekhani·
बेइमानीच्या #पंचपक्वानापेक्षा कष्टाने कमवलेल्या #भाकरीची चव अधिक #गोड असते.. #शब्दलेखनी #म #मराठी #कविता
Bhagwat Ture tweet media
MR
15
32
283
0
Bhagwat Ture रीट्वीट किया
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
पाणी नहालेली प्रेयसी म्हणजे..तापलेल्या काळ्या रेगुर मातीवरची पावसाची सर..ती मऊशार माती म्हणजे जणू गालिचा आणि तिचा मंद सुगंध म्हणजे जणू कस्तुरीची कुपी..!❤️ #Love
MR
4
25
267
0
Bhagwat Ture रीट्वीट किया
Prafulla Wankhede 🇮🇳
Prafulla Wankhede 🇮🇳@wankhedeprafull·
आख्खं आभाळ कवेत घ्यायची ताकद पुस्तकं देतात….. वाचत रहा! जागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा 📚
Prafulla Wankhede 🇮🇳 tweet media
MR
12
115
886
22.8K
Bhagwat Ture रीट्वीट किया
Prafulla Wankhede 🇮🇳
Prafulla Wankhede 🇮🇳@wankhedeprafull·
पैशांचे प्रश्न फक्त पैसाच सोडवू शकतो.
MR
7
54
402
7.5K
Bhagwat Ture रीट्वीट किया
Digu Tipnis
Digu Tipnis@idigutipnis·
ड्राइवर च्या बाजूच्या सीट वर बसून, हातात चटणी भाकर घेऊन खातानाचा वीडियो काढण्यासाठी तरी का होईना एकदा फार्च्यूनर घ्यायचीय आयुष्यात. मोठी लढाई लढू मातीसाठी रं गड्या……. तु आभाळ…..तु आभाळ…
MR
8
35
585
19.5K
Bhagwat Ture रीट्वीट किया
Bhagwat Ture
Bhagwat Ture@Shabdalekhani·
डोळ्यात स्वप्न दाटलेली असताना नजरेचा सौदा कधीच करू नये..♥️
MR
0
2
13
0
Bhagwat Ture रीट्वीट किया
Bhagwat Ture
Bhagwat Ture@Shabdalekhani·
जिजाऊंच्या संस्कारांची तलवार मनी तळपते, शिवविचारांचं तेज आमच्या कपाळावर चमकते.. @its_Prajaktaa #शब्दलेखनी #मराठमोळं_सौंदर्य
Bhagwat Ture tweet media
MR
0
3
21
0
Bhagwat Ture रीट्वीट किया
Bhagwat Ture
Bhagwat Ture@Shabdalekhani·
ऐ 'जिंदगी' आ बैठ, कहीं 'चाय' पिते हैं.. तू भी थक गई होगी, मुझे भगाते-भगाते.. #चहा
Bhagwat Ture tweet media
हिन्दी
0
6
10
0
Bhagwat Ture रीट्वीट किया
गोष्ट पैशापाण्याची
"पुस्तकं वाचली की माणसं वाचायचं काम सोप्पं जातं, खाचखळगे लवकर, कळतात प्रगतीचा वेग वाढतो". -प्रफुल्ल वानखेडे
MR
1
40
404
8.4K
Bhagwat Ture रीट्वीट किया
Prafulla Wankhede 🇮🇳
Prafulla Wankhede 🇮🇳@wankhedeprafull·
हा बऱ्याच जणांचा पोटापाण्याचा धंदा असतो! ▪️या, मी तुम्हाला श्रीमंत करतो! ▪️वर्कशॉप, सेमिनार अटेंड करा, आमच्या सेवा घ्या,उद्योजक बना! ▪️कमी काळात,कमी कष्टात,जास्त पैसा कसा कमवावा? ▪️आमच्या स्किममधे पैसे गुंतवा,मालामाल व्हा! ▪️पैसे द्या, भाषण ऐका, मोटीव्हेट व्हा! #आर्थिकसाक्षरता
MR
20
84
992
0
Bhagwat Ture रीट्वीट किया
Bhagwat Ture
Bhagwat Ture@Shabdalekhani·
प्राचीन काळातील सर्वसामान्य बहुजनांचे एक अत्यंत मातब्बर प्रतिनिधी,बहुजनांचे महानायक "मारुती" यांच्या चरणी वंदन.. #हनुमान_जयंती
Bhagwat Ture tweet media
MR
0
4
30
0
Bhagwat Ture रीट्वीट किया
Bhagwat Ture
Bhagwat Ture@Shabdalekhani·
वर्षभर 'भीमा' तुझ्या विचारांना बेईमान झालेलं रक्त , आज होईल बघ शुद्ध.. बघ एका दिवसासाठी भीमा आज होतील सारे बुद्ध.. #जय_भीम
MR
0
1
2
198
Bhagwat Ture रीट्वीट किया
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
कामात मग्न असलं की जरा बरं असतं.. नाहीतर एकदा का आठवणी जाग्या झाल्या.. की त्या झोपू देत नाहीत.. म्हणतात की, माणसांची सवय लागली की आपण आपले रहात नाही.. सवय लावून माणसं निघून गेली की त्याचा प्रत्यय येतो..❤️ #जगण्याची_रीत
MR
2
52
305
6.3K
Bhagwat Ture रीट्वीट किया
KALYANI P
KALYANI P@KALYANIPATIL2·
जगात माणूस फक्त भीती,लोभ( ग्रीड), श्रद्धा, अंधश्रद्धा , सत्ता, सेक्स आणि यंत्रणांचा गैरवापर याचं गोष्टींच्या जिवावर मोठा होऊ शकतो. बाकी कष्ट, परिश्रम, नशीब सब मोह माया है!! #पॉवरगेम
Mahesh Zagade, IASx@MaheshZagade07

बाळबोध: प्रश्न: प्रशासनात सुद्धा आका, आकाचे आका, सुपर आका असतात का? उत्तर: हो !!

MR
10
11
150
48.7K
Bhagwat Ture रीट्वीट किया
Adinath Giri
Adinath Giri@AdinathGiri_·
परिस्थिती कशीही असो "समाधानी" राहता यायला हवं , आपल्या दुःखाकडं सुद्धा "आनंदाने" पाहता यायला हवं..!! #अनोखा_प्रवास ❤️
Adinath Giri tweet media
MR
0
2
8
309
Bhagwat Ture रीट्वीट किया
Bhagwat Ture
Bhagwat Ture@Shabdalekhani·
"ज्यांनी भारतीय समाजाला भाषा,कला,क्रिडा,शेती,पशुपालन,तत्वज्ञान अशा अनेक सांस्कृतिक घटकांचा वारसा दिला आहे असे भारतीय सिंधुसंस्कृतीचे,कृषकांचे प्रेरणादायी अवैदिक दांपत्य पशुपती "शिव" आणि "पार्वती" यांच्या विवाहाचा स्मरणीय दिवस म्हणजेच महाशिवरात्री.. #महाशिवरात्रि
Bhagwat Ture tweet media
MR
0
2
14
0
Bhagwat Ture रीट्वीट किया
Bhagwat Ture
Bhagwat Ture@Shabdalekhani·
#त्यागमुर्तीस विनम्र अभिवादन..! #रमाई_आंबेडकर #रमाबाई #शब्दलेखनी #म #मराठी #कविता
Bhagwat Ture tweet media
NE
1
4
10
0
Bhagwat Ture रीट्वीट किया
Bhagwat Ture
Bhagwat Ture@Shabdalekhani·
सखे , तुझी सावित्री म्हणे स्वर्गापर्यंत धावली पतीच्या रक्षणासाठी.. अन बघ माझ्या सावित्रीने धरतीवरच स्वर्ग उभा केला स्त्री शिक्षणासाठी.. #साऊ
MR
0
1
4
200
Bhagwat Ture
Bhagwat Ture@Shabdalekhani·
मी जाणारा डिसेंबर सखे, तू येणारा जानेवारी नातं तुझं माझं जवळचं, पण अंतर वर्षभराचं ♥️💖
MR
0
0
1
61
Bhagwat Ture रीट्वीट किया
Adinath Giri
Adinath Giri@AdinathGiri_·
"परिस्थिती" कितीही हालाखीची असूद्या "स्वप्न" मोठे असायला हवेत..!! #अनोखा_प्रवास #माझी_लेखनी
Adinath Giri tweet media
MR
0
3
9
322
Bhagwat Ture रीट्वीट किया
Adinath Giri
Adinath Giri@AdinathGiri_·
भविष्याची बेरीज जुळवताना आयुष्याची वजाबाकी कधी होऊन बसते, हे सुद्धा कळत नाही..!! #अनोखा_प्रवास #माझी_लेखनी
Adinath Giri tweet media
MR
0
3
6
301