SK INVESTMENTS™ MIRAJ

8.9K posts

SK INVESTMENTS™ MIRAJ banner
SK INVESTMENTS™ MIRAJ

SK INVESTMENTS™ MIRAJ

@ASKINVESTMENTS

Working as AMFI Registered Mutual Fund Distributor

MIRAJ Bergabung Eylül 2016
815 Mengikuti834 Pengikut
SK INVESTMENTS™ MIRAJ
SK INVESTMENTS™ MIRAJ@ASKINVESTMENTS·
आज 10 मे 1857 रोजी भारताच्या महान स्वातंत्र्येतिहासात स्वतंत्र होण्याच्या विचारांची पहिली ठिणगी पडली होती. या लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांना विनम्र अभिवादन 🙏
SK INVESTMENTS™ MIRAJ tweet media
MR
0
0
0
1
SK INVESTMENTS™ MIRAJ
SK INVESTMENTS™ MIRAJ@ASKINVESTMENTS·
९ मे 1814 #दिनविशेष मराठी भाषेचे #पाणिनी, समाजसुधारक दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा आज स्मृतिदिन. दादोजींनी मराठी व्याकरणविषयक खूप महत्त्वाचे कार्य केले. ते मानवधर्मसभा, परमहंससभा आणि #प्रार्थनासमाज या समाजसुधारणेसाठी प्रयत्‍न करणार्‍या संस्थांचे संस्थापक सदस्य होते. अभिवादन.
SK INVESTMENTS™ MIRAJ tweet media
MR
0
0
0
5
SK INVESTMENTS™ MIRAJ
SK INVESTMENTS™ MIRAJ@ASKINVESTMENTS·
८ मे १८६१ राष्ट्रगीताचे निर्माते आणि थोर तत्वचिंतक रवींद्रनाथ टागोर यांची आज जयंती.. त्यांना विनम्र अभिवादन.
SK INVESTMENTS™ MIRAJ tweet media
MR
0
0
1
26
SK INVESTMENTS™ MIRAJ
SK INVESTMENTS™ MIRAJ@ASKINVESTMENTS·
7 मे 1880 #भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान मिळविणारे #पांडुरंगवामनकाणे यांचा जन्मदिन. लहान वयात त्यांना अमरकोशाचे ४०० श्लोक मुखोद्गत होते. १९४२ मध्ये त्यांना ‘महामहोपाध्याय’ ही मानाची पदवी मिळाली, तसेच अलाहाबाद, #पुणे विद्यापीठांच्या डी. लिट् या पदव्याही मिळाल्या. अभिवादन..!
SK INVESTMENTS™ MIRAJ tweet media
MR
0
0
0
6
SK INVESTMENTS™ MIRAJ
SK INVESTMENTS™ MIRAJ@ASKINVESTMENTS·
६ मे 1966 उदारमतवादी समाजसुधारक व शिक्षणतज्ञ रघुनाथ पुरुषोत्तम तथा #रँग्लरपरांजपे यांचा स्मृतीदिन. #मुंबई प्रांताचे शिक्षणमंत्री,अबकारी खात्याचे मंत्री, लखनौ व #पुणे विद्यापीठांचे कुलगुरू आणि ऑस्ट्रेलियातील भारताचे हाय कमिशनर यांसारख्या पदांवर त्यांनी काम केले. अभिवादन...!
SK INVESTMENTS™ MIRAJ tweet media
MR
0
0
0
8