दिंडोशी पोलीस ठाणे - Dindoshi PS Mumbai

16 posts

दिंडोशी पोलीस ठाणे - Dindoshi PS Mumbai

दिंडोशी पोलीस ठाणे - Dindoshi PS Mumbai

@DindoshiPS

दिंडोशी पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. Official a/c of Dindoshi PStn Mumbai. For emergency Dial 100/112.

Dindoshi PS Mumbai Bergabung Temmuz 2024
112 Mengikuti277 Pengikut
दिंडोशी पोलीस ठाणे - Dindoshi PS Mumbai me-retweet
Commissioner of Police, Greater Mumbai
आज एकता दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ त्यांच्या १५० व्या जयंतीदरम्यान @MumbaiPolice चे अधिकारी आणि कर्मचारी मलबार हिल येथे आयोजित केलेल्या "Run For Unity" मध्ये सहभागी झाले होते. नमूद कार्यक्रमांतर्गत त्यांनी नागरिकांसोबत एकत्र येऊन ऐक्य आणि एकात्मतेचे प्रतीक दर्शविले. #RunForUnity #MumbaiPolice4All
MR
1
10
28
2.5K
दिंडोशी पोलीस ठाणे - Dindoshi PS Mumbai
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त दिंडोशी पोलीस ठाणे हद्दीत दिंडोशी मेट्रो स्टेशन पासून काठीयावाडी चौक ते सरदार वल्लभभाई पटेल बीएमसी उद्यान पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते.
MR
1
0
1
275
दिंडोशी पोलीस ठाणे - Dindoshi PS Mumbai
दिंडोशी पोलीस ठाणेचे अधिकारी, अंमलदार, नागरिक व विद्यार्थी यांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला. #Sardar150 #EktaDiwas @EktaDiwasBharat
दिंडोशी पोलीस ठाणे - Dindoshi PS Mumbai tweet media
MR
1
0
1
148
दिंडोशी पोलीस ठाणे - Dindoshi PS Mumbai me-retweet
मुंबई पोलीस Mumbai Police
Vigilance That Keeps You Cyber Safe: 1930 Responders Stop the Scam Before They Steal. From swiftly freezing fraudulent transactions to securing Mumbaikars’ hard-earned money, Cyber Fraud Reporting Helpline 1930 responders shed light on the crucial steps they take to counter scams and protect Mumbaikars. #Dial1930 #GuardiansOfTheWeb #Navratri2025
मुंबई पोलीस Mumbai Police@MumbaiPolice

Here for Every Situation, Every Woman, Every Child, Every Time. From counselling women, children, and families to offering support in every situation, the women of Mumbai Police’s Crime Against Women Team share how they tackle different forms of crime against women and children, safeguarding them every day. #FightingCrimeAgainstWomen #Navratri2025

English
1
20
15
11.7K
दिंडोशी पोलीस ठाणे - Dindoshi PS Mumbai me-retweet
दिंडोशी पोलीस ठाणे - Dindoshi PS Mumbai me-retweet
मुंबई पोलीस Mumbai Police
सायबर सुरक्षेसाठी 'ति'चे आवाहन! सायबर गुन्हे अंतर्गत १९३० या कक्षात कार्यरत असलेल्या महिला अंमलदार नेहमीच एका फोनकॉलवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असतात. सायबर फसवणूक झालेल्या नागरिकांचे हक्काचे पैसे त्यांना परत मिळवून देणे यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात. सायबर घोटाळ्यांपासून वाचण्यासाठी योग्य खबरदारी घ्या आणि मदत लागल्यास १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधा. #डायल_१९३० #GuardiansOfTheWeb #Navratri2025
मुंबई पोलीस Mumbai Police@MumbaiPolice

महिला आणि मुलांच्या संरक्षणासाठी तत्पर ‘ती’! महिला व बाल अत्याचार प्रतिबंध शाखेतील महिला अंमलदार त्यांच्या कार्यात नेहमी सजग असतात. ज्या महिलांना न्याय आणि आधाराची गरज असते, त्यांच्यासाठी त्या तत्पर असतात. त्यांच्या समस्यांवर उपाय शोधणे आणि त्यांना सशक्त बनवणे हेच याचे मुख्य ध्येय आहे. प्रत्येक महिलेसाठी सुरक्षितता आणि विश्वास यांची हमी देणे हेच त्यांचे प्राधान्य आहे. #FightingCrimeAgainstWomen #Navratri2025

MR
6
24
17
10.2K
दिंडोशी पोलीस ठाणे - Dindoshi PS Mumbai me-retweet
मुंबई पोलीस Mumbai Police
प्रत्येक सुटका उजळते नव्या आयुष्याचा मार्ग! स्त्रियांची तस्करी रोखण्यापासून त्यांना संकटातून मुक्त करण्यापर्यंत तसेच पुन्हा कधीही त्या परिस्थितीत त्यांना जाऊ न देण्यापर्यंत मुंबई पोलिसांची मानव तस्करी प्रतिबंधक शाखा धैर्य, आशा आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक ठरते. #RebuildingLives #AntiHumanTraffickingUnit #Navratri2025
मुंबई पोलीस Mumbai Police@MumbaiPolice

सायबर सुरक्षेसाठी 'ति'चे आवाहन! सायबर गुन्हे अंतर्गत १९३० या कक्षात कार्यरत असलेल्या महिला अंमलदार नेहमीच एका फोनकॉलवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असतात. सायबर फसवणूक झालेल्या नागरिकांचे हक्काचे पैसे त्यांना परत मिळवून देणे यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात. सायबर घोटाळ्यांपासून वाचण्यासाठी योग्य खबरदारी घ्या आणि मदत लागल्यास १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधा. #डायल_१९३० #GuardiansOfTheWeb #Navratri2025

MR
0
39
18
9.2K
दिंडोशी पोलीस ठाणे - Dindoshi PS Mumbai me-retweet
मुंबई पोलीस Mumbai Police
#FakeNewsAlert सध्या दादर चौपाटी बंद असल्याबाबतचा एक संदेश समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे. हा संदेश बनावट असून दादर चौपाटी सुरू आहे. आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की केवळ अधिकृत सरकारी संकेतस्थळे व इतर अधिकृत माध्यमे यावरूनच प्राप्त झालेल्या माहितीवरच विश्वास ठेवा. समाज माध्यम, फॉरवर्डेड मेसेजेस किंवा अनधिकृत ऑनलाइन स्रोतांद्वारे प्रसारित होणाऱ्या कोणत्याही असत्यापित बातम्यांवर विश्वास ठेवू नका आणि त्या पुढे पाठवू नका. तुमचे सहकार्य चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यास मदत करेल. #ActAgainstFakeNews #ReportFakeNews
MR
3
44
74
13.6K
दिंडोशी पोलीस ठाणे - Dindoshi PS Mumbai me-retweet
Commissioner of Police, Greater Mumbai
Mumbai never sleeps, and neither does it’s Police. As your new Commissioner, I stand committed to your safety, dignity, and trust. I may wear the stars on my shoulder, but Mumbaikars shall always continue to be my guiding light. #MumbaiFirstForever
Commissioner of Police, Greater Mumbai tweet media
English
163
121
1.1K
85.8K
दिंडोशी पोलीस ठाणे - Dindoshi PS Mumbai
प्रिय मुंबईकर नमस्कार दिंडोशी पोलीस ठाणे आता X-हँडलवर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतही अद्यावत माहिती सुरक्षा सूचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करुन लक्ष ठेवून सतत आमचे सोबत राहा. @MumbaiPolice @CPMumbaiPolice @MTPHereToHelp
MR
0
0
3
283