Tweet Disematkan
Sumit Pakalwar
1.2K posts

Sumit Pakalwar
@PakalwarSumit
Journalist @loksattalive | NFI fellow-2022 | Rural Journalism | Views are Personal |
Gadchiroli 🌿 Bergabung Şubat 2017
295 Mengikuti908 Pengikut
Sumit Pakalwar me-retweet

Hidma Song Dance Case Pune: गाण्यावर बंदी नाही, मग नाच गुन्हा कसा? हिडमा गाण्यावर नृत्य; गडचिरोलीतील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी जोरात
loksatta.com/nagpur/pune-vi…
MR

देशातील सर्वोच्च नक्षल नेता थिप्पीरी तिरुपती उर्फ 'देवजी' याने हैदराबाद येथे सहकारी संग्रामसह चार जणांसह आत्मसमर्पण केले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहता आले. देवजी याने आत्मसमर्पणामागील भूमिका स्पष्ट केली. #naxal
MR

17 जुलै 2024 रोजी नागपूरहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबत एका प्रकल्पाच्या भूमिपूजनानिमित्त गडचिरोलीला येत असताना हेलिकॉप्टर प्रवासाची त्यांना भीती वाटली, याची त्यांनी आपल्या भाषणात कबुली दिली होती. भावपूर्ण श्रद्धांजली...! 🌷 #AjitPawar
MR
Sumit Pakalwar me-retweet

Once again, Pune’s Tehsildar Suryakant Yewale proves that the more corrupt an officer, the dearer he is to politicians!
Who brought this man from Nagpur to Pune — and why? Despite such grave allegations, how did he get an executive posting? Which political umbrella protects him?
The Supreme Court made it mandatory for all states, including Maharashtra, to form a Civil Services Board to prevent political interference in officers’ transfers. Where was that Board in Yewale’s case? Was it bypassed — or did it recommend his transfer? If yes, when will its members face action?
Yewale’s record says it all:
•2001: Passed MPSC exam under hearing-impaired quota — but is he really? If not, this is another Puja Khedkar-style scam!
•2011: Caught red-handed taking ₹10,000 bribe in Umred (Nagpur).
•2014: Accused of taking ₹2–2.5 lakh per candidate in Sironcha police recruitment scam.
•2016: Suspended in Indapur for illegal land allotment and sand mafia nexus — but reinstated through “setting.”
•Involved in Moboze Hotel and Mundhwa Land Scam — yet untouched!
14 years, 7 serious corruption charges — and still protected. Maharashtra deserves answers.
#MundhwaLandScam #AjitPawar #ParthPawar #SuryakantYewale #PujaKhedkar #Corruption

English
Sumit Pakalwar me-retweet

नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता भूपती उर्फ सोनू याने आत्मसमर्पणानंतर पहिल्यांदाच व्हिडिओ संदेश जारी केला आहे.
#naxal #Gadchiroli
MR
Sumit Pakalwar me-retweet

तुकाराम मुंढे भ्रष्टाचारी आहेत असा रोख नाही. पण साहेबांनी 70 हजारांचा फक्त शॉवर बसवलाय. घरात रंगरंगोटीसाठी लाखोंनी खर्च झालाय. आणि सगळी बिले सरकारी पैशातून क्लिअर करून घेतली. तिजोरी कोण मोकळं करतंय याचं उत्तर 👇🏻
youtu.be/F0lK7d-Zfo8?si…

YouTube
MR

ऐतिहासिक आत्मसमर्पण
गेली चार दशकं महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड राज्यात मोस्ट वॉन्टेड असलेला जहाल नक्षल नेता, पॉलीट ब्युरो मेंबर माल्लोजुला वेणूगोपाल उर्फ भूपतीने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष ६० सशस्त्र साथीदारांसह गडचिरोलीत आत्मसमर्पण केले. नक्षल चळवळीचा वैचारिक आधारस्तंभ म्हणून त्याची ओळख होती. या आत्मसमर्पणामुळे चार दशकापासून दंडकारण्यात असलेली भूपती नावाची दहशत संपुष्टात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी हा ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले.
#Gadchiroli #Naxal

MR

रस्ताच गायब...?
@CMOMaharashtra
loksatta.com/nagpur/gadchir…
हिन्दी
Sumit Pakalwar me-retweet

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील दुर्गापूर ते सोमलपूर हा पाच महिन्यांपूर्वी डागडुजी करण्यात आलेला रस्ता आज गायब झाल्याचे चित्र आहे. आझाद समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पाहणी केली असता रस्त्याला हात लावतात गिट्टी बाजूला झाली. साडेचार किमीचा हा रस्ता सव्वादोन कोटी खर्च करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून बांधला आहे.
MR
Sumit Pakalwar me-retweet

'स्टील हब' गडचिरोलीतील विदारक स्थिती...
मृत्यूनंतरही सुटका नाही....
loksatta.com/nagpur/body-of…
#gadchiroli #maharashtra
MR
Sumit Pakalwar me-retweet









