Shikshana Prasaraka Mandali

70 posts

Shikshana Prasaraka Mandali banner
Shikshana Prasaraka Mandali

Shikshana Prasaraka Mandali

@SPMandali

Official account of old & famous Educational Institute having KG to PG courses

Pune, India Bergabung Eylül 2021
34 Mengikuti30 Pengikut
Shikshana Prasaraka Mandali
Shikshana Prasaraka Mandali@SPMandali·
१४ सितम्बर १९४९ को हिन्दी को देश की अधिकारिक भाषा बनाने का निर्णय लिया गया था| हिन्दी भाषा का शिक्षा क्षेत्र में विशेष महत्व है। ज्ञान प्रदान करने के लिए ऐसी भाषा का उपयोग करना आवश्यक है जो सब समझ पाएं और हिन्दी एक ऐसी भाषा है जो भारत के अधिकतर क्षेत्रों में बोली जाती है ।
Shikshana Prasaraka Mandali tweet media
हिन्दी
0
1
1
108
Shikshana Prasaraka Mandali
भगवान शंकर आणि पार्वती पुत्र गणपती हे बुद्धीची देवता आहे. गणेश चतुर्थी हा भगवान गणेशाच्या जन्मदिवस म्हणून संपूर्ण देशभरात दरवर्षी साजरा करण्यात येणारा उत्सव आहे. भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली
Shikshana Prasaraka Mandali tweet media
MR
0
0
1
89
Shikshana Prasaraka Mandali
Shikshana Prasaraka Mandali@SPMandali·
बदलापूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी तसेच महिला सुरक्षिततेच्या विषयावर दूरगामी उपाय योजना करण्याच्या हेतूने पुण्यातील सर्व शिक्षण संस्थाचालकांची व्यापक बैठक गुरुवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता स्थळ : लेडी रमाबाई सभागृह , स. प. महाविद्यालय
Shikshana Prasaraka Mandali tweet media
MR
0
2
1
58
Shikshana Prasaraka Mandali
Shikshana Prasaraka Mandali@SPMandali·
१५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला जात असताना ‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’ या भाषणातून स्वातंत्र्याचा संदेश दिला गेला. हा दिवस आपल्याला महान नेतृत्त्वाची आणि क्रांतिकारकांची आठवण करून देताना देशाचा विकास, समाजाची प्रगती आणि मानवतेच्या कल्याणाची प्रेरणा देतो.
MR
0
1
1
31
Shikshana Prasaraka Mandali
Shikshana Prasaraka Mandali@SPMandali·
अहिल्याबाई होळकर भारतीय इतिहासातील एक कुशल महिला प्रशासक होत्या.निष्पक्षता आणि सुशासन ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये आहेत.त्यांनी भारतीय मंदिरांचा जीर्णोद्धार करताना मंदिरे-घाट बांधण्यात आपली संपत्ती खर्च केली.जनतेच्या करातून त्यांनी रस्ते, तलाव,मंदिर बांधण्याला प्राधान्य दिले.
Shikshana Prasaraka Mandali tweet media
MR
0
1
1
24
Shikshana Prasaraka Mandali
Shikshana Prasaraka Mandali@SPMandali·
८ ऑगस्टला गांधीजींनी भारत छोडोचा नारा दिला. ९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर चळवळीला सुरुवात झाली. ब्रिटीशांनी गांधींजींना अटक करून चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना #ऑगस्ट_क्रांतिदिनी विनम्र अभिवादन!
Shikshana Prasaraka Mandali tweet media
MR
0
2
2
43
Shikshana Prasaraka Mandali
Shikshana Prasaraka Mandali@SPMandali·
आज लो. टिळकांची पुण्यतिथी. स्वातंत्र्य लढ्यात भारतीय असंतोषाचे जनक म्हणून त्यांनी अंशतः स्वराज्याऐवजी संपूर्ण स्वराज्याची मागणी केली होती. कर्मयोगावरील भगवद्गीता उलगडून सांगताना गीतारहस्याद्वारे कृतीच्या नैतिक दायित्वाच्या रक्षणाची जाणीव करून देणाऱ्या लोकमान्यांना विनम्र अभिवादन!
Shikshana Prasaraka Mandali tweet media
MR
0
1
1
19
Shikshana Prasaraka Mandali
Shikshana Prasaraka Mandali@SPMandali·
साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यनिर्मितीमधून मराठी साहित्यविश्वात मोलाची भर घातली. आण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. राज्याच्या जडणघडणीत आपल्या साहित्यातून योगदान देणाऱ्या आण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
Shikshana Prasaraka Mandali tweet media
MR
0
1
2
20
Shikshana Prasaraka Mandali
Shikshana Prasaraka Mandali@SPMandali·
भारताचे राष्ट्रपती म्हणून डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांनी गौरवास्पद कार्य केले. संघर्षातून घडताना भौतिकशास्र आणि वैमानिक अभियांत्रिकीत प्राविण्य मिळवत ते देशाचे ‘मिसाईल मॅन’ बनले. शिक्षक मुलांच्या आयुष्यात बदल घडवतात असे विचार मांडणाऱ्या डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांना शतश: नमन
Shikshana Prasaraka Mandali tweet media
MR
0
2
2
39
Shikshana Prasaraka Mandali
Shikshana Prasaraka Mandali@SPMandali·
कार्यक्रमाला नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन, उपाध्यक्ष श्री श्रीकृष्ण चितळे, सदस्य श्री राजेंद्र पटवर्धन आणि इतर मान्यवर उपस्थित होते. पुणे परिसरातील ३०० पेक्षा अधिक प्राध्यापक, विद्यार्थी आणि संशोधकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
MR
0
0
0
39
Shikshana Prasaraka Mandali
Shikshana Prasaraka Mandali@SPMandali·
सदर व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्ट्रॅथक्लाइड युनिव्हर्सिटी, यू. के. येथील रसायनशास्त्राचे संशोधक प्रा. डॉ. कोलीन सकलिंग आणि अमेरिकेतील थिंक फार्मा कंपनीचे संस्थापक प्रा. डॉ. मुकुंद चोरघडे यांची उपस्थिती लाभली.
MR
1
0
0
43
Shikshana Prasaraka Mandali
Shikshana Prasaraka Mandali@SPMandali·
५ फेब्रुवारी, २०२४ अतिथि व्याख्यानाचा वृत्तांत शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या 136 व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 05 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 4.00 वाजता स. प. महाविद्यालयाच्या देवी रमाबाई सभागृह येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. spmandali.com//Encyc/2024/2/…
Shikshana Prasaraka Mandali tweet mediaShikshana Prasaraka Mandali tweet mediaShikshana Prasaraka Mandali tweet media
MR
1
0
1
62
Shikshana Prasaraka Mandali
Shikshana Prasaraka Mandali@SPMandali·
Hon’ble Prof. Mukund Chorghade, Founder, President and Chief Scientific Officer, THINQ Pharma / MVRC Research and Ayurvidya Healthcare Innovations on 5th February 2024 at Lady Ramabai Hall, Sir Parashurambhau College, Pune 30. #foundationday #spmandali
English
0
0
0
25
Shikshana Prasaraka Mandali
Shikshana Prasaraka Mandali@SPMandali·
The Shikshana Prasaraka Mandali, on the occasion of its 136th Foundation Day, organized an enlightening guest lecture of two distinguished speakers: Hon’ble Prof. Colin J. Suckling, Research Professor of Chemistry, University of Strathclyde and spmandali.com//Encyc/2024/2/…
Shikshana Prasaraka Mandali tweet mediaShikshana Prasaraka Mandali tweet mediaShikshana Prasaraka Mandali tweet media
English
1
0
0
36
Shikshana Prasaraka Mandali
Shikshana Prasaraka Mandali@SPMandali·
With mutual interest in cooperation, Rajiv Gandhi University and Weschool enter this Expression of Interest (Eol) to facilitate and stimulate cooperation between the two institutions and to promote joint educational collaboration and consent through this Eol #spmandali #EOI
Shikshana Prasaraka Mandali tweet mediaShikshana Prasaraka Mandali tweet mediaShikshana Prasaraka Mandali tweet mediaShikshana Prasaraka Mandali tweet media
English
0
0
0
24
Shikshana Prasaraka Mandali
Shikshana Prasaraka Mandali@SPMandali·
लोकशाहीचा आद्य प्रणेता, सुजनशक्तिचा भाग्यविधाता हिंदू युगाचा नायक राम, हिंदूंचा हा पंचप्राण । जय श्रीराम जय श्रीराम ॥५॥ #ram #RamTemple #shreeram #spmandali
MR
0
0
0
27
Shikshana Prasaraka Mandali
Shikshana Prasaraka Mandali@SPMandali·
मंदिर बांधू जन्मभूमी वर, पराक्रमाने विशाल सुंदर नवविजयाचा मार्ग दाखवील, जनशक्तीचा मंत्र महान । जय श्रीराम जय श्रीराम ॥४॥
MR
1
0
0
30
Shikshana Prasaraka Mandali
Shikshana Prasaraka Mandali@SPMandali·
महामंत्र हा नवविजयाचा, नव्या युगाचा नव पर्वाचा दाही दिशांतुनी घुमते नाम, रामप्रभू चे सुंदर नाम । जय श्रीराम जय श्रीराम ॥धृ॥
Shikshana Prasaraka Mandali tweet media
MR
1
1
1
48