/मराठी, #महाराष्ट्र, #Marathi
47.9K posts

/मराठी, #महाराष्ट्र, #Marathi
@BeyondMarathi
#मराठी भाषेचा गौरवासाठी बोलावे ते 'बोली'तच! #बियाँडमराठी #Marathi #म https://t.co/OywkU9oiyh https://t.co/0K1j61tR0G
तुमच्या सोबत 参加日 Aralık 2016
191 フォロー中13.7K フォロワー
固定されたツイート
/मराठी, #महाराष्ट्र, #Marathi がリツイート

सुशील केडिया या माजोरड्या व्यापाऱ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अविनाश अभ्यंकर यांचं ठाम आणि सडेतोड प्रत्युत्तर…!
#मराठी #महाराष्ट्र
#MNSAdhikrut
MR
/मराठी, #महाराष्ट्र, #Marathi がリツイート
/मराठी, #महाराष्ट्र, #Marathi がリツイート

#WATCH | Maharashtra | Female cadets celebrate after their 'Passing Out Parade’ held at Pune, which was reviewed by Mizoram Governor and former Chief of the Army Staff VK Singh
The first batch of 17 female cadets graduated from the National Defence Academy (NDA) along with over 300 male cadets today.
English
/मराठी, #महाराष्ट्र, #Marathi がリツイート

शेवटी अत्यंत तीव्र झालेल्या हिंदी सक्तीच्या आंदोलन आणि जन आक्रोशानंतर नाईलाजाने का होईना पण त्यांनी हिंदी लादायचा निर्णय मागे घेतला, हे सर्व आपल्या मराठी लोकांच्या एकीमुळेच साध्य झाले, याचं सर्व श्रेय @ekikaranmarathi, @mnsadhikrut व आपल्या मराठी लोकांनाच जाते... #मराठी 🚩

MR
/मराठी, #महाराष्ट्र, #Marathi がリツイート

शुभ भवतु नववर्षम् ॥🚩
सनातन नववर्ष शके १९४७, #चैत्र_शुक्ल_प्रतिपदा
#विक्रम_संवत २०८२, विश्वावसु संवत्सरे
अयं नूतन वर्षः भवत्कृते भवत्परिवारकृते च मंगलमयः
क्षेमस्थैर्यारोग्यैश्वर्याभिर्वृध्दिकारकः भवतु
इति प्रार्थना एवं शुभेच्छाः
#gudhipadwa #गुढीपाडवा #गुढीपाडवा२०२५

हिन्दी

तरुण भारत ह्या वृत्तपत्रात आलेली माझी बातमी
मनःपूर्वक धन्यवाद @kaustubhvirkar
आणि @TheMahaMTB 🙏🏻🙏🏻😊

MR

एअरटेल या टेलिकॉम कंपनीच्या कर्मचाऱ्याने उद्धटपणे मराठी बोलणार नाही असं सुनावल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने झटका दिला आणि एअरटेल प्रशासन वठणीवर आलं.
मराठी भाषेला कोणीही नख लावायचा प्रयत्न केला तर मनसे दणका अटळ आहे...
#एअरटेल #मराठी
#MNSAdhikrut



MR

#मुंबई मध्ये #मराठी प्रथम भाषा चर हवी.
धन्यवाद @mnsadhikrut @RajThackeray ❤️🙏
@airtelindia
मुंबई मध्ये #मराठी भाषिक कर्मचारी का नाही आहेत?
youtu.be/krj9wigeY9Y?si…

YouTube
MR





