#Declare_WRDJE_Dates
सरकार कुठलेही असो पण आम्हालाच आमच्या सरकारची लाज वाटावी असले कृत्य या महाराष्ट्रात घडायला नको आपण विश्वासास पात्र ठरणार हीच अपेक्षा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी पुन्हा खेळ नको योग्य निर्णयाची अपेक्षा..👍
#Declare_WRDJE_Dates
Take action Which is necessary now a days about students future their goals so much hope they have plz don't destroy...decide the date & take final action🙏
#Declare_WRDJE_Dates
लवकरात लवकर तारीख जाहीर करावी आणि परीक्षा एकदाची होऊ द्यावी अजून किती दिवस प्रतिक्षा करत घालवायचे झोपेचे सोंग घेऊन असलेल्यांनी जागाव..
#Declare_WRDJE_Dates आता तरी काही निर्णय द्या की तुम्हाला सुद्धा खेळ करायचाय विद्यार्थ्यांच्या भविष्याचा किती दिवस अस वंचित राहायच आता पुन्हा म्हणु नका 2024 च्या तोंडावरच तुमची WRD घेऊ म्हणजे पुन्हा एकदा मधाचे बोट तुमच्याच तोंडात आणि आम्ही...!आता तरी बघा काही जमलं तर🙏