固定されたツイート
Sumit Shinde
817 posts


@QCapista @ThePeterMick I can't find it anywhere. Where can i get it? Please tell me. Desperately waiting to wear this.
English

@ThePeterMick Welcome to the club! This is my AE-1200 with an Skxmod steel case and band. Love it.

English

@Realist_0001 @Mr_innocent_16 एक वर्ष काम करुन चार वर्षे घरात बसण्यापेक्षा बर.
MR

@Mr_innocent_16 एका IT वाल्याच्या पगारात कंपनी 3 मेकॅनिकल वाले कामाला ठेवते.
किंवा असंही म्हणता येईल की IT वाल्याच्या एका वर्षाच्या पॅकेज मध्ये मॅकिनिकल वाले 4 वर्ष काम करतात 😂
MR
Sumit Shinde がリツイート

पोट बिघडलं की मनही बिघडतं…
यामागे दाह / #inflammation असू शकते का?
अनेक रुग्ण सांगतात
पोट फुगतं, acidity होते…
आणि त्याच वेळी mood बदलतो, चिडचिड वाढते, लक्ष लागत नाही
हे फक्त योगायोग नसतो.
1️⃣ पोट म्हणजे फक्त digestion नाही
आपली आतडी (gut) ही केवळ अन्न पचवण्याची जागा नाही
इथे hormones, signals आणि immune responses तयार होतात
2️⃣ पोट–मेंदू संबंध (gut–brain axis)
आतडी आणि मेंदू यांच्यात थेट संवाद असतो
(nerve signals, hormones, immune mediators द्वारे)
पोटात जे चालू आहे ते मेंदूवर परिणाम करतं
3️⃣ दाह (inflammation) कुठे येतो?
जेव्हा आतड्यांच्या आवरणात सूक्ष्म दाह (gut inflammation) वाढतो
तेव्हा हे signals बदलतात
mood, energy, focus यावर परिणाम दिसतो
4️⃣ कोणती लक्षणं जोडलेली असू शकतात?
पोट फुगणं / acidity
जडपणा / थकवा
चिडचिड / anxiety
लक्ष न लागणं (brain fog - मेंदू धूसर वाटणं)
ही वेगवेगळी लक्षणं असली तरी
त्यांचा base एकच असू शकतो
5️⃣ हा दाह / #inflammation का वाढतो?
जास्त processed food
fiber कमी
sleep कमी
stress
कमी हालचाल
म्हणजेच lifestyle चा थेट परिणाम
6️⃣ immune system चा संबंध
शरीरातील मोठा भाग immune system (संरक्षण प्रणाली) आतड्यांमध्ये कार्यरत असतो
त्यामुळे gut मध्ये imbalance
म्हणजे inflammation वाढण्याची शक्यता
7️⃣ आपण काय चुकतो?
acidity ला आपण “साधा त्रास” समजतो
mood ला “mental stress”
पण दोन्ही एकाच प्रक्रियेचे भाग असू शकतात
8️⃣ सुधारणा कशी सुरू कराल?
✔ नियमित वेळेवर जेवण
✔ processed food कमी
✔ fiber वाढवणं
✔ झोपेचा rhythm सुधारणा
✔ रोज हालचाल
gut सुधारला की signals सुधारतात
पोट आणि मन वेगळं नाही…
ते एकाच system चा भाग आहेत
gut मधील दाह / #inflammation
मेंदूच्या कार्यावर परिणाम करू शकतो
Symptoms वेगळे दिसतात…
पण process अनेकदा एकच असतो
आरोग्य समजून घेणं ही पहिली पायरी आहे, आता तुमच्या आरोग्याची सुरुवात health tracking पासून करा.
Just For Hearts वर basic vitals tracking आणि self-assessment surveys कायम free आहेत.
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Consult 👉 94229 91576 ,
( WhatsApp message only )
#InflammationSeries
#GutBrainAxis
#GutHealth
#BrainHealth
#JustForHearts
MR
Sumit Shinde がリツイート

made an epstein file viewer because the governments website sucks
hosted for free at: epstein-files-browser.vercel.app
English
Sumit Shinde がリツイート

@sierraoperator Ambanis can do anything...
x.com/_TheTathya/sta…
The Tathya@_TheTathya
Only Ambanis can make Messi say... "Jai Mata Di" and "Har Har Mahadev" Holy based 🗿🙏
English
Sumit Shinde がリツイート
Sumit Shinde がリツイート
Sumit Shinde がリツイート
Sumit Shinde がリツイート

Felon alert! Vid here by @vishwak of the Su-57’s arrival at AFS Yelahanka for #AeroIndia2025.
English
Sumit Shinde がリツイート
Sumit Shinde がリツイート
Sumit Shinde がリツイート
Sumit Shinde がリツイート

कॅम्लिन' च्या सुभाषजी दांडेकरांचं आज निधन झालं. सुभाषजी दांडेकर आणि कॅम्लिनशी या दोहोंशी माझा जुना ऋणानुबंध. माझा 'कॅम्लिन'शी संबंध पहिल्यांदा आला, तो कॅम्लिनच्या कंपास पॆटीमुळे. त्याकाळात उंटाची नाममुद्रा असलेली कॅम्लिनची आखीवरेखीव कंपासपेटी सगळ्यांकडेच असायची. कॅम्लिन सोडून दुसऱ्या कंपास पेटीचा विचारच करता येत नव्हता . फुटपट्टी, खोडरबर ते पेन्सिलपर्यंत प्रत्येक गोष्ट कॅम्लिनचीच असायची. पुढे कॅम्लिनचा ब्रश, कलर हातात आले. खरतर लहानपानापासूनच कॅम्लिनच्या रंगात मी रंगून गेलो होतो .
पण 'कॅम्लिन' हा ब्रँड किती मोठा आहे हे मात्र त्या वयात जाणवलं नव्हतं. १९३१ ला वेधशाळेत काम करणाऱ्या आणि महापालिकेत काम करणाऱ्या उच्चशिक्षित बंधूनी नोकरी सोडून सुखासीन सरकारी नोकरीचा ध्यास सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु करावा आणि तो देखील शाई बनवण्याचा. वेधशाळेत ढग कसे जमा होतात हे बघण्याच्या ऐवजी लोकांनी तेच ढग आपल्या रंगाने रंगवावेत असं का वाटलं असावं हे त्यांनाच माहीत. शाईच्या पासून सुरु झालेला प्रवासाने, 'कॅम्लिन'च्या ब्रॅण्डची ठळक मुद्रा जगभर उमटवली. 'उंट' ही कॅम्लिनची नाममुद्रा, महाराष्ट्रात न दिसणारा प्राणी नाममुद्रा म्हणून का घेतला याची कथा मला एकदा दांडेकरांनी सांगितलं होता.
शाई ते फाउंटन पेन्स, पेन्सिली, रंगवण्याचे ब्रश, क्रेयॉन्स पासून अनेक प्रकारचे रंग, खोडरबर ते ऑफिसेसला लागणाऱ्या स्टेशनरीपर्यंतच्या सगळ्या गोष्टी कॅम्लिनने बनवल्या.
इंग्रजीत एक म्हण आहे जिचा भावार्थ आहे, 'उंटाच्या पाठीवर काडी ठेवली आणि उंट खाली बसला'. पण दांडेकरांच्या उंटाला कलात्मक उत्पादनाचं कधीच ओझं झालं नाही. मराठी उद्योजकाने घेतलेली ही लक्षणीय उडी.
पुढे काळाच्या ओघात इतर अनेक कंपन्या या क्षेत्रात आल्या, पण 'कॅम्लिन'च्या उत्पादनांमध्ये जी एक सौंदर्यदृष्टी आहे, ती मात्र कुठल्याच उत्पादनांमध्ये दिसत नाही.
जागतिकरणाच्या ओघात कॅम्लिनचा मोठा हिस्सा 'कोकुयो' नावाच्या जॅपनीज कंपनीने घेतला. पण जे मोजके मराठी ब्रँड आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचले, त्याची दखल जगाने घेतली त्यात 'कॅम्लिन' हा एक महत्वाचा ब्रँड.
आज सुभाष दांडेकरांच्या निधनानंतर हा सगळा पट डोळ्यासमोर आला. 'कॅम्लिन' या ब्रँडच्या प्रवासाने किंवा एका उंटाच्या नाममुद्रेच्या प्रवासातुन मराठी मनांनी प्रेरणा घेऊन, मोठी स्वप्न पहायला हवी आणि अर्थात ती प्रत्यक्षात पण उतरवायला हवी.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सुभाषजी दांडेकरांना विनम्र श्रद्धांजली...

MR
Sumit Shinde がリツイート

Slicers in Excel‼️
❤️ and follow @The_CheatSheets for daily tips‼️
-
#cheatsheets #excel #exceltips #googlesheets #spreadsheet #tutorial
English
Sumit Shinde がリツイート
Sumit Shinde がリツイート
Sumit Shinde がリツイート
















