Prajwal

25.1K posts

Prajwal banner
Prajwal

Prajwal

@Prajwal2742

🕉️ नम: शिवाय 🔱

महाराष्ट्र 🏠 参加日 Temmuz 2018
338 フォロー中1.1K フォロワー
The Atarangi
The Atarangi@Atarangi_Kp·
हॉटेल काही दिवस बंद राहील!
The Atarangi tweet media
MR
23
35
592
30.1K
Prajwal がリツイート
Mëëřå🇮🇳
Mëëřå🇮🇳@imeerage·
If you see Maharashtrian social media and National Social Media especially from north india after tragic death of DCM Ajit Pawar you will realise why Maharashtra is prosperous state, Why everyone across world can come and call it home… We are people made of dignity and respect
English
39
455
3.4K
82.1K
Prajwal がリツイート
पाकीट तज्ञ
पाकीट तज्ञ@paakittadnya·
People from outside Maharashtra have no clue of this man's ground connection. He could summon officers at 6 am to solve your water issues. He helped people irrespective of their political inclination. No wonder people across parties, castes and strata mourn his passing.
पाकीट तज्ञ tweet media
English
163
486
4.4K
85.8K
Prajwal がリツイート
Shraddha (슈라다)
Shraddha (슈라다)@HuhVsWorld·
कोण होता, कसा होता कोणत्या पक्षाचा होता पण हा माणूस कामाचा होता. दादा 💔
Shraddha (슈라다) tweet media
MR
7
158
2.3K
37.3K
Prajwal がリツイート
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला. अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली. अजित पवार हे पवार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले, तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठसवली. १९९० च्या दशकांत महाराष्ट्रात शहरीकरणाने वेग पकडला. ग्रामीण भाग अर्धशहरीपणाकडे झुकू लागला, तरी तिथल्या राजकारणाचा बाज हा ग्रामीणच होता, जरी तिथल्या प्रश्नांचं स्वरूप हे काहीसं शहरी होत चाललं असलं तरी. या पद्धतीच्या राजकारणाचा पूर्ण अंदाज आणि ते उत्तम पद्धतीने कसं हाताळायचं याचं कसब अजित पवारांकडे होतं. पिंपरी चिंचवड आणि बारामती ही त्याची दोन उत्तम उदाहरणं. पिंपरी चिंचवड असेल की बारामती असेल अजित दादांनी या भागांचा कायापालट केला हे त्यांचे राजकीय विरोधक पण मान्य करतील. प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फाईलीचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता होता. प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्राने गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे. अजित पवार हे कमालीचे स्पष्टवक्ते होते. काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचं आणि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे. आश्वासनं देऊन स्वतः भोवती माणसांचा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता. राजकारणात सडेतोडपणाची आणि स्पष्टवक्तेपणाची किंमत मोजावी लागते, त्याचा अनुभव मला पण आहे आणि त्यामुळे ती अजित पवारांना पण किती मोजायला लागली असेल याचा अंदाज करता येतो. अजित पवारांच मला आवडणारं अजून एक वैशिट्य म्हणजे ते अजिबात जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकरणात जातीपातीला अजिबात स्थान नव्हतं. सध्याच्या राजकारणात जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारेच नेते कमी उरलेत, त्यात अजित पवार हे अग्रणी होते हे नक्की. राजकारणातला विरोध हा राजकीय असतो, तो व्यक्तिगत नसतो. त्यामुळे एकमेकांवरची जहरी टीका ही व्यक्तिगत घ्यायची नसते, हे भान असलेले नेते महाराष्ट्रात कमी होत चालले आहेत. राजकारणातले दिलदार विरोधक एका मागे एक जाणे हे महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान आहे. मी आणि माझं कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अजित पवारांना भावपुर्ण श्रद्धांजली. राज ठाकरे ।
Raj Thackeray tweet media
MR
233
1.7K
18K
501.7K
Prajwal がリツイート
Satej (Bunty) D. Patil
Satej (Bunty) D. Patil@satejp·
दादा माणूस हरपला !
Satej (Bunty) D. Patil tweet media
MR
23
215
3.2K
29.1K
Prajwal がリツイート
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
सस्नेह जय महाराष्ट्र, सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगरसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की. आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे. बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच. तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही. पण तरीही सांगतो एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही. लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया ! ! ! आपला नम्र राज ठाकरे
MR
1.3K
1K
9K
376.9K
Prajwal がリツイート
Damn.
Damn.@Theonenameddamn·
Rahul Gandhi has dragged India to its lowest point. Unemployment is exploding, the air and water are toxic, and people are begging for basic necessities like decent roads, affordable treatment, and proper education. We’re tanking in the World Hunger Index, Happiness Index, and Press Freedom rankings, and even the ECI looks compromised. Honestly, if the BJP were in power right now, India wouldn’t be in this mess. Rahul Gandhi has genuinely ruined the country.
English
498
2K
16K
647.1K
Prajwal がリツイート
Varun Chakaravarthy🇮🇳
Varun Chakaravarthy🇮🇳@chakaravarthy29·
Example of how social media has become a place for cowards running their mouths without any sense.! He is a kid for god sake !! Let him grow !! If u can't tolerate a kid, imagine the society still tolerating many nut cases like the ones commenting on this kid and much more !!!!!
Varun Chakaravarthy🇮🇳 tweet media
English
432
291
4.8K
560.1K
Prajwal
Prajwal@Prajwal2742·
English batting line up ❤️‍🔥 #EngVsSA
English
0
0
1
139
Prajwal
Prajwal@Prajwal2742·
Harry brook is so talented 👌 #savseng
English
1
0
2
304
Prajwal
Prajwal@Prajwal2742·
Ganpati Bappa Morya. Blessings, peace, and positivity all around ✨️
Prajwal tweet media
English
0
0
14
286