मोती शेठ डायमंड मर्चंट

52.5K posts

मोती शेठ डायमंड मर्चंट

मोती शेठ डायमंड मर्चंट

@Vote_Chore

mumbai GIFT Surat 参加日 Eylül 2015
7.1K フォロー中12.9K フォロワー
मोती शेठ डायमंड मर्चंट がリツイート
Dr.Amol Kolhe
Dr.Amol Kolhe@kolhe_amol·
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आणि माझे सहकारी श्री. विकास लवांडे यांना अटक झाल्याचे समजले. ज्या गुंडांनी श्री. विकास लवांडे यांना एकटं गाठून त्यांच्यावर झुंडीने हल्ला केला, ते आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत आणि उलट तक्रारदारालाच पोलीस अटक करत आहेत. यामागचा नेमका तर्क राज्याचा गृहविभाग आणि पोलीस प्रशासनच सांगू शकते. लोकशाहीमध्ये न्यायाची अपेक्षा ठेवणाऱ्यांवरच कारवाई होत असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. श्री. विकास लवांडे यांना झालेल्या अटकेचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो! #WeStandWithVikasLawande @VikasLawande1 @NCPspeaks
Dr.Amol Kolhe tweet media
MR
9
17
109
2.2K
मोती शेठ डायमंड मर्चंट がリツイート
Ravindra Ambekar
Ravindra Ambekar@RavindraAmbekar·
कॉकरोच म्हणजे झुरळ. आज सरकारने हे झुरळ मारायला आपल्या नेहमीच्या अस्त्राचा वापर केला. CJP चे अकाऊंट बंद करायला लावले. पण @Cockroachisback नावाने नवीन ट्वीटर अकाऊंट सुरु झालं आणि तीन तासात ४० हजार फॉलोअर्स ही झाले. प्रश्न किती फॉलोअर्स गोळा होतात हा नाहीय, प्रश्न हा आहे की, या सरकारला शासन करायचं सोडून किती रिकामी कामं आहेत. कोण सोशल मीडियावर काय लिहितंय, बोलतंय यावर इतक्या चौकश्या सरकारला कशाला पाहिजेत?
MR
42
111
795
23K
मोती शेठ डायमंड मर्चंट がリツイート
Rashmi Puranik
Rashmi Puranik@Marathi_Rash·
संग्राम भंडारे वर कारवाई होत नाही पण विकास लवांडे यांच्यावर होते.... व्वा काय तो कारभार!
MR
7
56
694
8.5K
मोती शेठ डायमंड मर्चंट がリツイート
Vikas Lawande
Vikas Lawande@VikasLawande1·
पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी.. माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे व इतर सर्व आरोपी मोकाट असून वाघोली पोलीस स्टेशनचे पोलिस एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी मला फोन न करता रात्री घरी आले मी घरी नव्हतो. कुटुंबीयांना माझ्या अटकेबाबत निरोप दिला कुटुंबांना घाबरवण्याचा हा प्रयत्न होता काय ? असा माझा सवाल आहे ? पोलीस मला फोन करू शकले असते. मी फरार नाही किंवा माफीवीर नाही. शासनाने मला जरूर अटक करावी मी पोलिसांना सहकार्य करणारा माणूस आहे कारण मी कायदा पाळणारा माणूस आहे कायदा हातात घेणारा माणूस नाही. सत्यासाठी लढत राहणार सत्याग्रही पद्धतीने जामीन , वकील ,दंड देणार नाही. पुणे पोलिसांनी मला जरूर अटक करावी मी तयार आहे. आता मला पुण्यातून पोलीस #वाघोली पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले आहेत. #pune #police
Vikas Lawande tweet media
MR
2
161
958
32.7K
मोती शेठ डायमंड मर्चंट がリツイート
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
ओएसडी आपल्या बायकोला मारहाण करतो पोराला मारहाण करतो त्यांना पाच दिवस झाले बसता येत नाहीये इतक्या मारहाणीनंतर पोलिसांनी झिरो एफ आय आर घेतली आणि त्यांना FIR साठी झगडावं लागलं महिला अत्याचारचा शिखर गाठत चाललोय महाराष्ट्र पोलिस धीम आहेत .. सोशल मीडिया पोस्ट असू दे लगेच घरी …
MR
4
123
746
9.3K
मोती शेठ डायमंड मर्चंट がリツイート
SushmaTai Andhare
SushmaTai Andhare@andharesushama·
हे लोक मागील आठवड्यात महिलांच्या हक्कासाठी रस्त्यावर मोर्चे काढत होते..
गजाभाऊ@gajabhauX

महाराष्ट्रातील मंत्री अतुल सावे यांचे विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) विजय कारंडे यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पत्नीने मोबाईलवरील चॅटबद्दल विचारणा करून पासवर्ड मागितल्याने वाद झाला. यातून राक्षस जागा झाला आणि आपल्या पत्नीला आणि मध्ये आलेल्या मुलाला बॅट ने मारहाण केली तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न झाला. ताईची माफी मागून हे फोटो टाकत आहे कारण हा जनावर सुटला नाही पाहिजे पाठीवर छातीवर आणि मानेवर जखमा आहेत .. त्याचे फोटो टाकत नाही पण अश्विनी हगवणे ताईची आठवण झाली पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद कलमे: खून करण्याचा प्रयत्न, दुखापत, धमकी

MR
14
257
1.1K
15.8K
मोती शेठ डायमंड मर्चंट がリツイート
Celebrity Tailor
Celebrity Tailor@KLASSIQTUNEZ·
Don't pay for Spotify, use Pandora Don't pay for Netflix, use Tubi Don't pay for Hulu, use Pluto TV Don't pay for Paramount+, use Plex Don't pay for Apple TV, use Kanopy Don't pay for Apple Music, use Audiomack Don't pay for Prime Video, use Freevee Don't pay for HBO Max, use Crackle Don't pay for YT Premium, use Brave browser Don't pay for Peacock, use PBS app Don't pay for Disney+, use Peacock (Save this before it goes viral)
English
11
648
2K
105.4K
Vikas Lawande
Vikas Lawande@VikasLawande1·
धर्म म्हणजे काय ? ब्राह्मण वर्ण आहे की जात आहे ? आणि मला ब्राह्मण व्हायचे त्यासाठी काय करावे लागेल ? कर्माने ब्राह्मण झालेली मागच्या 1 हजार वर्षातील दहा नावे कुणीतरी सांगावीत. भागवत #वारकरी संप्रदायात #मनुवादी वैचारिक आणि तात्विक घुसखोरी करणाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. #warkarisampraday #घुसखोर #varkari_samprday #सनातनधर्म
MR
8
20
137
4.6K
मोती शेठ डायमंड मर्चंट がリツイート
Rahul Kulkarni
Rahul Kulkarni@RahulAsks·
Battle in NCP! Parth Pawar versus Tatkare Patel ? NCP मध्ये पार्थचा हस्तक्षेप नेत्यांना आवडेंना! youtu.be/Tq0uwyiXRFc
YouTube video
YouTube
Rahul Kulkarni tweet media
1
1
8
893
मोती शेठ डायमंड मर्चंट がリツイート
Siddhesh Prakash Rane
Siddhesh Prakash Rane@MeSiddheshRane·
२०१४ पासून ते आजपर्यंत (मधली ३ वर्ष सोडून) देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत. दरम्यान महिला अत्याचार २०% ने वाढलेत आणि एकूणच गुन्हेगारी १५% ने वाढलीय. एवढ्या अपयशानंतर देवेंद्रजी हट्टाने गृहखात स्वतकडे का ठेवून आहेत? महाराष्ट्राला स्वतंत्र गृहमंत्री का नाही? भाजपकडे त्या लायकीचा एकही माणूस नाहीये का? #DevendraFadnavisMustResign
Siddhesh Prakash Rane tweet media
MR
4
96
394
4K
मोती शेठ डायमंड मर्चंट がリツイート
अजिंक्यतारा
अजिंक्यतारा@AjinkyaaSpeaks_·
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हेच सर्वोत्तम विरोधी पक्षनेते होते. भाई, या माणसाने साध्या हनुमान चालीसा प्रकरणाला जीवनावश्यक प्रश्न बनवून दाखवलं होतं. आताच्या विरोधी पक्षांनी त्यांचा x खावा जरा. राज्यात कायदा सुव्यवस्था पुरती बुडालेली असताना षंढ विरोधी पक्ष फक्त सोशल मीडियावर जिवंत आहेत. अजून किती मुद्दे पाहिजेत तुम्हाला😂 @INCMaharashtra @NCPspeaks @ShivSenaUBT_ @MaharashtraPwp
MR
37
89
645
24K
मोती शेठ डायमंड मर्चंट がリツイート
Riteish Deshmukh
Riteish Deshmukh@Riteishd·
प्रिय मित्र @RRPSpeaks जी, आपण परिवारासोबत चित्रपट बघायला गेला आणि सर्वांना खूप आवडला, हे ऐकून मन आनंदून गेलं. तुमच्या तोंडून चित्रपट आणि त्यातील कलाकारांचं इतकं सुंदर कौतुक ऐकताना मन तृप्त झालं. आपल्या प्रेमळ शुभेच्छांसाठी खूप खूप आभार! 🙏💚
Rohit Pawar@RRPSpeaks

रयतेचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी बारा बलुतेदार आणि अठरापगड जातीच्या मावळ्यांना एकत्र आणून स्वाभिमानाने लढायला शिकवलं आणि त्यांचा हाच थरारक संघर्ष माझे मित्र आणि अभिनेते रितेश जी देशमुख यांनी #राजा_शिवाजी या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर आणलाय. सहकुटुंब हा चित्रपट बघितला. #राजा_शिवाजी हे नावंच इतकं ताकदीचं आहे की, त्यासाठी पूर्ण बॉलिवूड एकत्र आलं आणि एक अद्भुत असा चित्रपट तयार झाला. अजय-अतुल या मराठमोळ्या जोडीने दिलेलं संगीत आणि अभिनेते रितेश देशमुख यांच्यासह संजय दत्त, अभिषेक बच्चन आदी सर्वांच्याच ताकदीच्या भुमिकांनी जणू महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची गाथा रचली आणि दैदिप्यमान इतिहास पुन्हा एकदा जीवंत केला.. या चित्रपटातील अनेक प्रसंग पाहताना अंगावर अक्षरशः काटा येतो आणि ज्या संघर्षातून महाराजांनी स्वराज्य उभं केलं ते पाहून छाती अभिमानाने फुलून येते. महाराजांचं वैभव, खडतर संघर्ष, जबरदस्त युद्धदृश्य आणि भावनिक खोली असलेला हा चित्रपट पाहणाऱ्याचं अगदी मन जिंकतो. महापुरुषांनी केलेला संघर्ष आपण अनेक पुस्तकात वाचलाय पण या चित्रपटाच्या निमित्ताने महाराजांचा संघर्ष अनुभवायला मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच संघर्षशील इतिहासातून प्रेरणा घेऊन आज देशासाठी खऱ्या अर्थाने संघर्ष करण्याची आणि त्यासाठी दुसऱ्याच्या घरात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याची वाट न पाहता प्रत्येकानेच महाराजांच्या भूमिकेत उतरून संघर्ष करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. ही प्रेरणा तुम्हाला या चित्रपटातून नक्की मिळेल, त्यासाठी प्रत्येकाने चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट आवर्जुन पहावा…! जय भवानी… जय शिवाजी..! @Riteishd #राजा_शिवाजी #छत्रपती_शिवाजी_महाराज

MR
12
49
861
20K
मोती शेठ डायमंड मर्चंट がリツイート
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी
नुकताच “राजा शिवाजी” हा अभिनेते रितेश विलासराव देशमुख यांच्या अखंड मेहनतीतुन साकारलेला मराठी चित्रपट बघितला,खरेतर त्यांचे मनापासुन आभार मानायला हवेत ,ते यासाठी ,की मी शिवरायांवरची आजवर अनेक जुनी नवी मराठी चित्रपटे बघितली ,मात्र हा पहिला चित्रपट असा असेल ज्यात छत्रपती शहाजी राजे भोसले,लखुजीराजे जाधव,जिजाऊसाहेबांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी व जिवाजी महालेंच्या इतिहासातील कर्तबगारीला इतका मोठा न्याय दिल्या गेला.खोट्या इतिहासाला तिलांजली दिली गेली,वाद उद्भवणार नाहीत याची काळजी घेतली गेली व अफझल खान वधाचा क्रम गोपीनाथ पंत बोकील ते जिवा महाले ते संभाजी कावजी हे चित्र स्पष्ट केलं गेल.बाल शिवबा ची भुमिका,शिवराय सईबाईच्या भुमिका सर्व काही इतिहासाला साजेसे वाटते..आणि विशेष म्हणजे आमदार धीरज देशमुखांचे ऐतिहासिक नृत्य सुखावून गेले.आज दिवंगत विलासराव देशमुख साहेब असते तर शिवजयंती च्या तारखेचा वाद निर्माण होणार नाही याची काळजी घेताना त्यांनी केलेले श्रम आज फळास आल्याचे समाधान वाटले असते.प्रत्येकाने आवर्जुन बघावा असा अप्रतिम चित्रपट साकारल्याबद्दल शिवप्रेमी म्हणून मनापासून आभार 🙏#राजा शिवाजी @Riteishd
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी tweet mediaआ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी tweet mediaआ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी tweet mediaआ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी tweet media
MR
3
73
1.1K
59.1K
Prashant
Prashant@gabbarsiingh·
"सोलापुरी दाल चावल" जगातला सर्वात भारी नाष्टा म्हणून घोषित करा अध्यक्ष महोदय! 📍 स्वाद (रेल्वे लाइन- भैय्या चौक, सोलापूर)
Prashant tweet media
MR
14
8
104
5K