
महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागात बीजेएसने मदतीचा हात देऊन पूरग्रस्तांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचं काम केलं. या कार्यासाठी बीजेएसचे कार्यकर्ते अहोरात्र लोकांच्या मदतीसाठी उभे होते.#महापूर2025 #महाराष्ट्रपूरस्थिती #भारतीयजैनसंघटना #bjs #floodrelief #disasterresponse
MR








