Colors Marathi

26.9K posts

Colors Marathi banner
Colors Marathi

Colors Marathi

@ColorsMarathi

'रंगात रंग लय भारी, नवी उभारी, उंच भरारी' तुमचं आवडतं कलर्स मराठी, आता नव्या रंगात, नव्या रुपात!

가입일 Temmuz 2010
119 팔로잉62.4K 팔로워
고정된 트윗
Colors Marathi
Colors Marathi@ColorsMarathi·
तो अभिनयाचा बादशाह.... ती कलेची राणी.... प्रेम-द्वेषाच्या गुंत्यातून कशी उलगडणार RK आणि मोहिनीची प्रेमकहाणी? नवी गोष्ट ‘मोहिनी - प्रेमाची फिल्मी कहाणी' 23 मार्चपासून संध्या. 7:30 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. #MohiniOnColorsMarathi #NewShow #ColorsMarathi
MR
1
0
2
2.3K
Colors Marathi
Colors Marathi@ColorsMarathi·
राकेश आणि रेवाच्या खतरनाक Performance ची राखीला लागणार मिरची... 🌶️🌶️ ‘BIGG BOSS मराठी - भाऊचा धक्का’, शनि-रवि, रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठी आणि कधीही @jiohotstar वर. #ColorsMarathi #BiggBossMarathi #Promo #BhauChaDhakka
MR
7
0
6
1.1K
Colors Marathi
Colors Marathi@ColorsMarathi·
तन्वी आणि दिपाली विशालला अहंकाराचा राजा म्हणत त्याला काटेरी मुकुट घालणार.... त्याच्या मनातील राग तो बाहेर काढणार!!! 😠 ‘BIGG BOSS मराठी - भाऊचा धक्का’, शनि-रवि, रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठी आणि कधीही @jiohotstar वर. #ColorsMarathi #BiggBossMarathi #Promo #BhauChaDhakka
MR
6
0
2
852
Colors Marathi
Colors Marathi@ColorsMarathi·
RK च्या पायाखालची जमीन सरकणार... त्याचं वेगळं रूप पाहायला मिळणार!!! 😨 नवी गोष्ट ‘मोहिनी - प्रेमाची फिल्मी कहाणी' 31 मार्च संध्या. 7:30 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. #MohiniOnColorsMarathi #Promo #ColorsMarathi
MR
0
0
0
260
Colors Marathi
Colors Marathi@ColorsMarathi·
काटा आणि टोळी दोन्ही टीम्सना धक्का बसणार... या आठवड्यात डबल Elimination होणार! 😨 BIGG BOSS मराठी - भाऊचा धक्का’, शनि-रवि, रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठी आणि कधीही @jiohotstar वर #ColorsMarathi #BiggBossMarathi #Promo #BhauChaDhakka
MR
10
1
9
1K
Colors Marathi
Colors Marathi@ColorsMarathi·
Voting पॅटर्न आणि ग्रुप decisions वरुन रितेश भाऊंनी घेतली राकेशची शाळा... ‘BIGG BOSS मराठी - भाऊचा धक्का’, शनि-रवि, रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठी आणि कधीही @jiohotstar वर #ColorsMarathi #BiggBossMarathi #Promo #BhauChaDhakka
MR
6
1
2
1.6K
Colors Marathi
Colors Marathi@ColorsMarathi·
लहानपणीची आवडती गाणी गात, घरात रंगली मैफल खास! 🥰 'BIGG BOSS मराठी’, दररोज रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठी आणि कधीही @jiohotstar वर. #ColorsMarathi #BiggBossMarathi #Promo
MR
1
0
4
623
Colors Marathi
Colors Marathi@ColorsMarathi·
राखी घेणार रेवाशी पंगा... बिग बॉस मराठीच्या घरात होणार का धमाकेदार दंगा? 🫣 'BIGG BOSS मराठी’, दररोज रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठी आणि कधीही @jiohotstar वर. #ColorsMarathi #BiggBossMarathi #Promo
MR
4
0
3
508
Colors Marathi
Colors Marathi@ColorsMarathi·
Captain पद कोणाला मिळणार? भ्रमाचे भोपळे कोणाचे फुटणार? 🎃 'BIGG BOSS मराठी’, दररोज रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठी आणि कधीही @jiohotstar वर. #ColorsMarathi #BiggBossMarathi #Promo
MR
3
0
1
736
Colors Marathi
Colors Marathi@ColorsMarathi·
विशालमधील अहंकार पाहून अनुश्रीने दिलं सडेतोड उत्तर...🫡 'BIGG BOSS मराठी’, दररोज रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठी आणि कधीही @jiohotstar वर. #ColorsMarathi #BiggBossMarathi #Promo
MR
0
0
3
1K
Colors Marathi
Colors Marathi@ColorsMarathi·
पहा नवी गोष्ट 'मी जिंकून घेईन सारं', दररोज, संध्या. 7 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. कधी रुसवा, कधी हसवा हाच आहे छवी आणि अनिकेतच्या नात्यातला गोडवा!🥰 #MiJinkunGheinSara #Promo #ColorsMarathi
MR
0
0
0
222
Colors Marathi
Colors Marathi@ColorsMarathi·
आजीसोबतची भेट आणखीन खास होणार... बिग बॉस तन्वीला एक इमोशनल गिफ्ट देणार! 'BIGG BOSS मराठी’, दररोज रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठी आणि कधीही @jiohotstar वर. #ColorsMarathi #BiggBossMarathi #Promo
MR
12
6
24
3.2K
Colors Marathi
Colors Marathi@ColorsMarathi·
सागरच्या परिवाराचं बिग बॉस मराठीच्या घरात स्पेशल स्वागत होणार!!! 'BIGG BOSS मराठी’, दररोज रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठी आणि कधीही @jiohotstar वर. #ColorsMarathi #BiggBossMarathi #Promo
MR
2
1
4
776
Colors Marathi
Colors Marathi@ColorsMarathi·
'मोहिनी' मालिकेचे शीर्षकगीत कसं रेकॉर्ड करण्यात आलं, याची झलक खास तुमच्यासाठी. 🥰 गायक - @abhayjodhpurkar, @sayaliepankaj गीतकार - @sameer_no1 संगीत - @PankajjPadghan ‘मोहिनी - प्रेमाची फिल्मी कहाणी' दररोज संध्या. 7:30 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर.
MR
1
0
0
290
Colors Marathi
Colors Marathi@ColorsMarathi·
आईच्या येण्याने राकेशच्या चेहऱ्यावर फुलणार आनंद! 😍 ‘BIGG BOSS मराठी’, दररोज रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठी आणि कधीही @jiohotstar वर. #ColorsMarathi #BiggBossMarathi #Promo
MR
2
3
10
595
Colors Marathi
Colors Marathi@ColorsMarathi·
पहा नवी गोष्ट 'मी जिंकून घेईन सारं', दररोज, संध्या. 7 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. राजगुरु परिवाराची सून होण्याचं शांभवीचं स्वप्न पूर्ण होणार की येणारं संकट छवी थांबवणार? #MiJinkunGheinSara #Promo #ColorsMarathi
MR
0
0
0
219
Colors Marathi
Colors Marathi@ColorsMarathi·
कुटुंबाच्या भेटीने दिपालीच्या चेहऱ्यावर उमटलं हसू... पण मम्मीची आठवण काढताच त्यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर... ‘BIGG BOSS मराठी’, दररोज रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठी आणि कधीही @jiohotstar वर. #ColorsMarathi #BiggBossMarathi #Promo
MR
1
0
4
648
Colors Marathi
Colors Marathi@ColorsMarathi·
डॉनच्या चेहऱ्यावर हसू उमटणार, जेव्हा त्याला भेटायला त्याची फॅमिली बिग बॉस मराठीच्या घरात येणार! 🙂😇 ‘BIGG BOSS मराठी’, दररोज रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठी आणि कधीही @jiohotstar वर. #ColorsMarathi #BiggBossMarathi #Promo
MR
3
0
11
836
Colors Marathi
Colors Marathi@ColorsMarathi·
‘मोहिनी’ मालिकेच्या शीर्षकगीताची स्पेशल झलक खास आपल्यासाठी... 🥰 गायक - अभय जोधपूरकर, सायली पडघम गीतकार - समीर सामंत संगीत - पंकज पडघम ‘मोहिनी - प्रेमाची फिल्मी कहाणी’ दररोज संध्या. 7:30 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. #MohiniOnColorsMarathi #ColorsMarathi
MR
0
0
0
213