Deepali Prabhu

98.4K posts

Deepali Prabhu banner
Deepali Prabhu

Deepali Prabhu

@Deepali_p

Data-led strategist | Brand builder | Communication architect | Transforming insights into impactful narratives.

mumbai 가입일 Haziran 2010
1K 팔로잉9.3K 팔로워
고정된 트윗
Deepali Prabhu
Deepali Prabhu@Deepali_p·
The same “machinery” that attacked, defamed and relentlessly criticised #AjitPawar throughout his political career has now been reactivated… this time against his successor. Sad, but not surprising. पुरोगामी महाराष्ट्राचे टिमक्या वाजवणारे प्रत्यक्षात किती स्त्री-विरोधी मानसिकतेचे आहेत, हे अशा प्रसंगांतूनच पुन्हा पुन्हा उघड होतं. Sharing this video again. It holds true even today! #Dada ❤️
6
23
134
10.6K
Deepali Prabhu 리트윗함
Aditi S Tatkare
Aditi S Tatkare@iAditiTatkare·
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना e-KYC सुधारणा करण्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु राज्यात उद्भवलेले अवकाळी पावसाचे व गारपीटीचे संकट, राज्यातील लाडक्या बहिणींकडून झालेली मागणी या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राकाकी पवार यांच्या सूचनेनुसार e-KYC दुरुस्तीची मुदत ३० एप्रिल २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. सर्व लाडक्या बहिणींनी या अंतिम मुदतीपूर्वी e-KYC दुरुस्ती पूर्ण करावी ही नम्र विनंती ! #मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहिण_योजना #maharashtra #womenempowerment #majhiladkibahin #AditiTatkare
Aditi S Tatkare tweet media
MR
35
19
121
5.2K
Deepali Prabhu 리트윗함
Milind Darekar
Milind Darekar@MilindDarekar·
तुतारीचे मंडळी अजितदादांच्या राष्ट्रवादीवर एवढं का लक्ष देतायत? अशी भाषा कोणच बोलताना दिसत नाही! तुमचा संघर्ष अजितदादांच्या राष्ट्रवादीशी असलेला दिसतोय! तुमची राजकीय भूमिका कोणती? ती पार पाडणार आहात का? ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय चोरमले यांचे @ibn_lokmat रोखठोक विश्लेषण
MR
1
3
10
315
Deepali Prabhu 리트윗함
Aditi S Tatkare
Aditi S Tatkare@iAditiTatkare·
नाशिकच्या भोंदूबाबा खरात प्रकरणात चौकशीच्या दृष्टीने व न्यायाच्या दृष्टीने सरकार अगदी सुरुवातीपासूनच तत्पर आहे. राज्याचे प्रमुख आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तत्परतेने SIT स्थापन करून, अशोक खरातला अटक करून कारवाईला गती दिली आहे. राज्यातील सक्षम महिला पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडे या प्रकरणाच्या चौकशीचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. माननीय मुख्यमंत्री व संपूर्ण मंत्रिमंडळासोबत एक मंत्री व एक महिला म्हणून या प्रकरणाबाबत माझ्याही भावना अत्यंत तीव्र आहेत. या भावना मी वेगवेगळ्या प्रसंगी, वेगवेगळ्या व्यासपीठांवर ३-४ वेळा मांडल्या आहेत. या प्रतिक्रियांच्या लिंक्स मी खाली जोडत आहे. महिलांच्या सन्मानासाठी, सक्षमीकरणासाठी व न्यायासाठी महिला व बालविकास विभाग सदैव तत्पर आहे, सज्ज आहे. महिलांवर होणारा कोणताही अन्याय खपवून घेणार नाही या आमच्या भूमिकेचा मी पुनरुच्चार करते. 1) youtu.be/VJIuPu1cUcI 2) youtube.com/watch?v=KsIbzU… 3) youtube.com/watch?v=ftYIYb…
YouTube video
YouTube
YouTube video
YouTube
YouTube video
YouTube
MR
20
22
60
6.7K
Deepali Prabhu 리트윗함
Milind Darekar
Milind Darekar@MilindDarekar·
दमानिया.. जरा दमानं घ्या.. आदिती तटकरे यांनी अशोक खरात प्रकरणात माध्यमांसमोर अनेकदा भूमिका मांडली आहे. संपूर्ण महाराष्ट्राने ती ऐकली, तुम्हीही ती ऐकली असणारच. तरीही आज तुम्ही गळा काढताय.. याचं कारण आम्ही समजू शकतो शेवटी ज्याचा रिचार्ज त्याचाच प्रचार ! टॉकटाईम असेपर्यंत बोलत राहा
Mrs Anjali Damania@anjali_damania

महिला व बालकल्याण मंत्री यांना एक साधा प्रश्न…… अशोक खरतांच्या प्रकरणावर तुमचं मौन का? एक महिला व बालकल्याण मंत्री म्हणून त्या इतक्या गंभीर प्रकरणावर काहीच कस बोलत नाहीत?

MR
1
2
5
262
Deepali Prabhu 리트윗함
Suhas_GSpeaks
Suhas_GSpeaks@SuhasGSpeaks·
दादा असताना टीका केली, गद्दार बोलले आता दादा नाहीत तर उगाच दादांची स्तुती काढून तुतारी वाल्यांनी गळे काढणे थांबवावे. एवढ असत तर yb ला ठरल्याप्रमाणे झालं असत तर आज ही वेळी आली नसती आणि कदाचित दादाही आज आपल्यात असते. तिथे कुणी कसा खोडा घातला हे जाणकारांना सर्वश्रुत आहे.
MR
3
7
37
12.4K
Deepali Prabhu 리트윗함
Aditi S Tatkare
Aditi S Tatkare@iAditiTatkare·
महिला व बालविकास विभागाची अभिमानास्पद कामगिरी ! "१५० दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम" या उपक्रमात ३००० ते १०००० मंजूर पदसंख्या असलेल्या विभागांतून सर्वोत्तम कामगिरी करत महिला व बालविकास विभागाने राज्यात पहिला क्रमांक पटकावला. विभागाचे हे यश अत्यंत कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे. विभागाचा आकृतीबंध, सरळ सेवा भरती, सेवा प्रवेश नियम, गोपनीय अहवाल, पदोन्नती, अनुकंपा भरती, विभागीय चौकशी, i-GOT प्रशिक्षण व महा e-HRMS अशा सर्वच निकषांवर उत्तम कामगिरी करत महिला व बालविकास विभागाने अव्वल स्थान पटकावले. या कामगिरीबद्दल विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन. #WCDMaharashtra #AditiTatkare
Aditi S Tatkare tweet media
MR
6
12
71
2.9K
Deepali Prabhu 리트윗함
Aditi S Tatkare
Aditi S Tatkare@iAditiTatkare·
"स्त्रीचा विकास हा संपूर्ण समाजाच्या प्रगतीचा मार्ग आहे.." या प्रेरणादायी ब्रीदवाक्यासह महिला आर्थिक विकास महामंडळ (MAVIM), बृहन्मुंबई महानगरपालिका, अडाणी इलेक्ट्रिसिटी, अडाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचतगटांसाठी "स्वतेजा मार्ट" या उपक्रमाच्या माध्यमातून भव्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली. या अभिनव उपक्रमाचे माझ्या हस्ते उद्घाटन केले. याप्रसंगी "स्वतेजा मार्ट" मध्ये सहभागी झालेल्या सर्व बचतगटांच्या सदस्य भगिनींसोबत संवाद साधून शुभेच्छा दिल्या. तसेच, या उपक्रमाच्या माध्यमातून बचत गटांनी मिळवलेल्या नफ्याच्या धनादेशांचे वाटप केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुढाकार घेणाऱ्या अडाणी फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. प्रीती अडाणी जी यांचे विशेष आभार व्यक्त केले. जेव्हा एक स्त्री सक्षम होते, तेव्हा एक संपूर्ण कुटुंब सक्षम होते. जेव्हा अनेक कुटुंबे सक्षम होतात, तेव्हा सक्षम समाज निर्माण होतो. जेव्हा समाज सक्षम होतो तेव्हा देश प्रगतीच्या दिशेने गतिमान होतो. याच प्रगतीच्या ध्येयाने बीएमसी भाजी मंडई इमारत, मालाड पश्चिम येथे आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला मिळालेल्या नागरिकांचा प्रतिसाद उत्साह देणारा आहे. "स्वतेजा मार्ट"च्या माध्यमातून महिला बचत गटांनी तयार केलेली अत्यंत दर्जेदार उत्पादने आपल्यासाठी उपलब्ध झाली आहेत. "स्वतेजा किचन" ही अनोखी क्लाऊड किचन संकल्पना महिला बचत गटांच्या माध्यमातून राबवण्यात आली आहे. विशेष म्हणजे "स्वतेजा मार्ट"मधील विविध उत्पादने Swiggy या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. महिलांच्या कर्तृत्वाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचा हा प्रयत्न खरोखर कौतुकास्पद आहे. या संधीचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा व महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना बळ द्यावे असे यावेळी आवाहन केले. यावेळी अडाणी फाउंडेशनचे कार्यकारी संचालक श्री. वसंत गढवी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिषेक लखताकीया, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती राजलक्ष्मी शाह, मुंबई विभागाचे सीएसआर प्रमुख श्री. सुबोध सिंग, अडाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडचे श्री. प्रणय कुमार, श्रीमती पूजा अग्रवाल, श्री. किरण शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. #SwatejaMart #WomenEmpowerment #AditiTatkare #MAVIM #AdaniFoundation #DigitalIndia #BachatGat #Mumbai
Aditi S Tatkare tweet mediaAditi S Tatkare tweet mediaAditi S Tatkare tweet mediaAditi S Tatkare tweet media
MR
3
7
37
2.2K
Deepali Prabhu 리트윗함
Aditi S Tatkare
Aditi S Tatkare@iAditiTatkare·
माध्यम क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेल्या द टाइम्स ग्रुपच्या वतीने "Economic Times Edge Best Organisation for Women (BOW) 2026" या सन्मान सोहळ्याचे ६ वे पर्व आयोजित करण्यात आले. महिलांना प्रगतीच्या संधी देणाऱ्या, महिला सक्षमीकरणाला प्रत्यक्ष कृतीतून प्रोत्साहन देणाऱ्या संस्थांना या सोहळ्याच्या माध्यमातून सन्मानित करण्यात आले. या अनोख्या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली. स्त्री ही शक्तीचे रूप आहे असे आपण मानतो, या शक्तीरूपाची आपण आराधना करतो. स्त्रियांना कर्तृत्व गाजवण्याची संधी देत या सर्व संस्था खऱ्या अर्थाने स्त्री मधील शक्तीचा सन्मान करत आहेत अशी भावना यावेळी व्यक्त केली. अशा संस्थांना या भव्य व्यासपीठावर सन्मानित करून त्यांच्या योगदानाचा गौरव केल्याबद्दल द टाइम्स ग्रुपच्या सर्व विश्वस्तांचे आभार व्यक्त केले. #EconomicTimesEdge #BestOrganisationForWomen #WomenEmpowerment #AditiTatkare #ETEdgeBOW2026
Aditi S Tatkare tweet mediaAditi S Tatkare tweet mediaAditi S Tatkare tweet mediaAditi S Tatkare tweet media
MR
2
7
30
2K
Deepali Prabhu 리트윗함
Sidhant Sibal
Sidhant Sibal@sidhant·
Hackers hack FBI Chief Kash Patel's personal email inbox. Release personal pictures. All up on social media currently. Hacking by Iran linked group, says western media.
English
128
909
12K
421.2K
Deepali Prabhu 리트윗함
Sanjay Raut
Sanjay Raut@rautsanjay61·
जय महाराष्ट्र!
Sanjay Raut tweet media
MR
271
265
2.8K
92.7K
Deepali Prabhu 리트윗함
Aditi S Tatkare
Aditi S Tatkare@iAditiTatkare·
माणगावच्या भक्तीमय वातावरणात प्रभू श्रीरामांचा जयघोष! श्री रामनवमीच्या पावन पर्वावर माणगाव येथे आयोजित भव्य शोभायात्रेत सहभागी झाले. शहरातील साई मंदिर येथून निघालेल्या या यात्रेत रामभक्तांचा अद्वितीय उत्साह पाहायला मिळाला. ढोल-ताशांचा गजरात आणि लेझीम पथकांच्या तालावर अवघं माणगाव 'राममय' झालं होतं. या शोभायात्रेत सहभागी झालेल्या माझ्या सर्व माता-भगिनी, तरुण मित्र आणि वडीलधाऱ्या मंडळींसोबत संवाद साधताना आणि या उत्सवाचा आनंद घेताना मन प्रसन्न झाले. आपली संस्कृती आणि परंपरा अशाच सामुदायिक उत्सवातून अधिक समृद्ध होत जाते, याची प्रचिती पुन्हा एकदा आली. #ShriRamNavami #Mangaon #Raigad #ShobhaYatra #JaiShreeRam #AditiTatkare
MR
8
20
100
6.5K
Sunaina Holey
Sunaina Holey@SunainaHoley·
अध्यात्मिक साधना शिकवण्याच्या नावाखाली पुण्यातील ३५ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला भोंदू बाबा ऋषिकेश वैद्य सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे. अश्या विकृतांना ठेचून काढलं पाहिजे.. धर्माच्या नावाखाली लैंगिक शोषण करणाऱ्यांना हीच शिक्षा असायला पाहिजे.. शंकर पार्वती, राधा कृष्ण, मी तुझा महादेव वगैरे वगैरे म्हणणाऱ्यांना उलटं लटकवा..
Sunaina Holey tweet media
MR
47
129
480
17.3K
Deepali Prabhu 리트윗함
Aditi S Tatkare
Aditi S Tatkare@iAditiTatkare·
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. पुढील २-३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे. महायुती सरकारचा दृढ निश्चय, आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे. #LadkiBahinYojana #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीणयोजना
MR
56
39
282
19.2K