MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY

1.1K posts

MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY banner
MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY

MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY

@MSACS3

Official Twitter Handle of Maharashtra State AIDS Control Society (MSACS), Department of Public Health, Government of Maharashtra.

Wadala Mumbai 가입일 Ağustos 2018
37 팔로잉741 팔로워
MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY
विचार बदला, समाज बदलेल. HIV असलेल्या व्यक्तींना सन्मान आणि साथ द्या—हीच त्यांची खरी ताकद. #EndStigma #HIVAwareness #SupportNotStigma #कलंकमुक्तसमाज #भेदभावथांबवा #सर्वांसाठीसन्मान
MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY tweet media
MR
0
0
1
3
MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY
HIV सोबत जगताना क्षयरोगाची (TB) नियमित तपासणी करून स्वतःला आणि आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवा. आजचे छोटे पाऊल, उद्याच्या निरोगी जीवनाचा आधार आहे लक्षात ठेवा. #HealthAwareness #StayInformed #IndiaFightsHIVandSTI #HIVTesting #HealthFirst #StayProtected #HIVHelpline1097 #WorldTBday
MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY tweet media
MR
0
0
0
12
MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY
नवीन वर्षाची सुरुवात करूया निरोगी सवयींनी, सकारात्मक विचारांनी आणि सुरक्षिततेच्या संकल्पांनी. गुढीपाडव्याच्या या मंगलमय दिवशी तुमच्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि समृद्धी नांदो. ✨ गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! ✨ #GudiPadwa #HappyGudiPadwa #नववर्षाच्याशुभेच्छा
MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY tweet media
MR
0
0
0
7
MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY
🤔 HIV बद्दल मनात शंका आहेत का? Self-Risk Assessment करा, योग्य माहिती घ्या आणि सुरक्षित निर्णय घ्या. मदतीसाठी राष्ट्रीय एड्स हेल्पलाईन १०९७ वर संपर्क करा. #HIVAwareness #KnowTheFacts #HIVHelpline1097 #IndiaFightsHIVandSTI #एचआयव्हीजागरूकता #योग्यमाहिती #हेल्पलाईन१०९७
MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY tweet media
MR
0
1
1
16
MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY
HIV बद्दल माहिती हवी आहे का? संकोच करू नका — राष्ट्रीय एड्स हेल्पलाईन १०९७ वर कॉल करा. योग्य माहिती, गोपनीय मार्गदर्शन आणि सुरक्षित निर्णय. #HIVAwareness #HIVHelpline1097 #एचआयव्हीजागरूकता #हेल्पलाईन१०९७
MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY tweet media
MR
0
1
1
56
MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY
जितकी योग्य माहिती, तितकी सुरक्षितता. HIV आणि इतर STIs बद्दल योग्य माहिती घ्या, जागरूक राहा आणि सुरक्षित निर्णय घ्या. अधिक माहितीसाठी राष्ट्रीय एड्स हेल्पलाईन १०९७ वर संपर्क करा. #HIVAwareness #KnowTheFacts #IndiaFightsHIVandSTI #एचआयव्हीजागरूकता #योग्यमाहिती #सुरक्षितराहा
MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY tweet media
MR
0
0
0
7
MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY
संकोच नको, संवाद हवा. HIV/AIDS आणि लैंगिक आरोग्याबद्दल कोणतेही प्रश्न असतील तर मोकळेपणाने विचारा. योग्य माहिती, गोपनीय मार्गदर्शन आणि विश्वासार्ह मदतीसाठी राष्ट्रीय एड्स टोलफ्री हेल्पलाईन १०९७ तुमच्या सेवेत सदैव उपलब्ध आहे. माहिती घ्या, जागरूक राहा आणि सुरक्षित आयुष्य जगा. #msacs
MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY tweet media
MR
0
0
0
4
MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY
सुरक्षित जागा, सुरक्षित संवाद! सुरक्षित संवादासाठी आमचा समुपदेशन कक्ष तुमच्या सेवेत नेहमी आहे. HIV/AIDS आणि इतर लैंगिक आरोग्याबद्दल अचूक माहितीसाठी भेट द्या जवळच्या ICTC Center मधील समुपदेशन कक्षाला . #HIVAwareness #ICTC #HIVTesting #HIVCounselling #एचआयव्हीजागरूकता #आयसीटीसी
MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY tweet media
MR
0
0
0
8
MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY
सुरक्षित जागा, सुरक्षित संवाद! सुरक्षित संवादासाठी आमचा समुपदेशन कक्ष तुमच्या सेवेत नेहमी आहे. HIV/AIDS आणि इतर लैंगिक आरोग्याबद्दल अचूक माहितीसाठी भेट द्या जवळच्या ICTC Center मधील समुपदेशन कक्षाला . #ICTC #HIVTesting #CounsellingSupport #आयसीटीसी #एचआयव्हीचाचणी
MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY tweet media
MR
0
0
0
4
MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY 리트윗함
National AIDS Control Organisation
Play smart. Win every time. One simple move can protect you from HIV, STIs & unplanned pregnancy. Always use a condom
English
1
5
7
41.9K
MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY 리트윗함
National AIDS Control Organisation
Sharing a meal won’t spread HIV! Half-known facts can mislead you fast, But truth and awareness always last. For verified info on HIV & AIDS... Visit breakfreeindia.org Or call the National AIDS Toll-Free Number- 1097
English
1
6
9
237
MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY
बेसावधगिरीचे एक पाऊल तुम्हाला खोल दरीत लोटू शकते. असुरक्षित शारीरिक संबंधांची जोखीम पत्करू नका कारण ही एक चूक तुमच्या संपूर्ण भविष्याचा पूल तोडू शकते. प्रत्येक वेळी कंडोमचा वापर करा आणि स्वतःला HIV/AIDS पासून सुरक्षित ठेवा. #SafeSex #UseCondom #msacs #सुरक्षितसंबंध #कंडोमवापरा
MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY tweet media
MR
0
0
1
27
MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY
स्वतःच्या आरोग्य आणि हक्कांबाबत जागरूक स्त्री संपूर्ण पिढीचे भविष्य सुरक्षित करते. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌷 #InternationalWomensDay #WomenEmpowerment #WomensHealth #जागतिकमहिलादिन #महिलाशक्ती #महिलाआरोग्य
MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY tweet media
MR
1
0
1
61
MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY
प्रेम करा, पण डोळसपणे! विश्वास ठेवा, पण आरोग्याबाबत सावध राहा. नेहमी कंडोमचा वापर करा आणि सुरक्षित राहा. #SafeLove #UseCondom #StayProtected #सुरक्षितप्रेम #कंडोमवापरा #सुरक्षितराहा
MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY tweet media
MR
0
0
0
14
MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY
कोणाच्याही चेहऱ्यावरून HIV स्टेटस कळत नाही. म्हणून सावधगिरी बाळगा—प्रत्येक वेळी कंडोमचा वापर करा आणि सुरक्षित राहा. #HIVAwareness #UseCondom #StayProtected #एचआयव्हीजागरूकता #कंडोमवापरा #सुरक्षितराहा
MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY tweet media
MR
0
0
0
14
MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY
सिनेमा वेगळा, वास्तव वेगळं 🎬 आरोग्याची काळजी आपल्या हातात आहे. रिस्क नको — कंडोमचा वापर करा, HIV/STIs पासून सुरक्षित राहा. #SafeSex #UseCondom #StayProtected #HIVPrevention #सुरक्षितसंबंध #कंडोमवापरा #सुरक्षितराहा
MR
0
1
2
40
MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY
प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. HIV ही ओळख नाही — भेदभावच खरा आजार. शून्य भेदभाव दिनी, समानतेची प्रतिज्ञा करूया. #ZeroDiscriminationDay #EndStigma #RespectForAll #शून्यभेदभावदिन #भेदभावमुक्तसमाज #सर्वांसाठीसन्मान
MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY tweet media
MR
0
0
2
33
MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY
आरोग्याशी तडजोड नको! खरं प्रेम म्हणजे एकमेकांची काळजी ❤️ कंडोमचा वापर करा — सुरक्षित संबंध, सुरक्षित जीवन. #SafeSex #UseCondom #HIVPrevention #StayProtected #सुरक्षितसंबंध #कंडोमवापरा #सुरक्षितजीवन
MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY tweet media
MR
0
0
0
19
MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY
गोड क्षण खास ठेवा, पण सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची ❤️ कंडोमचा वापर करा — सुरक्षित संबंध, सुरक्षित भविष्य. #SafeChoices #UseCondom #HIVPrevention #StayProtected #सुरक्षितनिवड #कंडोमवापरा #सुरक्षितजीवन
MAHARASHTRA STATE AIDS CONTROL SOCIETY tweet media
MR
0
0
0
14