मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai

43 posts

मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai banner
मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai

मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai

@Malad_PS

मालाड पोलीस पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.

가입일 Temmuz 2024
95 팔로잉371 팔로워
मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai
सुरक्षित मालाड, आमचा निर्धार! 🚔 रस्त्यावर अनधिकृत गॅस वापरणे हा केवळ गुन्हा नसून तो सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळ आहे. अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात मालाड पोलीस ठाण्यातर्फे विशेष मोहीम राबवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. #SafetyFirst #PoliceAction #ZeroTolerance
MR
0
0
4
171
मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai
मालाड पोलिसांचा स्तुत्य उपक्रम! 📱👮‍♂️ सन २०२४-२६ दरम्यान गहाळ झालेल्या तक्रारींपैकी ४८४ मोबाईल शोधण्यात यश. आज ४५ लाख रुपये किमतीचे १५९ मोबाईल मा. उपायुक्त श्री. संदीप जाधव यांच्या हस्ते मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आले. #MumbaiPolice #MaladPolice #ServiceToCitizens
मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet mediaमालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet mediaमालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet mediaमालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet media
MR
3
3
15
291
मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai
"न भीतो मरणादपि..." स्वराज्य व स्वाभिमानासाठी असीम छळ सोसूनही न झुकणारे अद्वितीय पराक्रमी,कवी,विद्वान संस्कृत पंडित, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनी त्यांच्या पावन स्मृतीस मालाड पोलीस ठाण्यातर्फे कोटी कोटी प्रणाम! #स्वराज्यरक्षक #छत्रपती_संभाजी_महाराज
मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet mediaमालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet media
MR
0
0
1
108
मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai
मालाड पोलिसांची मोठी कारवाई! 🚨 लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने शेअर ब्रोकरला ५ कोटींची खंडणी मागणाऱ्या कैलास अग्रवालला हरियाणातून अटक. स्वतःच्या काकांनाच धमकावणाऱ्या पुतण्याचा तांत्रिक तपासाद्वारे पर्दाफाश! ⛓️ 🚔 अभिनंदन टीम मालाड! 👏 #MaladPolice #MumbaiPolice #CrimeUpdate #Action
मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet media
MR
0
3
9
452
मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai
"शिक्षण हाच माणसाचा खरा अलंकार आहे" क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस मालाड पोलीस स्टेशन तर्फे कोटी कोटी प्रणाम महिलांचा सन्मान आणि सुरक्षा हीच त्यांना खरी श्रद्धांजली! #SavitribaiPhule #Malad #MumbaiPolice #WomenEmpowerment #PoliceWelfare
मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet mediaमालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet media
MR
0
1
6
129
मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai
स्त्री शक्तीचा सन्मान! 🚩 जागतिक महिला दिनानिमित्त मालाड पोलीस ठाण्याचे व.पो.नि. दुष्यंत चव्हाण यांच्या हस्ते महिलांचा गौरव व विशेष मार्गदर्शन सोहळा संपन्न. 💐 महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 👮‍♂️✨ #WomensDay #MaladPolice #MumbaiCity #WomensSafety #8March @MumbaiPolice
मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet mediaमालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet mediaमालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet media
MR
0
1
7
199
मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai
होळीच्या रंगात न्हाऊन निघूया, पण सुरक्षेचे भानही राखूया! 🌈 मालाडकरहो, यंदाची होळी 'हॅप्पी' आणि 'सेफ' साजरी करूया. कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या आणि आनंदाने सण साजरा करा. कोणत्याही मदतीसाठी आम्ही सज्ज आहोत! 🚔 📍 मालाड पोलीस ठाणे नेहमी तुमच्या सेवेसाठी.
मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet media
MR
0
2
5
170
मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai
खांद्यावर नवी जबाबदारी, मनात सेवेची जिद्द! 🌟 मालाड पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदारांना बढती मिळाल्यानिमित्त मा. व.पो.नि. दुष्यंत चव्हाण साहेबांनी त्यांचे अभिनंदन केले. नवी पदवी, नवीन कर्तव्य! सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. 🤝🚔 #MumbaiPolice #MaladPolice #Promotion
मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet mediaमालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet mediaमालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet mediaमालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet media
MR
0
0
5
182
मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai
मालाड रेल्वे स्टेशन परिसरातील अनधिकृत हॉकर्स आणि फेरीवाल्यांवर मालाड पोलीस व मनपाची धडक कारवाई. रस्ते आणि पदपथ हे नागरिकांच्या हक्काचे आहेत, ते मोकळे ठेवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. 👮‍♂️ संयुक्त मोहिमेचा धडाका सुरूच राहणार! #LawAndOrder #MaladUpdate #StreetCleanliness
मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet mediaमालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet mediaमालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet mediaमालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet media
MR
1
1
6
185
मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai
जनतेच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही! ❌ मालाड (प.) येथील राजनपाडा परिसरात फळांना उंदीर मारण्याचे 'RETOL' हे विषारी औषध लावणाऱ्या दोन फळविक्रेत्यांवर मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खरेदी करताना सावध राहा. #CrimeNews #Mumbai #SafetyFirst #MaladPolice
MR
2
4
10
398
मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai
मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्वे रोड ते ऑर्लेम चर्च दरम्यान आज २६ अनधिकृत स्टॉल्स आणि टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. व.पो.नि.दुष्यंत चव्हाण आणि मनपा (BMC) टीमच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली. नागरिकांच्या सुलभ प्रवासासाठी मालाड पोलीस कटिबद्ध! 👮‍♂️🤝🏢
मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet mediaमालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet mediaमालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet mediaमालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet media
MR
2
1
5
289
मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai
भिक्षेकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी आज पुन्हा एकदा विशेष मोहीम राबवण्यात आली. प्रशासन त्यांचं काम करतंय, आता जबाबदारी आपली आहे! आपण भीक देणं थांबवलं, तरच मालाड खऱ्या अर्थाने 'भिकारीमुक्त' होईल. चला, या बदलाचा भाग होऊया!🤝 #MaladPolice #MumbaiPolice #SocialChange #AlertMumbaikar
MR
0
0
11
205
मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai
राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मालाड पोलीस ठाणे येथे स्वच्छता मोहीम संपन्न. केवळ गुन्हेगारीमुक्तच नव्हे, तर 'कचरामुक्त' परिसर करण्यासाठी मालाड पोलिसांचे एक पाऊल! 👮‍♂️🧹 #MaharashtraPolice #MumbaiPolice #SwachhHoli #GadgeBaba #Malad
मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet mediaमालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet mediaमालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet mediaमालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet media
MR
1
1
15
259
मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai
मालाड पोलीस ठाण्यात शिवजन्मोत्सवाचा जल्लोष! 🚩🚔 ​पारंपरिक पाळणा, शिववंदना आणि सामाजिक बांधिलकी जपत भव्य 'रक्तदान शिबिर' संपन्न. 🩸✨ ढोल-ताशांच्या गजरात आणि शिवगर्जनांच्या जयघोषात कर्तव्याचा व भक्तीचा अनोखा संगम! 🙏🥁 ​#ShivJayanti #MumbaiPolice #Malad #शिवजयंती२०२६ 🚩
MR
0
1
6
170
मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai
मालाड पोलीस ठाणे येथे शिवजयंती २०२६ निमित्त केलेली ही भव्य आणि नयनरम्य सजावट. महाराजांच्या विचारांचा वारसा जपत, जनसेवेसाठी सदैव तत्पर! 🛡️👮‍♂️ ​जय भवानी, जय शिवाजी! #Shiv_Jayanti #ChhatrapatiShivajiMaharaj #MaladPolice #MumbaiPolice"
MR
0
1
8
187
मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai
भीक टाळा, बदल घडवा! 🚫🙏 मालाड पोलिसांनी भिक्षेकऱ्यांचे पुनर्वसन केंद्रात स्थलांतर केले आहे. आता जबाबदारी आपली! आपण भीक दिली नाही, तरच मालाड भिकारीमुक्त होईल. चला, पोलिसांच्या या मोहिमेला साथ देऊया. 🤝 #MaladPolice #MumbaiPolice #SocialChange #AlertMumbaikar
मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet media
MR
2
3
15
629
मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai
आरोग्याची काळजी, कर्तव्याची साथ! 👮‍♂️🩺 ​आज मालाड पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी 'युनिकेअर हेल्थ सेंटर'च्या वतीने विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. चोवीस तास जनसेवेसाठी तत्पर असणाऱ्या आमच्या पोलीस बांधवांच्या उत्तम आरोग्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल!
मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet mediaमालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet mediaमालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet mediaमालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet media
MR
1
0
4
140
मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai
मालाड रेल्वे स्टेशन परिसरातील अनधिकृत पान टपऱ्या आणि रस्त्यावरचे हॉकर्स, फेरीवाले व त्यांच्या बाकड्यांवर मालाड पोलीस व मनपाची संयुक्त कारवाई. नागरिकांच्या सुविधेसाठी रस्ते आणि पदपथ मोकळे करण्याचे अभियान सुरूच राहील. ​#Malad #MumbaiPolice #BMC #ActionAgainstEncroachment #Janhit
मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet mediaमालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet mediaमालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet media
MR
2
5
13
1.3K
मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai
पुलवामा येथील भ्याड हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या भारतमातेच्या शूर पुत्रांना मालाड पोलीस ठाण्याकडून विनम्र अभिवादन! 🇮🇳 ​तुमचे बलिदान हा देश कधीही विसरणार नाही. मानाचा मुजरा! 🙏 ​#PulwamaAttack #BlackDay #SaluteOurHeroes #MaladPolice #MumbaiPolice #JaiHind #पुलवामा #श्रद्धांजली
मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai tweet media
MR
0
0
4
109