Sharad Pawar Inspire Fellowship

29 posts

Sharad Pawar Inspire Fellowship banner
Sharad Pawar Inspire Fellowship

Sharad Pawar Inspire Fellowship

@SPIF_India

Hon'ble Sharad Pawar Inspire Fellowship

Mumbai,India 가입일 Aralık 2024
9 팔로잉130 팔로워
고정된 트윗
Sharad Pawar Inspire Fellowship
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री, पद्मविभूषण आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना! 🎉💐❤️🎂 @BeingPawarSpeak @PawarForIndia
MR
0
0
12
231
Sharad Pawar Inspire Fellowship
७) भावना भानुदास पाटील - नाशिक ८) मुन प्रल्हाद रायपुरे - नागपूर ९) बुद्धपाल डुमने - नांदेड १०) आकाश रामचंद्र गोरे - पुणे सर्वांचे अभिनंदन व पुढील कामासाठी शुभेच्छा!
MR
0
0
9
52
Sharad Pawar Inspire Fellowship
संशोधनाच्या माध्यमातून भरीव कामगिरी करता येईल. निवड झालेल्या फेलोंची नावे खालीलप्रमाणे आहेत. १) नीलम दीपक जगदाळे - सातारा २) कल्पना भास्कर गारे - पालघर ३) शीतल शंकर पाठक- अहिल्यानगर ४) प्रज्ञा दत्तात्रय शेंपुडे - रायगड ५) अस्मिता बिर्जे - रायगड ६) उन्नत सांगळे - ठाणे …..
MR
0
0
8
69
Sharad Pawar Inspire Fellowship
अर्जांमधून निवड समितीद्वारे १० जणांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका, CDPO, बालशाळांमध्ये कार्यरत शिक्षक, तसेच बालशिक्षणात काम करणाऱ्या अशासकीय संस्थांतील कार्यकर्ते यांना यावर्षी बालशिक्षणामधील फेलोशिप दिली आहे जेणेकरून त्यांना बालशिक्षण क्षेत्रात कृती…..
MR
0
0
5
23
Sharad Pawar Inspire Fellowship
व महाराष्ट्रातील बालशिक्षण याद्वारे आणखी सुदृढ व्हायला हवं. आणि म्हणूनच शरद पवार इन्स्पायर फेलोशीप या वर्षी प्रथमच शालापूर्व स्तरावर बालशिक्षणासाठी काम करणाऱ्या व्यक्तींसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. यावर्षी प्रथमच सुरू केलेल्या बालशिक्षणाच्
MR
0
0
5
24
Sharad Pawar Inspire Fellowship
बरंच आधीपासून उभं केलेलं आहे. आत्ता अंगणवाड्यांमध्ये काम करणाऱ्या सेवीका, मदतनीस, त्यांच्या सुपरवायझर, CDPO व त्यांना सहाय्य करणारे सहकारी हे काम पुढे घेऊन जात आहेत. बालशिक्षणाच्या या कामाला संशोधनाची जोड मिळायला हवी. हे संशोधन महाराष्ट्रातील बालशिक्षणाच्या वाहकांनी करायला हवं…
MR
0
0
8
25
Sharad Pawar Inspire Fellowship
दिली आहे. वय वर्षे ३ ते ८ या काळाला शिक्षणातील Foundational Stage म्हणण्यात आले आहे व त्यासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा देखील तयार करण्यात आला आहे. असं असलं तरी महाराष्ट्रात ताराबाई मोडक, अनुताई वाघ, सिंधूताई अंबिके यांसारख्या तज्ज्ञांनी बालशिक्षणाचं काम बरंच……
MR
0
0
7
20
Sharad Pawar Inspire Fellowship
यासोबतच यावर्षीपासून (२०२५-२६) बालशिक्षणामध्ये काम करणार्‍या व्यक्तींसाठीदेखील शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन (बालशिक्षण) देण्यात येणार आहे. २०२० साली जाहीर झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने (NEP 2020) बालशिक्षणाला प्रथमच औपचारिक शिक्षणव्यवस्थेचा भाग म्हणून मान्यता…
MR
0
0
6
33
Sharad Pawar Inspire Fellowship
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन (बालशिक्षण) चा निकाल जाहीर… यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने सन २०२१ सालापासून शिक्षण, कृषी आणि साहित्य या क्षेत्रात नवीन काहीतरी करू पाहणाऱ्या युवा पिढीला फेलोशिप दिली जाते…….
Sharad Pawar Inspire Fellowship tweet media
MR
0
6
11
136
Sharad Pawar Inspire Fellowship
या फेलोशिपच्या माध्यमातून प्रेरीत केले जाणार आहे. निवड समितीच्या वतीने ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन लिटरेचर’ साठी एकूण १२ फेलोंची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या फेलोंची घोषणा १ डिसेंबर २०२५ रोजी केली जाईल. अधिक माहितीसाठी - sharadpawarfellowship.com/fellowships/li… #sharadpawarfellowship
MR
0
0
9
32
Sharad Pawar Inspire Fellowship
पाचव्या वर्षासाठीची घोषणा चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष आणि फेलोशिपच्या निमंत्रक खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली. ज्येष्ठ अणू शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या या फेलोशिपची घोषणा करण्यात आली. साहित्य क्षेत्रातील गुणवंतांना भविष्यकाळातील नेतृत्वासाठी…
MR
0
3
8
89
Sharad Pawar Inspire Fellowship
'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन लिटरेचर’ साठी अर्ज करण्याचे आवाहन...! आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने त्यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी 'यशवंतराव चव्हाण सेंटर' च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप'च्या….
Sharad Pawar Inspire Fellowship tweet media
MR
0
7
10
149
Sharad Pawar Inspire Fellowship
Golden opportunity for Maharashtra's trailblazers! The prestigious 'Sharad Pawar Inspire Fellowship' is now accepting applications! Are you excelling in Education? Don't miss your chance to shine! Apply by 12th October 2025 Visit: sharadpawarfellowship.com ----------------------
Sharad Pawar Inspire Fellowship tweet media
English
0
4
9
142
Sharad Pawar Inspire Fellowship
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने यावर्षीपासून (२०२५-२६) बालशिक्षणामध्ये काम करणार्‍या व्यक्तीसाठी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन (बालशिक्षण) देण्यात येणार आहे.  एकूण १० फेलोशिप...
Sharad Pawar Inspire Fellowship tweet media
MR
1
8
24
184
Sharad Pawar Inspire Fellowship
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन रिझल्टची घोषणा यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी दिनांक १२ डिसेंबर २०२१ सालापासून 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप' सुरू करण्यात आली.
Sharad Pawar Inspire Fellowship tweet media
MR
0
3
17
156