शिवडी पोलीस ठाणे
63 posts

शिवडी पोलीस ठाणे
@SewreePS
शिवडी पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. Official A/c of Sewree PStn Mumbai. For Emergency Dial 100/112.
Sewree PS Mumbai 가입일 Temmuz 2024
106 팔로잉216 팔로워

🔸चोरीला गेलेले/गहाळ मोबाईल मूळ मालकांना परत!
@SewreePS तर्फे आयोजित करण्यात आलेल्या हस्तांतरण कार्यक्रमांतर्गत चोरीला गेलेले वा गहाळ झालेले मोबाईल फोन मूळ मालकांना परत देण्यात आले
यावेळी तक्रारदारांना ₹९.६० लाख किंमतीचे मोबाईल फोन सन्मानपूर्वक परत करण्यात आले. #MumbaiPolice4All
MR

🔸Connections Restored: 54 Phones Successfully Recovered and Returned.
At a special handover ceremony by @SewreePS stolen and lost mobile phones were returned to their rightful owners.
Mobile phones worth ₹9.60 lakh were handed back during the event.




English
शिवडी पोलीस ठाणे 리트윗함
शिवडी पोलीस ठाणे 리트윗함
शिवडी पोलीस ठाणे 리트윗함
शिवडी पोलीस ठाणे 리트윗함

लोकाभिमुख पोलीस प्रतिसाद अधिक सक्षम करण्यासाठी आज आधुनिक वाहनांच्या ताफ्याचे लोकार्पण करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर मा. @CMOMaharashtra श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आधुनिक ६३३ कार व बसेस तसेच ६५७ मोटारसायकलींचे नरिमन पॉइंट, मुंबई येथे लोकार्पण केले गेले.
या नव्या वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आमची प्रतिसाद क्षमता अधिक वेगवान, परिणामकारक व प्रभावी होईल.
#FasterResponse #PeopleCentricPolicing




MR
शिवडी पोलीस ठाणे 리트윗함

A fleet of modern vehicles were flagged off today to strengthen our people-centric policing and enhance our response capabilities.
Hon. @CMOMaharashtra Shri. Devendra Fadnavis flagged off 633 four wheelers along with 657 motorcycles at Nariman Point, Mumbai.
These additions will enable us to respond faster, more effectively, and efficiently, further reinforcing the safety and security of our citizens.
#FasterResponse #PeopleCentricPolicing




English

शिवडी पोलीस ठाणे हद्दीतील बीट क्र. १ दारूखाना चौकी येथे मजूर वर्ग व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 🇮🇳
राष्ट्रीय एकता, बंधुता व संविधानिक मूल्यांचा संदेश देण्यात आला. @CPMumbaiPolice @DcpPortZoneMum @MumbaiPolice
MR

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक मतदान बंदोबस्तादरम्यान शिवडी पोलीस ठाणेकडून प्रभाग क्र. 206, C शेड शिवडी येथे तैनात पोलिस अंमलदारांनी असहाय्य वयोवृद्ध नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मोलाची मदत केली. 👮♀️🗳️
#MumbaiPolice #WomenInPolice

MR

शिवडी पोलीस ठाणे हद्दीत Sunburn Festival 2025 दरम्यान मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीवर मोठी कारवाई 🚔
५ आरोपी अटक करून १९ मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा सुमारे ₹१९.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मुंबई पोलिसांची तत्पर व प्रभावी कारवाई.@CPMumbaiPolice

MR

























