FourCoreEnt

401 posts

FourCoreEnt banner
FourCoreEnt

FourCoreEnt

@four_ent

Dedicated to Entertainment

가입일 Temmuz 2020
109 팔로잉19 팔로워
FourCoreEnt 리트윗함
Amruta Subhash
Amruta Subhash@AmrutaSubhash·
सुमित्रा भावे यांचे १९ एप्रिल २०२१ रोजी दुःखद निधन झाले. काही कलाकार,सुमित्रा भावे यांच्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करणार आहेत. हा कार्यक्रम २९ मे २०२१, रोजी आरभाट फिल्म्सच्या युट्युब चॅनलवर संध्याकाळी ६-८ या वेळेत लाईव्ह पाहता येईल. youtu.be/5poLSYYBYq4
YouTube video
YouTube
Amruta Subhash tweet media
MR
2
5
33
0
FourCoreEnt 리트윗함
Ranveer Singh
Ranveer Singh@RanveerOfficial·
Sorry but Dawid Malan totally dropped that for me...the ball was grounded ! I mean , come on 💁🏾‍♂️ #INDvENG 🏏
English
370
1.7K
29.5K
0
FourCoreEnt
FourCoreEnt@four_ent·
जन्म आणि मृत्यु कोणाला चुकलेले नाहीच पण त्या प्रवासात तुम्ही किती आनंदात राहता आणि किती माणसं कमावता यावर त्या प्रवासाला अर्थ येत असतो. #narendrabhide हे त्या नावांपैकी एक नाव आहे ज्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टी हळहळली.
FourCoreEnt tweet media
MR
1
0
0
0
FourCoreEnt 리트윗함
Amruta Subhash
Amruta Subhash@AmrutaSubhash·
Something very close to my heart is beginning.. keep your blessings with me 🙏🙏
Amruta Subhash tweet media
English
9
3
127
0
FourCoreEnt
FourCoreEnt@four_ent·
If you are a writer. If you can express yourself well. Then This is a platform for you. DM, us you're write-ups the best one will get a chance to upload on our wall. Don't waste your time...hurry up!!!!! If not you then suggest your friends do so. #fourcore #fourcoreent
FourCoreEnt tweet media
English
0
2
2
0
FourCoreEnt
FourCoreEnt@four_ent·
सुरुवात सोप्याने झालेली बरी. असं ऐकलं होतं की क्लिष्ट लिहिण्यासाठी भाषेवर प्रभुत्व असावं लागतं. हे खरंय. पण तेच सोप्या भाषेत मांडायला तशी चपखल तयारी ही लागते. साधं सोपं कसं सहज मनाला जाऊन भिडत. असेच साधे, सोप्पे आणि अगदी सरळ कवी मंगेश पाडगावकर! #fourcore #fourcoreentertainment
FourCoreEnt tweet media
MR
0
0
1
0
FourCoreEnt
FourCoreEnt@four_ent·
@OfficialAmruta अश्या या सर्वांगसुंदर अभिनेत्री ला टीम फोर कोअर कडून वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! 7
FourCoreEnt tweet media
MR
0
0
0
0
FourCoreEnt
FourCoreEnt@four_ent·
@OfficialAmruta परंतु यश सतत खुणावत असताना तिला अजिबात "ग" ची बाधा झाली नाही. ती जितकं तिच्या सहकलाकारांसोबत मनमुराद बोलते, ती तेवढ्याच मोकळेपणाने तिच्या चाहत्यांनाही भेटते. सोशल मिडीयावरूनही तिला चाहत्यांशी गप्पा मारायला नेहमीच आवडतं. 6
FourCoreEnt tweet media
MR
1
0
0
0
FourCoreEnt
FourCoreEnt@four_ent·
@OfficialAmruta सौंदर्य आणि कला यांचा सुंदर मिलाप म्हणजे अमृता!गोलमाल, साडे माडे तीन या चित्रपटांमधून सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केल्यानंतर २००९ साली आलेल्या नटरंग ने मात्र तिला एक स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करून दिली आणि अख्खा महाराष्ट्र "वाजले की बारा" च्या ठेक्यावर ताल धरू लागला 1
FourCoreEnt tweet media
MR
1
0
0
0