अमिदेव

37.8K posts

अमिदेव banner
अमिदेव

अमिदेव

@iamamidev

Sarcasm | Humour | Satire | Poetry | Sociopolitical | Memes | Spiritual but not religious | 💙

가입일 Nisan 2021
189 팔로잉3.7K 팔로워
고정된 트윗
अमिदेव
अमिदेव@iamamidev·
मदर्स डे वैगेरे....❣️
अमिदेव tweet media
हिन्दी
13
130
1.2K
0
अमिदेव 리트윗함
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar·
कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक हे 'कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, क्रांतीवीर छत्रपती' ही शिवाजी महाराजांची खरी प्रतिमा लोकांना समजू नये, असे आरएसएसला वाटते.  आरएसएस छावणीतील हिंदुत्ववाद्यांनी स्वतःच्या सोयीची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लोकांसमोर मांडण्याचे षडयंत्र रचले होते, ते षडयंत्र उद्ध्वस्त करण्याचे काम 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाने केले आहे. “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या सामूहिक वाचनाची चर्चा आयोजित करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हा, तालुका आणि महानगर समित्यांना करण्यात येत आहे.
Prakash Ambedkar tweet media
MR
55
279
1.3K
26.6K
अमिदेव
अमिदेव@iamamidev·
बाइच्या नादाने हा काळ्याचा झाला गोरा बाटलीच्या मागे सात बारा केला कोरा नापास होऊन फिस भरतो कचाकचा 69 Coolie जातीचा माज वचावचा
अमिदेव tweet media
MR
6
16
102
2.1K
MrsG
MrsG@Marvellous_MrsG·
This woman has no filter 😂
English
16
34
208
10.1K
अमिदेव 리트윗함
ऑगस्ट क्रांति
SC STs with their right of reservation intact, now must demand for 1. Separate electorate 2. Wealth distribution Brahmanical system must be kicked out ..
English
139
154
762
24K
अमिदेव 리트윗함
Licypriya Kangujam
Licypriya Kangujam@LicypriyaK·
Dear World, This is Not Ukraine- Russia War gunfight. This is present situation in Manipur, India at 10.37 pm (20th April 2026). 😢🙏💔 #ManipurViolence #Justice4Manipur
English
184
3.2K
7.6K
96.2K
Dear Son.
Dear Son.@DearS_o_n·
Name one huge scam that has been normalised?
English
282
30
317
71.7K
अमिदेव 리트윗함
Mission Ambedkar
Mission Ambedkar@MissionAmbedkar·
"Father and daughters love." 🥰 Daughters are happy on the Jayanti of their liberator Babasaheb Ambedkar. This dedication, discipline and deep reverence reflect the greatness of the Bodhisattva.
English
13
134
747
5.3K
अमिदेव 리트윗함
Ravi Ratan
Ravi Ratan@scribe_it·
राज ठाकरे यांच्या सारखा जातिवादी आणि करंटा राजकारणी कुठेच मिळणार नहीं ६ डिसेम्बर ला शिवाजी पार्क मध्ये असून सुद्धा कधीच चैत्यभूमीवर न जाणारा जातिवादी गणपति ला रस्त्या रस्त्यांवर होणाऱ्या मंडपाबड़ला न बोलणारा अणि डीजे बद्दल चुप असणारा आंबेडकर द्वेषी दिवाली दही हांड़ी ला केवल शुभेच्छा देऊन ध्वनि प्रदुषण बद्दल न बोलणारा मनुवादी भोंगे काढ़ा नाही तर आम्ही हनुमान चालीसा चा आवाज करुन धिंगाना घालु म्हणणारा धर्मांध १४ अप्रैल ला मात्र केवळ शुभेच्छां न देता डीजे च टुकार विषय काढून सिलेक्टिव टिका करणारा तर राज राजकारणातून बाहेर फेकला गेला आहे. फ़क्त मिडिया ने वेळोवेळी फुगवलेला फुसका फुगा आहे
Raj Thackeray@RajThackeray

आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचं या देशासाठी दिलेलं योगदान अतुलनीयच आहे आणि या देशाच्या येणाऱ्या पिढ्या त्याबद्दल त्यांच्या ऋणात राहतील. पण आज जागतिक आणि देशांतर्गत घटनांमुळे रुपया जेंव्हा कमकुवत होत आहे त्यावेळेस, 'प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्युशन्स' सारखा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहणारे, फक्त सामाजिक नाही तर अतिउत्तम आर्थिक समज असणारे बाबासाहेब आठवतात. ब्रिटिशांच्या धोरणांमुळे भारतीय रुपयाचं अवमूल्यन कसं झालं आणि त्याचा सामान्य भारतीयांच्या आयुष्यावर कसा खोल परिणाम झाला हे त्यांनी या ग्रंथात विशद केलं. यात त्यांनी मांडलेल्या सूचना या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेचा पाया आहेत. स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांना फक्त देशाला स्वातंत्र्य मिळायला हवं इतकीच आस नव्हती तर हे स्वातंत्र्य समाजाच्या तळापर्यंतच्या माणसाला लाभदायक झालं पाहिजे आणि त्याचा आर्थिक विकास देखील झाला पाहिजे. थोडक्यात सामाजिक दृष्टी आणि अर्थशास्त्राचा देखील त्यांचा उत्तम अभ्यास होता. बाबासाहेब हे त्या पिढीतले याबाबतीतले अग्रणी नेते. छत्रपती शिवाजी महाराज , बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतीबा फुले , लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अशा कितीतरी महान नेत्यांचे नुसते पुतळे उभे करणे, त्यांना जातीत पातीत विभागणे , त्यांच्या नावाने जाती धर्मात फूट पाडणे , त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढणे या सारख्या गोष्टींमधून हे राज्य आणि राजकारणी बाहेर येतील तेव्हाच या महान लोकांना आपण श्रद्धांजली अर्पण करू शकतो ! नाहीतर ह्या महान व्यक्ती फक्त जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना हार घालण्यापूरतेच उरतात आणि त्यांचा वारसा, त्यांचे विचार आपण आत्ताच्या सत्तापूपीसू राजकारण्यांसाठी पायदळी तुडवत राहू ! विकास म्हणजे सरकारी मदत, उड्डाणपूल आणि रस्ते इतकी मर्यादित कल्पना आत्ताची सरकारं रुजवत असताना, या सगळ्या वरवरच्या विकासाचा यत्किंचित फायदा नसलेला खूप मोठा वर्ग भारतात आहे. आज प्रखर सामाजिक आणि आर्थिक भान असणाऱ्या बाबासाहेबांसारख्या महामानवाची, त्यांच्या समग्र दृष्टीची उणीव वारंवार भासत आहे ! बाबासाहेबांच्या स्मृतीस पुन्हा एकदा विनम्र अभिवादन. राज ठाकरे ।

MR
13
46
250
17.1K
अमिदेव 리트윗함
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar·
"अब नही आउंगा दोस्त''! ये शब्द है सुरत (गुजरात) मैं काम करनेवाले मजदूर के। खुद को विश्वगुरु केहने वाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के खुद के राज्य का ये हाल है। गुजरात मैं गॅस सिलेंडर कि भारी किल्लत से अब तक करीब-करीब 3 लाख मजदूर अपने गांव वापस चले गये है। मुजरा मोदी कि वजह से पुरे देश मैं रिव्हर्स मायग्रेशन बढ रहा है। जानलेवा धूप मैं चोबीस घंटे कतार मैं लगने के बाद भी लोगो को ट्रेन मैं बैठने कि जगाह नही मिल रही है। प्रचार मोदी चुनावी रॅली मैं बिझी है और आम जनता भूख से मर रही है। मुजरा मोदी के डान्स की किमत देश चुका रहा है। #मुजरा_मोदी #EpsteinModi #MujaraModi #Gujrat
हिन्दी
16
317
1.1K
12.2K
अमिदेव 리트윗함
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar·
शहिद सोमनाथ सूर्यवंशीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभागृहात खोटं बोलले. त्यावर महाराष्ट्रातील एकही आमदार मला दिसला नाही की, त्याने मुख्यमंत्री फडणवीस खोटे बोलतोय, म्हणून त्यावर सभागृहात आवाज उचलला. त्याविरोधात बोलण्याचे धाडस एकाही आमदारात नव्हते. राज्य सरकार सोमनाथ सूर्यवंशी यांची केस दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. पण, आम्ही ही केस दाबू देणार नाहीत. 27 आरोपी पोलिसांना शिक्षा दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत. #Rahuri #JusticeForSomanathSuryawanshi
MR
5
137
637
6.6K
अमिदेव 리트윗함
Rohittashva ☸️
Rohittashva ☸️@PantherWestSide·
Dr Ambedkar Jayanti today 19 April Solapur created beautiful decorations highlighting the remarkable contributions of Dr Ambedkar as a pioneer of India’s water and irrigation development Damodar Valley Project ,Hirakud Dam ,Sone River Project,Electricity Floodcontrol Drking water
English
4
47
251
2.3K
अमिदेव
अमिदेव@iamamidev·
@sawsammer3 सोलापूर, लातूर, धाराशिव भागात बहुसंख्य लिंगायत समाज आहे, पण स्वतःच अस्तित्व विसरून बरेच लिंगायत भटाळलेले आहेत
MR
2
2
21
284
नुसतीच काथ्याकूट™
आज बसवेश्वर महाराजांची जयंती! बाराव्या शतकातील क्रांतिकारी संत, कन्नड कवी, दार्शनिक आणि समाजसुधारक. लिंगायत (वीरशैव) धर्माचे संस्थापक. जातिभेद, कर्मकांड आणि अंधश्रद्धेविरुद्ध बंड पुकारले. सर्वांना समान मानून “कायकवे कैलास” (श्रम हेच कैलास) हे तत्त्व जगाला दिले. अनुभव मंटपाची स्थापना करून लोकशाहीची पहिली बैठक घेतली. वचनसाहित्याचे जनक! जय बसवण्णा! जय बसवेश्वर! #बसवेश्वरजयंती #BasavaJayanti #Lingayat
नुसतीच काथ्याकूट™ tweet media
नुसतीच काथ्याकूट™@sawsammer3

महात्मा बसवेश्वर यांनी एका ब्राह्मण मुलीचा विवाह हा चांभार समाजातील मुलाशी विवाह लावून दिला होता. हे त्या काळातील जातीभेदा विरुद्ध केलेले सर्वात मोठे बंड होत.

MR
2
16
70
1.4K
अमिदेव 리트윗함
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar·
भाजपच्या काळात संघटीत भोंदूगिरी उभी राहिली आहे. ही भोंदूगिरी स्त्रिया, अडचणीत असलेल्या माणसांचे शोषण करत आहे. #भोंदूगिरी
MR
6
108
380
2.8K
अमिदेव 리트윗함
tark vitark
tark vitark@tark_vitark0·
@KishorShinde984 हेच काय बाप म्हणून उरावर घेणारे
tark vitark tweet media
MR
0
2
13
201
अमिदेव 리트윗함
Telanganahuman
Telanganahuman@humanityTelugu·
Super edit
English
12
544
2.6K
65.1K
अमिदेव 리트윗함
सम्यक Buddhist Konkani Marathi Day Trader
महाबुद्धवंदना, कार्ला बुद्धलेणी, मावळ ❤️ वैशाख पौर्णिमा 01 मे 2026.... पुणेकर, कल्याण,कर्जत, पनवेलकर आणि नवी मुंबईकर उपस्थित रहावे.....
सम्यक Buddhist Konkani Marathi Day Trader tweet media
MR
0
19
66
757
अमिदेव 리트윗함
नुसतीच काथ्याकूट™
कणखर मन, अढळ निर्धार: बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळा पैलू सामाजिक संघर्षांच्या पलीकडे जाऊन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनाच्या कणखरतेचा आणि अंतर्मनावरच्या प्रभुत्वाचा शोध घेणारा हा छोटा प्रयत्न. आजच्या डिजिटल युगात सामाजिक माध्यमांवर जातीयतेचे उघड प्रदर्शन, अपमानास्पद टोमणे आणि सूचक भेदभाव अजूनही दिसून येतो. पण ही समस्या केवळ ऑनलाइनपुरती मर्यादित नाही. वास्तविक जीवनातही चित्र फार वेगळं नाही—समोर गोड बोलणारे, पण पाठ फिरताच जातीवरून टोमणे मारणारे प्रसंग अनेकांना अनुभवायला मिळतात. कधी कामाच्या ठिकाणी सूचक टिप्पणी, कधी मैत्रीच्या नावाखाली लपलेला भेदभाव—हे सगळं मनाला सतत कुरतडत राहतं. परिणामी, राग, निराशा आणि खिन्नता या भावना सहजपणे मनावर ताबा मिळवतात. “माणूस म्हणून जगताना अजूनही हे का घडतंय?” हा प्रश्न आजही तितकाच अस्वस्थ करणारा आहे. मात्र, एक गोष्ट स्पष्ट आहे—आज आपल्या हातात कायदे आहेत, सामाजिक जागरूकता आहे, आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची साधनं उपलब्ध आहेत. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळात परिस्थिती पूर्णतः वेगळी होती. प्रत्यक्षात वंचितांसाठी ना प्रभावी संरक्षण होतं, ना सामाजिक पाठबळ, ना आवाज उठवण्याची सुरक्षित जागा. अन्याय हा केवळ वैयक्तिक नव्हता—तो व्यवस्थेच्या मुळातच रुजलेला आणि सर्वव्यापी होता. लहानपणी शाळेत पाणी नाकारलं जाणं, शिक्षणात उच्च शिखर गाठूनही अपमानास्पद वागणूक मिळणं, राहण्यासाठी जागा नाकारली जाणं—हे केवळ प्रसंग नव्हते, तर सतत मनावर घाव घालणारे अनुभव होते. अशा परिस्थितीत कोणताही सामान्य माणूस मानसिकदृष्ट्या खचून जाईल. मात्र बाबासाहेब वेगळे ठरतात. सततच्या अपमानाच्या आणि अन्यायाच्या पार्श्वभूमीवरही त्यांनी कधीही आपला मानसिक तोल ढळू दिला नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक विलक्षण शांतता, संयम आणि स्पष्टता दिसून येते. ही केवळ सहनशीलता नव्हती—ही स्वतःच्या मनावर मिळवलेली प्रचंड पकड होती. आज आपण काही शब्दांनी अस्वस्थ होतो. काही पोस्ट्सनी खचतो. कधी प्रतिक्रिया देतो, कधी पूर्णपणे मागे हटतो. मग प्रश्न असा उभा राहतो— ज्या काळात प्रत्येक दिवस अपमानाने भरलेला होता, जिथे कोणतीही प्रणाली त्यांच्या बाजूने नव्हती, तिथे स्वतःला स्थिर ठेवण्यासाठी किती अफाट मानसिक शक्ती लागली असेल? त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील ही अद्भुत मानसिक ताकद नेमकी कुठून आली? परंतु एवढं निश्चित आहे— त्यांनी परिस्थितींवर विजय मिळवण्यापूर्वी स्वतःच्या मनावर विजय मिळवला होता. ही प्रेरणा त्यांना गौतम बुद्ध यांच्या विचारांतून मिळाली होती का? की ‘अत्त दीप भव’ या तत्त्वानुसार त्यांनी स्वतःच स्वतःचा दीप बनत, स्वतःची मानसिक घडण केली होती? उत्तर कदाचित कधीच मिळणार नाही. #बाबासाहेबआंबेडकर #BabasahebAmbedkar #AmbedkarJayanti #DrAmbedkar #भीमजयंती
नुसतीच काथ्याकूट™ tweet mediaनुसतीच काथ्याकूट™ tweet media
MR
3
30
91
1.4K