LS Marathi

27.8K posts

LS Marathi banner
LS Marathi

LS Marathi

@lsmarathi

Welcome to LS Marathi ! लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते LS मराठी

Maharashtra, India 가입일 Aralık 2024
30 팔로잉127 팔로워
LS Marathi
LS Marathi@lsmarathi·
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर बनवलेल्या या रॅप गाण्यामुळे वाद...सिंगर बादशाहाचं म्युझिक चोरल्याचा आरोप. भीमराव अंबेडकर #babasahebambedkar #babasaheb #badshah
MR
1
0
0
64
LS Marathi
LS Marathi@lsmarathi·
अधिवेशन संपताच लेडीज डान्स बार सुरू, नेरूळ शिरवणे येथील डान्स बारचा व्हिडिओ व्हायरल #Breaking #MaharashtraNews #NaviMumbai
MR
0
0
0
74
LS Marathi
LS Marathi@lsmarathi·
सातारा - तासवडे एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट
MR
0
0
0
49
LS Marathi
LS Marathi@lsmarathi·
#BREAKING बांग्लादेशातील राजावाडी येथे पद्मा नदीत बस कोसळली. बसमध्ये ४० प्रवासी होते. १६ जणांचा मृत्यू. प्रवासी ईद साजरी करून परतत असताना बस फेरीवर चढवताना झाला अपघात... #BangladeshBusAccident #BangladeshNews
MR
0
0
0
92
LS Marathi
LS Marathi@lsmarathi·
#EidMubarak आज ईदनिमित्त सलमान खाननं आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत....मुंबईतल्या वांद्रे ईथल्या त्याच्या अपार्टमेंटच्या बालकनीत येऊन जमलेल्या हजारे चाहत्यांना त्यानं शुभेच्छा दिल्या
MR
0
0
0
59
LS Marathi 리트윗함
SushmaTai Andhare
SushmaTai Andhare@andharesushama·
राजीनामाचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले असतील तर स्वागताचा आहे मात्र एक खंत आहे की हीच भूमिका राज्याचे खमके नेतृत्व म्हणून राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि या पक्षाचे अध्यक्ष सुनेत्रा वहिनींनी घेणं जास्त अपेक्षित होतं... दुर्दैवाने त्यांनी ही संधी गमावली.. असो, आमचा लढा चालूच राहील. चाकणकरांना सहआरोपी करून अटक करा.
MR
37
210
1.4K
35.6K
LS Marathi
LS Marathi@lsmarathi·
बीड - निवडणूकीच्या काळात मला संपवायला निघाले होते - आमदार धनंजय मुंडे #BeedNews #Beed #DhananjayMunde #Parli
MR
0
0
0
52
LS Marathi
LS Marathi@lsmarathi·
#BREAKING पवईमध्ये एका मराठी तरुणीने दिला एका परप्रांतीयाला चांगलाच चोप अल्पवयीन मुलीला अश्लील संदेश पाठवून देत होता त्रास घडलेला सर्व प्रकार अल्पवयीन मुलीने आपल्या पालकांना सांगितला #MumbaiNews #Marathi #MaharashtraNews
MR
0
0
1
103
LS Marathi
LS Marathi@lsmarathi·
राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर गुढी उभारली 'शिवतीर्थ'वर राज ठाकरेंकडून गुढी पुजन राज ठाकरेंच्या कुटूंबानं केलं गुढी पुजन #मनसे #मनसेअधिकृत #राजठाकरे #पाडवामेळावा #MNS #Rajthackeray #Gudhipadwa
MR
0
0
0
38
LS Marathi
LS Marathi@lsmarathi·
भिवंडीमध्ये भीषण आग. कशेळी खाडी लगतच्या फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग. आगीत फर्निचरची 15 दुकाने जळून खाक. #BREAKİNGNEWS #FIRE
MR
0
0
0
32
LS Marathi
LS Marathi@lsmarathi·
#महाराष्ट्राचीएपस्टीनफाईल महिला आयोगाच्या अध्यक्षा @ChakankarSpeaks यांनी बलात्काऱ्याचे पाय धुतले, @andharesushama यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट नामांकित आणि सेलिब्रिटींचे 58 अश्लील व्हिडिओ, अनेक महिलांचे शाररिक शोषण आणि बलात्काराचा गुन्हा...चुटकीत भविष्य सांगणारा नाशिकचा कॅप्टन अशोक खरातच्या चाकणकर एवढ्या आहारी का?
LS Marathi tweet media
MR
0
0
0
190
LS Marathi
LS Marathi@lsmarathi·
शिंदे थेट मोदींना भेटले, कारण काय? मोदींसोबत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली-शिंदे #NARENDRAMODI #EKNATHSHINDE #MAHARASHTRA #NEWS #MEET
LS Marathi tweet media
MR
0
0
0
33
LS Marathi
LS Marathi@lsmarathi·
पूर्व दिल्लीच्या दल्लूपुरा भागात खळबळजनक व्हिडिओ समोर स्वतःवर गोळी झाडण्याची रिल बनवणाऱ्या तरूणाचा जागीच मृत्यू #viralvídeo #viralreel #DelhiNews #LSMarathiBreaking
MR
0
0
0
46