@Mahavitran Kalyan Zone retweetledi

महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून २०२३-२०२४ या वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ५३ उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
#MSEDCL #गौरव_कर्मचाऱ्यांचा

MR




















