
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त परिमंडळ-१२ हद्दीत सकाळी ७वा पासुन ९वाजेपर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते.पोलीस अधिकारी ८७,अंमलदार २७६ नागरिक १२५० एकूण १६१३ जणांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता ऐक्याचा उत्सव साजरा केला
#Sardar150
#EktaDiwas




MR