Nitin Kamble retweetledi
Nitin Kamble
238 posts

Nitin Kamble retweetledi

Nitin Kamble retweetledi

माझी ऑफीस मधे 7 जणांची टीम आहे.... सगळयांना घेऊन जाणार.... तिकीटचा खर्च माझा....
जय शिवराय 🌹 🌹 🌹
@Riteishd

MR
Nitin Kamble retweetledi
Nitin Kamble retweetledi
Nitin Kamble retweetledi
Nitin Kamble retweetledi

बारा मावळ, बारा बलुतेदार, असंख्य जाती-धर्माला एकत्र बांधून स्वराज्याच स्वप्न दाखवणारा अवलिया♥️
आधी चित्रपट बघा, नंतर रितेशवर टीका करा.
#RajaShivaji
Shraddha (슈라다)@HuhVsWorld
टीझर इतका भव्य आहे की चित्रपट काय असेल याची कल्पनाच करवत नाही. १ मे, लवकर ये. राज शिवाजी ❤️
MR
Nitin Kamble retweetledi
Nitin Kamble retweetledi

Nitin Kamble retweetledi

हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
marathi.abplive.com/entertainment/…
#RiteishDeshmukh #riteishdeshmukh
MR
Nitin Kamble retweetledi
Nitin Kamble retweetledi
Nitin Kamble retweetledi
Nitin Kamble retweetledi
Nitin Kamble retweetledi
Nitin Kamble retweetledi

नालंदाची घटना म्हणजे 'सुशासनाचा' बुरखा फाडणारी आणि माणुसकीला काळिमा फासणारी विकृती आहे. निवडणुका आणि राजकारणाच्या नावाखाली एका आईवर झालेला हा अत्याचार दडपणे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे, हे त्या गुन्ह्याइतकेच भयंकर आहे. जेव्हा गुन्हेगार विशिष्ट विचारधारेचा किंवा चिन्हांचा आधार घेऊन स्त्रियांची विटंबना करतात, तेव्हा ते थेट संविधानाला आव्हान देतात. अशा वेळी शांत राहणे म्हणजे अन्यायाला साथ देणे होय; त्यामुळे या सडक्या मानसिकतेचा आणि राजकीय मूकसंमतीचा तीव्र निषेध होणे गरजेचे आहे.

MR
Nitin Kamble retweetledi
Nitin Kamble retweetledi

वित्तमंत्री निर्मला सीतारमण के पति भारतीय राजनीतिक अर्थशास्त्री हैं जो अक्सर भाजपा सरकार की नीयत और नीतियों के बारे में खुलकर बात करते हैं।
.
.
#ParakalaPrabhakar #ndianeconomist

हिन्दी
Nitin Kamble retweetledi
Nitin Kamble retweetledi






















