
विधानपरिषद उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर रायगड येथे जाऊन छत्रपती शिवरायांना विनम्र अभिवादन केले. छत्रपती शिवरायांनी उभे केलेले रयतेचे, न्यायाचे आणि स्वाभिमानाचे राज्य हेच आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे. त्याच आदर्शांचा वारसा पुढे नेत शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, विधवा, वंचीतासाठी ठामपणे काम करत राहणार.



MR





























