TV9 Marathi

452.1K posts

TV9 Marathi banner
TV9 Marathi

TV9 Marathi

@TV9Marathi

'टीव्ही 9 मराठी' - #मराठी माणसांच्या हक्काचं व्यासपीठ | राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट

Maharashtra, India Katılım Ağustos 2015
78 Takip Edilen1.2M Takipçiler
Sabitlenmiş Tweet
TV9 Marathi
TV9 Marathi@TV9Marathi·
Who will win today’s match?
English
1
0
0
317
TV9 Marathi
TV9 Marathi@TV9Marathi·
शिर्डीत पोहोचले, मुख्यमंत्र्यांचा फोन येताच प्रसाद लाड माघारी फिरले, तातडीने जरांगेंच्या भेटीला; घडोमोडींना प्रचंड वेग tv9marathi.com/maharashtra/cm…
TV9 Marathi tweet media
MR
0
0
0
6
TV9 Marathi
TV9 Marathi@TV9Marathi·
Manoj Janage Patil : मोठी बातमी! उपोषण सुरू होताच सरकारची मोठी अ‍ॅक्शन, थेट अधिकारी निलंबित; विखे पाटील यांची जरांगेंसमोरच माहिती tv9marathi.com/maharashtra/ma… #ManojJarangePatil
MR
0
0
0
14
TV9 Marathi
TV9 Marathi@TV9Marathi·
विषारी दारूकांडामुळे संताप… पुण्यात युवक काँग्रेसचं जोरदार आंदोलन; गुलाबी गँगही उतरली रस्त्यावर tv9marathi.com/maharashtra/pu…
MR
0
0
0
57
TV9 Marathi
TV9 Marathi@TV9Marathi·
फ्रोझन टोमॅटो फेशियलचा वाढता ट्रेंड; घरच्या घरी मिळवा झटपट ग्लो आणि नैसर्गिक सौंदर्य #skincare #beauty tv9marathi.com/lifestyle/beau…
MR
0
0
1
71
TV9 Marathi
TV9 Marathi@TV9Marathi·
फ्लॉप ठरून देखील या चित्रपटाने 35 वर्षांपूर्वी जिंकले 5 नॅशनल अवॉर्ड, कथा ठरलेली सुपरहिट #dramafilm #trending tv9marathi.com/entertainment/…
TV9 Marathi tweet media
MR
0
0
0
79
TV9 Marathi
TV9 Marathi@TV9Marathi·
सगळ्यात खराब किसिंग सीन; सैफ आणि राणीचा रोमॅन्स पाहून दिग्दर्शकही चिडली, नेमकं काय घडलं? tv9marathi.com/photo-gallery/…
TV9 Marathi tweet media
MR
0
0
0
293
TV9 Marathi
TV9 Marathi@TV9Marathi·
केरळमधील यूडीएफ सरकारने महिला आणि मुलींसाठी महत्त्वाच्या कल्याणकारी योजनांची घोषणा केली आहे. शाळकरी मुलींना दरमहा जास्तीतजास्त तीन दिवसांची मासिक पाळीची सुट्टी देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून, 50 पेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या संस्थांमध्ये डे-केअर केंद्रे आणि पाळणाघरे सुरू करण्याचीही योजना आहे. . . . #kerala #womenempowermentevent #periodleave #EducationNews #IndiaNews
TV9 Marathi tweet media
MR
0
0
0
79
TV9 Marathi
TV9 Marathi@TV9Marathi·
नेपाळचा मोठा कुचरपणा, तरीही भारत धावला मदतीला, थेट मदत, तब्बल 35 कोटी.. बातमीची लिंक : tv9marathi.com/international/…
TV9 Marathi tweet media
MR
0
0
0
83
TV9 Marathi
TV9 Marathi@TV9Marathi·
'मनोज जरांगे पाटील यांच्याशी काल सविस्तर चर्चा झाली. शासनाची भूमिका स्पष्ट असून केवळ आश्वासन नाही, तर लिखित मसुद्यातील कारवाई 100 टक्के होईल. काही त्रुटी मान्य आहेत, त्यावर कारवाई सुरू आहे. जर काही सुधारणा सुचवल्या तर त्या करण्यासही शासन तयार आहे'. - राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा मंत्री . . . #MarathaReservation #manojjarangepatil #RadhakrishnaVikhePatil #MaharashtraPolitics #BreakingNews
TV9 Marathi tweet media
MR
1
0
3
150
TV9 Marathi
TV9 Marathi@TV9Marathi·
Manoj Jarange: तर मग संध्याकाळपर्यंत… जरांगेंशी चर्चा केल्यानंतर विखे पाटील यांची प्रतिक्रिया tv9marathi.com/maharashtra/ma…
TV9 Marathi tweet media
MR
0
0
0
173
TV9 Marathi
TV9 Marathi@TV9Marathi·
Manoj Jarange Patil : जरांगे कोणत्या मागण्यांवर सहमत? कोणत्या मागण्यावर संध्याकाळी निर्णय घेणार? वाचा डिटेल्स; विखे पाटलांना यश? tv9marathi.com/maharashtra/ma… #ManjoJarangePatil
MR
0
0
1
164
TV9 Marathi
TV9 Marathi@TV9Marathi·
देशभरातील लाखो शिक्षकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. TET परीक्षा सर्व शिक्षकांसाठी अनिवार्य असल्याचा पूर्वीचा निर्णय कायम ठेवत न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळल्या. मात्र शिक्षकांना TET उत्तीर्ण होण्यासाठी आणखी एक वर्षाची मुदत देत काहीसा दिलासा दिला आहे. . . . #SupremeCourt #tetexams #teachersnews #EducationNews #IndiaNews
TV9 Marathi tweet media
MR
1
0
1
132