Sabitlenmiş Tweet
TV9 Marathi
447.9K posts

TV9 Marathi
@TV9Marathi
'टीव्ही 9 मराठी' - #मराठी माणसांच्या हक्काचं व्यासपीठ | राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट
Maharashtra, India Katılım Ağustos 2015
77 Takip Edilen1.2M Takipçiler

IMD Rain Alert : 70-80 किमी वेगाने वादळी वारे वाहणार, या राज्यांना पाऊस झोडपणार; महाराष्ट्रातही अलर्ट जारी
बातमीची लिंक -
tv9marathi.com/national/imd-r…
#IMD #rainalert #weather

MR

वाशिममध्ये पाण्याची टंचाई अधिक तीव्र होणार
tv9marathi.com/videos/short-v…
#washim
MR

वर्ध्यामध्ये भाजपाकडून पश्चिम बंगालच्या विजयाचा जल्लोष
tv9marathi.com/videos/short-v…
#wardha
MR

महिला आयोग अध्यक्षपदावर माजी IPS मीरा बोरवणकर यांची नियुक्ती होणार ?
tv9marathi.com/politics/will-…
#FormerIPSOfficerMeeraBorwankar #ChairpersonoftheWomensCommission #rupalichakankar #ncp #bhonduashokkharat #MeeraBorwankar

MR

थलापती विजयची अजब प्रेमकहाणी, प्रेमात पडला, लग्न केलं, पण दुसरी येताच...आता आयुष्यात नेमकं कोण?
tv9marathi.com/entertainment/…
#thalapathyvijay #tamilnadulegislativeassemblyelection2026

MR

IPL 2026: जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीला नजर? विकेट मिळाली पण...! आतापर्यंत केल्या 9 चुका
tv9marathi.com/sports/cricket…
#IPL2026 #MIvsLSG #JaspritBumrah

MR

प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा विवाहसोहळा रविवारी मोठ्या थाटात पार पडला. मात्र या लग्नामुळे इंदोरीकर महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. खर्चावरून पुन्हा एकदा त्यांना ट्रोल केलं जात आहे.
tv9marathi.com/maharashtra/th…

MR

पूरन-मार्शचा तडाखा, लखनौच्या 228 धावा, मुंबई वानखेडेत जिंकणार का?
tv9marathi.com/sports/cricket…
#IPL2026 #NicholasPooran #MitchellMarsh #LSGvsMI #MumbaiIndians

MR

जान्हवी कपूरचं शाही लग्न जामनगरमध्ये? खुद्द वडिलांनीच सस्पेन्स संपवला; होणार महाराष्ट्राची सून...
tv9marathi.com/entertainment/…
#janhvikapoor #sikharpahariya

MR

आकडे फिरले! ममता बॅनर्जींचा पराभव, निवडणुकीत सर्वात मोठा धक्का, सुवेंदू अधिकारी यांचा दणदणीत विजय
tv9marathi.com/politics/mamat…
#mamatabanerjee #WestBengalLegislativeAssemblyelection2026 #westbengal #election2026

MR

इराणचा सर्वात मोठा मिसाईल हल्ला, 3 भारतीय जखमी, संपूर्ण जगात खळबळ; युद्धभूमीत भयंकर घडलं!
tv9marathi.com/international/…
#iran #usa #uar #war
MR

बंगालमध्ये भाजपाचा पहिला मुख्यमंत्री कोण ? शुभेंदु अधिकारी यांच्यासह ही पाच नावे शर्यतीत
tv9marathi.com/national/who-w…
#BJP #WestBengal #ChiefMinister #Modi #AmitShah #AgnimitraPaul #RupaGanguly #ShubhenduAdhikari #DilipGhosh #NishithPramanik #Bengalelections #BengalElectionResults2026

MR

IPL 2026: निकोलस पूरनने प्रत्येक दुसऱ्या चेंडूवर मारला षटकार, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक
tv9marathi.com/photo-gallery/…
#IPL2026 #NicholasPooran #MIvsLSG
MR

परफ्युम निवडताना गोंधळ होतोय? EDP आणि EDT शब्दांवरुन ओळखा बेस्ट कोणता?
tv9marathi.com/photo-gallery/… #lifestyle

MR

मोठी बातमी समोर येत आहे. भाजपचा पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक विजय झाला आहे. भाजपने ममता बॅनर्जी यांच्या गडाला सुरुंग लावला आहे. पश्चिम बंगालच्या या विजयासह आता देशातील तब्बल 22 राजांमध्ये भाजपची सत्ता आली आहे.
tv9marathi.com/national/ever-…

MR

Hardik Pandya: हार्दिक पांड्याला संघातून डच्चू? लखनौ विरुद्ध न खेळण्याचं कारण आलं पुढे
tv9marathi.com/sports/cricket…
#HardikPandya #MIvsLSG #IPL2026

MR

'पुद्दुचेरीच्या जनतेसाठी NDA सरकार कार्य करत राहील. जिथे भाजप, तिथे सुशासन आणि विकास. नागरिक देवो भवः हा आमचा एकच मंत्र आहे'. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
.
.
.
#puducherry #GoodGovernance #development #NDA #NarendraModi

MR

'भय नव्हे, तर भविष्याची चर्चा झाली पाहिजे. आव्हानांच्या काळातही भारत एकजूट राहिला आहे. विकसित भारताच्या ध्येयाने आपण पुढे जात आहोत. जनतेने भाजप आणि NDAवर तिसऱ्यांदा विश्वास दाखवला आहे'. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
.
.
.
#FutureIndia #ViksitBharat #NDA #BJP #NarendraModi

MR