वंचित वृत्तांक

6.1K posts

वंचित वृत्तांक banner
वंचित वृत्तांक

वंचित वृत्तांक

@VanchitRuttank

वंचित बहुजन आघाडी | अँड, प्रकाश आंबेडकर | लाईव्ह सभा | पत्रकार परिषद | आंदोलन | @Prksh_Ambedkar | @VBAforIndia |

Maharashtra Katılım Mart 2019
67 Takip Edilen19.9K Takipçiler
वंचित वृत्तांक retweetledi
Vanchit Bahujan Aaghadi
Vanchit Bahujan Aaghadi@VBAforIndia·
केंद्र सरकार लोकसभेच्या जागा वाढवणार आहे, का? तर लोकसंख्या वाढली म्हणून पण, देशाची लोकसंख्या ही प्रत्येक राज्यामध्ये समान वाढली का? तर अजिबात नाही. नॉर्थ-ईस्ट आणि दक्षिणेतील राज्ये यांनी तत्कालीन पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांनी आणलेल्या योजना आणि फॅमिली प्लॅनिंगचे काटेकोर पालन केले. त्यामुळे तिथली लोकसंख्या कमी झाली. देशातील उत्तरेतील राज्ये यांनी लालबहादूर शास्त्रींचे आणि फॅमिली प्लॅनिंग मानले नाही म्हणून त्यांची लोकसंख्या वाढली. : ॲड. प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी #VBAForIndia
Vanchit Bahujan Aaghadi tweet media
MR
5
28
62
1.1K
वंचित वृत्तांक retweetledi
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar·
देश का गृहमंत्री तडीपार है और आरएसएस जैसे बेवफुक संघठन ने पुरी सत्ता उनके हाथ मैं दे दी है। डिलिमिटेशन मैं लोकसभा की सीट्स बढाने कि बात हो रही लेकिन रेशो कहा बढ रहा है? डॉ. बाबासाहेब आंबेडकर और डॉ. राजेंद्र प्रसाद उनकी जो चर्चा लिखित स्वरूप मैं है। उससे उन्होने बेहतर व्यवस्था बनाइ थी। उन्होने इस बात का ध्यान रखा था कि, दक्षिणी, नॉर्थ-ईस्ट और उत्तरी राज्यो को ऐसा लगना नही चाहीये कि हम लोग उपेक्षित है। बिना दिमाग कि केंद्र सरकार जो करने जा रही है, उससे हम अस्थिरता की तरफ जा रहे है। देश के बुद्धीजिवी लोगो से आग्रह है कि इस विषय पर देशभर मैं डिबेट हो। राजनितीक अस्थिरता की बात जब तक आगे नही लायेगे और उसपर सुझाव नही निकलता तब तक सीटो पर फ्रीज लगना चाहीये। #delimitationbill
हिन्दी
45
230
916
16K
वंचित वृत्तांक retweetledi
Vanchit Bahujan Aaghadi
Vanchit Bahujan Aaghadi@VBAforIndia·
महाराष्ट्राची लोकसंख्या १२ ते १३ कोटी आहे. यातील ४ ते ४.५ कोटी लोकसंख्या ही स्थलांतरित आहे. सध्या लोकसभेच्या ४८ जागा आहेत. समजा हा स्थलांतरित समूह बाहेर गेला, तर डिमिलिटेशन मध्ये नुकसान तुमचेचं आहे. दक्षिणेतील राज्य हेच म्हणत आहेत की, आम्ही शासनाचे फॅमिली प्लॅनिंगचे धोरण राबविल्यामुळे तुम्ही आमच्यावर अन्याय करत आहात का ? हा अन्याय होत असेल, तर विभाजन झाल्याशिवाय राहणार नाही. : ॲड. प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी #VBAForIndia
Vanchit Bahujan Aaghadi tweet media
MR
19
86
354
8.3K
वंचित वृत्तांक retweetledi
Vanchit Bahujan Aaghadi
Vanchit Bahujan Aaghadi@VBAforIndia·
देश का गृहमंत्री तडीपार है और आरएसएस जैसे बेवफुक संघठन ने पुरी सत्ता उनके हाथ मैं दे दी है। डिलिमिटेशन मैं लोकसभा की सीट्स बढाने कि बात हो रही लेकिन रेशो कहा बढ रहा है? डॉ. बाबासाहेब आंबेडकर और डॉ. राजेंद्र प्रसाद उनकी जो चर्चा लिखित स्वरूप मैं है। उससे उन्होने बेहतर व्यवस्था बनाइ थी। उन्होने इस बात का ध्यान रखा था कि, दक्षिणी, नॉर्थ-ईस्ट और उत्तरी राज्यो को ऐसा लगना नही चाहीये कि हम लोग उपेक्षित है। बिना दिमाग कि केंद्र सरकार जो करने जा रही है, उससे हम अस्थिरता की तरफ जा रहे है। देश के बुद्धीजिवी लोगो से आग्रह है कि इस विषय पर देशभर मैं डिबेट हो। राजनितीक अस्थिरता की बात जब तक आगे नही लायेगे और उसपर सुझाव नही निकलता तब तक सीटो पर फ्रीज लगना चाहीये। : ॲड. प्रकाश आंबेडकर (राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी)
Vanchit Bahujan Aaghadi tweet mediaVanchit Bahujan Aaghadi tweet media
हिन्दी
1
34
102
1K
वंचित वृत्तांक retweetledi
Vanchit Bahujan Aaghadi
Vanchit Bahujan Aaghadi@VBAforIndia·
डिलिमिटेशन मैं सवाल सिर्फ लोकसभा की सीट्स बढने का नही है। देश मैं दक्षिणी और उत्तरी राज्य जो है, उस विभाजन को कैसे संभालोंगे? ये सबसे बडा सवाल है। दक्षिण, नॉर्थ-इस्ट के राज्यो ने अपने-अपने राज्य मैं तत्कालीन प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री द्वारा लायी गयी फॅमिली प्लॅनिंग की योजना पुरी तरह से लागू कि। इससे उनकी लोकसंख्या कंट्रोल मैं है। वही उत्तरी राज्यो ने उसे लागू नही किया। इसलीये उनकी लोकसंख्या बढी है। इस सवाल को सरकार कैसे संभालेंगी? ये सबसे बडा सवाल है। संविधान ये केहता है कि हर चुनावक्षेत्र कि आबादी इतनी होनी चाहीये। दक्षिणी राज्य इसलीये चिल्ला रहे है कि, अभी एक संतुलन बना रखा है। जिससे हमे लुटा नही जायेंगा, इसकी गॅरंटी है। अगर केंद्र सरकार ये बदलाव लाती है तो हम लूटे जायेंगे, ये भावना दक्षिणी और छोटे राज्यो कि है। : ॲड. प्रकाश आंबेडकर (राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी)
Vanchit Bahujan Aaghadi tweet mediaVanchit Bahujan Aaghadi tweet media
हिन्दी
1
23
71
905
वंचित वृत्तांक retweetledi
Vanchit Bahujan Aaghadi
Vanchit Bahujan Aaghadi@VBAforIndia·
डिलिमिटेशन करके लोकसभा की सीटें जनसंख्या के आधार पर बढ़ाकर भाजपा सरकार देश में हुकूमशाही लाना चाहती है। देश-विरोधी भाजपा और मुजरा मोदी, डिलिमिटेशन पर देश को जवाब दो। #Delimitation
Vanchit Bahujan Aaghadi tweet mediaVanchit Bahujan Aaghadi tweet media
हिन्दी
4
23
75
763
वंचित वृत्तांक retweetledi
Vanchit Bahujan Aaghadi
Vanchit Bahujan Aaghadi@VBAforIndia·
वंचित बहुजन आघाडीचे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार संतोष एकनाथ चोळके यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा प्रमुख मार्गदर्शक : ॲड. प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी दिनांक : १८ एप्रिल २०२६ वेळ : सायंकाळी ५ वाजता ठिकाण : नवी पेठ जुन्या सरकारी दवाखाना समोर राहुरी #Rahuri #राहुरी #Election2026
Vanchit Bahujan Aaghadi tweet media
MR
1
10
71
679
वंचित वृत्तांक retweetledi
Vanchit Bahujan Aaghadi
Vanchit Bahujan Aaghadi@VBAforIndia·
वंचित बहुजन आघाडीचे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार संतोष एकनाथ चोळके यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा प्रमुख मार्गदर्शक : ॲड. प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी दिनांक : १८ एप्रिल २०२६ वेळ : सायंकाळी ५ वाजता ठिकाण : नवी पेठ जुन्या सरकारी दवाखाना समोर राहुरी #Rahuri #राहुरी #Election2026
Vanchit Bahujan Aaghadi tweet media
MR
3
12
64
632
वंचित वृत्तांक retweetledi
Vanchit Bahujan Aaghadi
Vanchit Bahujan Aaghadi@VBAforIndia·
📍राहुरी, अहमदनगर पंतप्रधान नरेंद्र मोदीने नुकताच अमेरिकेसोबत व्यापारी करार केला. त्यामुळे अमेरिकेतील शेती माल भारतात कमी दरात उपलब्ध होईल. ब्राझीलमधील साखर 30 रुपये किलो आहे आणि भारतीय साखर 40 रुपये किलो आहे. इथला व्यापारी स्वस्तातील साखर विकत घेईल, त्यातून इथला शेतकरी आता संकटात सापडणार आहे. विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या करत होता, आता ऊस उत्पादक शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर येईल. हे जर टाळायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहा. : ॲड. प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
Vanchit Bahujan Aaghadi tweet media
MR
1
24
63
828
वंचित वृत्तांक retweetledi
Vanchit Bahujan Aaghadi
Vanchit Bahujan Aaghadi@VBAforIndia·
📍राहुरी, अहमदनगर अशोक खरात सारख्या भोंदूला भाजप आणि त्यांच्या मंत्र्यांनी उभा केला, तेच त्याला वाचवताय. भाजपला मतदान म्हणजे देशाचे आणि कुटुंबाचे वाटोळे करणे. : ॲड. प्रकाश आंबेडकर नेते, वंचित बहुजन आघाडी
Vanchit Bahujan Aaghadi tweet media
MR
2
20
81
851
वंचित वृत्तांक retweetledi
Vanchit Bahujan Aaghadi
Vanchit Bahujan Aaghadi@VBAforIndia·
📍राहुरी, अहमदनगर आज विरोधी पक्षाचा आवाज फक्त वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सुरू आहे. बाकीचे उरलेले सर्व राजकीय पक्ष ईडीमुळे गप्प आहेत. त्यामुळे ते भाजपला विरोध करू शकत नाही, त्याविरोधात लढू शकत नाही. : ॲड. प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी #VBAForIndia #Rahuri
Vanchit Bahujan Aaghadi tweet media
MR
2
19
69
666
वंचित वृत्तांक retweetledi
Vanchit Bahujan Aaghadi
Vanchit Bahujan Aaghadi@VBAforIndia·
📍राहुरी, अहमदनगर विरोधी पक्ष टिकला, तर सामान्य माणसाचे शोषण होत नाही. ते जर करायचे असेल, तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्या. इथल्या काँग्रेस, पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांना ही आवाहन आहे की, त्यांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान करणे. : ॲड. प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी #VBAForIndia #Rahuri
Vanchit Bahujan Aaghadi tweet media
MR
0
18
60
623
वंचित वृत्तांक retweetledi
Vanchit Bahujan Aaghadi
Vanchit Bahujan Aaghadi@VBAforIndia·
📍राहुरी, अहमदनगर शहिद सोमनाथ सूर्यवंशीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभागृहात खोटं बोलले. त्यावर महाराष्ट्रातील एकही आमदार मला दिसला नाही की, त्याने मुख्यमंत्री फडणवीस खोटे बोलतोय, म्हणून त्यावर सभागृहात आवाज उचलला. सभागृहाचे रेकॉर्ड हे उद्या अधिकृत रेकॉर्ड होईल. भविष्यात हे रेकॉर्ड कायम होईल. हे म्हणण्याचे धाडस एकाही आमदारात नव्हते. राज्य सरकार ही केस दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. पण, आम्ही ही केस दाबू देणार नाहीत. 27 आरोपी पोलिसांना शिक्षा दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत. : ॲड. प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी #Rahuri #राहुरी #Election
Vanchit Bahujan Aaghadi tweet media
MR
1
34
90
828
वंचित वृत्तांक retweetledi
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar·
पंतप्रधान मोदीने अमेरिकेसोबत व्यापारी करार केलाय. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांसाठी असलेली बाजारपेठ अमेरिकेतील शेतकऱ्यांना खुली होईल. यातून मोठी स्पर्धा होईल. ब्राझीलची स्वस्त साखर भारतात आल्यावर व्यापारी लोकं त्या साखरेला प्राधान्य देतील अन त्यामुळे भारतीय साखरेला भाव मिळणार नाही. ज्याप्रमाणे विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या करत होता. कारण, परदेशातील कापूस भारतात येत होता, त्याच्याशी स्पर्धा भारतीय शेतकरी करू शकला नाही, त्यामुळे त्याने आत्महत्या केली. तशीच परिस्थिती ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर येईल. एपस्टिन फाईलमध्ये नाव आल्यामुळे पंतप्रधान मोदीने अमेरिकेसोबत करार केला आहे, ज्यामुळे इथला शेतकरी देशोधडीला लागणार आहे. #TradeDeal #शेतकरी #EpsteinModi #Farmers
MR
3
78
341
2.9K
वंचित वृत्तांक retweetledi
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar·
भाजपच्या काळात संघटीत भोंदूगिरी उभी राहिली आहे. ही भोंदूगिरी स्त्रिया, अडचणीत असलेल्या माणसांचे शोषण करत आहे. #भोंदूगिरी
MR
6
107
380
2.8K
वंचित वृत्तांक retweetledi
Vanchit Bahujan Aaghadi
Vanchit Bahujan Aaghadi@VBAforIndia·
काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुरीत वंचित बहुजन आघाडीला मतदान करावे! : ॲड. प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी #VBAForIndia
MR
5
26
132
1.7K
वंचित वृत्तांक retweetledi
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar·
शहिद सोमनाथ सूर्यवंशीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभागृहात खोटं बोलले. त्यावर महाराष्ट्रातील एकही आमदार मला दिसला नाही की, त्याने मुख्यमंत्री फडणवीस खोटे बोलतोय, म्हणून त्यावर सभागृहात आवाज उचलला. त्याविरोधात बोलण्याचे धाडस एकाही आमदारात नव्हते. राज्य सरकार सोमनाथ सूर्यवंशी यांची केस दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. पण, आम्ही ही केस दाबू देणार नाहीत. 27 आरोपी पोलिसांना शिक्षा दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत. #Rahuri #JusticeForSomanathSuryawanshi
MR
5
137
637
6.7K
वंचित वृत्तांक retweetledi
Vanchit Bahujan Aaghadi
Vanchit Bahujan Aaghadi@VBAforIndia·
महाराष्ट्र सरकारने 'लघुलेखक' (स्टेनोग्राफर) संवर्गातील पदे 'मृत' घोषित करून राज्यातील हजारो मेहनती विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गदा आणली आहे. हा निर्णय पूर्णतः अन्यायकारक असून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा बळी देणारा आहे. #VanchitBahujanAghadi #Stenographer #MaharashtraGovernment #युवा_आक्रोश #लघुलेखक #SaveStenographerPosts
Vanchit Bahujan Aaghadi tweet mediaVanchit Bahujan Aaghadi tweet media
MR
18
90
156
1.8K
वंचित वृत्तांक retweetledi
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar·
"अब नही आउंगा दोस्त''! ये शब्द है सुरत (गुजरात) मैं काम करनेवाले मजदूर के। खुद को विश्वगुरु केहने वाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के खुद के राज्य का ये हाल है। गुजरात मैं गॅस सिलेंडर कि भारी किल्लत से अब तक करीब-करीब 3 लाख मजदूर अपने गांव वापस चले गये है। मुजरा मोदी कि वजह से पुरे देश मैं रिव्हर्स मायग्रेशन बढ रहा है। जानलेवा धूप मैं चोबीस घंटे कतार मैं लगने के बाद भी लोगो को ट्रेन मैं बैठने कि जगाह नही मिल रही है। प्रचार मोदी चुनावी रॅली मैं बिझी है और आम जनता भूख से मर रही है। मुजरा मोदी के डान्स की किमत देश चुका रहा है। #मुजरा_मोदी #EpsteinModi #MujaraModi #Gujrat
हिन्दी
16
318
1.1K
12.4K
वंचित वृत्तांक retweetledi
Vanchit Bahujan Aaghadi
Vanchit Bahujan Aaghadi@VBAforIndia·
ये हाल हे खुद को विश्वगुरु केहने वाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के खुद के राज्य का! #मुजरा_मोदी #Gujrat #GasCylinder #MujaraModi
Vanchit Bahujan Aaghadi tweet media
हिन्दी
1
20
70
812