Ashwini Bhide

3.7K posts

Ashwini Bhide banner
Ashwini Bhide

Ashwini Bhide

@AshwiniBhide

IAS officer. Municipal Commissioner of Mumbai Municipal Corporation & MD Mumbai Metro corporation. 18 years in urban infra sector. RTs not endorsement.

Mumbai Katılım Ağustos 2017
478 Takip Edilen116.2K Takipçiler
Ashwini Bhide
Ashwini Bhide@AshwiniBhide·
Data for Census 2027 is collected digitally & self-enumeration is an option to citizens. Mumbaikars can click se.census.gov.in & compete self enumeration till May 15th. It’s an easy & secure process. I’ve completed my self enumeration & received SE ID. Have you done?
माझी Mumbai, आपली BMC@mybmc

Let’s fulfill our responsibility and participate in the census. #Census2027 #जनगणना2027 #MaharashtraCensus2027 #selfenumeration #DigitalIndia @CensusIndia2027 @DCOMaharashtra

English
14
24
87
14.9K
Ashwini Bhide retweetledi
माझी Mumbai, आपली BMC
🚰मुंबईकरांनो, काटकसरीने पाणी वापरा! पाण्याचा अपव्यय टाळा…💧 #MyBMCUpdates
माझी Mumbai, आपली BMC tweet media
MR
5
18
31
2.4K
Ashwini Bhide retweetledi
माझी Mumbai, आपली BMC
🏆माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 👏🏼💐💐 #SSCResult #MyBMCUpdates
माझी Mumbai, आपली BMC tweet media
MR
5
25
56
4.5K
Ashwini Bhide retweetledi
Governor of Maharashtra
Governor of Maharashtra@maha_governor·
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नवनियुक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
Governor of Maharashtra tweet media
MR
16
21
290
11.2K
Ashwini Bhide retweetledi
माझी Mumbai, आपली BMC
मुंबई अग्निशमन दलाच्या पायाभूत सुविधांमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ करण्यावर अधिक भर देणार वार्षिक अग्निकवायत स्पर्धा आणि पारितोषिक वितरण सोहळ्यात महापौर श्रीमती रितू तावडे यांचे प्रतिपादन 🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलातर्फे आयोजित वार्षिक अग्निकवायत स्पर्धा २०२६ ची अंतिम फेरी आज (दिनांक १८ एप्रिल २०२६) भायखळा येथील मुंबई अग्निशमन दल मुख्यालयात पार पडली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महापौर श्रीमती रितू तावडे उपस्थित होत्या. 🔷महाराष्ट्र राज्य अग्निशमन सेवा संचालक श्री. संतोष वारीक, प्रमुख अग्निशमन अधिकारी श्री. रवींद्र अंबुलगेकर हे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. 🔷मुंबई बंदरात दिनांक १४ एप्रिल १९४४ रोजी फोर्ट स्टिकीन या स्फोटके आणि दारूगोळा भरलेल्या जहाजाला आग लागून मोठी दुर्घटना घडली होती. त्यावेळी आगीशी झुंज देताना मुंबई अग्निशमन दलाचे ६६ जवान शहीद झाले होते. या हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण करून, स्मृती स्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून महापौर श्रीमती रितू तावडे यांनी समारंभाच्या प्रारंभी अभिवादन केले. त्यानंतर, अग्निशमन जवानांच्या पथकाने महापौरांना मानवंदना दिली. 🔷वार्षिक अग्नी कवायत स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्व संघांनी प्रभावी प्रात्यक्षिके सादर केली. प्रत्येक संघाने अत्यंत कमी वेळेत आणि योग्य नियोजनासह ड्रिल पूर्ण करण्यासाठी कौशल्यपूर्ण प्रयत्न केले. उपस्थित अधिकारी, जवान आणि नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे मनोबल उंचावले. स्पर्धेनंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक, प्रमाणपत्रे आणि सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली. अथक परिश्रमानंतर यश संपादन करताच विजेत्या संघांनी ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जल्लोषपूर्ण जयघोष करत आनंद व्यक्त केला. 🔷वार्षिक अग्नी कवायत स्पर्धेचा अंतिम निकाल सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा संघ ➡️ फोर्ट अग्निशमन केंद्र उत्कृष्ट फायरमन ➡️ यंत्रचालक श्री. नितीन तुकाराम जाधव फायर पंप ड्रिल स्पर्धा ➡️ प्रथम क्रमांक - मुलुंड अग्निशमन केंद्र ➡️ द्वितीय- बीकेसी अग्निशमन केंद्र ➡️ तृतीय क्रमांक – मेमनवाडा अग्निशमन केंद्र ➡️ चौथा क्रमांक – कुर्ला अग्निशमन केंद्र ➡️ पाचवा क्रमांक – फोर्ट अग्निशमन केंद्र महिला अंतिम विजेते ➡️ प्रथम क्रमांक - फोर्ट अग्निशमन केंद्र ➡️ द्वितीय क्रमांक - विक्रोळी अग्निशमन केंद्र ट्रिपल एक्सटेन्शन लॅडर मोटर पंप ड्रिल स्पर्धा ➡️ प्रथम क्रमांक - फोर्ट अग्निशमन केंद्र ➡️ द्वितीय क्रमांक – भायखळा अग्निशमन केंद्र ➡️ तृतीय क्रमांक – मरोळ अग्निशमन केंद्र ➡️ चौथा क्रमांक – कांदिवली अग्निशमन केंद्र महिला अंतिम विजेते ➡️ प्रथम क्रमांक - फोर्ट अग्निशमन केंद्र ➡️ द्वितीय क्रमांक- विक्रोळी अग्निशमन केंद्र वार्षिक अग्नी कवायत स्पर्धेची संक्षिप्त माहिती 🔷मुंबई अग्निशमन दलाची अग्निकवायत स्पर्धा ही केवळ स्पर्धा नसून जवानांच्या शारीरिक क्षमता, तत्परता, धैर्य आणि संघभावनेची कसोटी असते. १९४८ पासून सुरू असलेल्या या परंपरेमुळे आपत्कालीन परिस्थितीत जलद, अचूक आणि शिस्तबद्ध काम करण्याचे प्रशिक्षण मिळते. 🔷या स्पर्धांमध्ये शिडी चढणे, होज जोडणी, पाण्याचा वापर, बचावकार्य, वेग आणि समन्वय यांची चाचणी घेतली जाते. प्रत्येक अग्निशमन केंद्रातील संघ उत्साहाने सहभागी होतात. आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक पद्धतींचा समावेश केल्यामुळे या कवायती अधिक प्रभावी झाल्या आहेत, ज्यामुळे जवानांची चपळाई आणि निर्णयक्षमता वाढते. 🔷प्राथमिक फेरीनंतर उत्कृष्ट संघ अंतिम फेरीत स्पर्धा करतात, जिथे वेग, अचूकता आणि समन्वयाला विशेष महत्त्व असते. एकूणच, या स्पर्धांमुळे जवान सतत सज्ज राहतात आणि कोणत्याही दुर्घटनेला प्रभावी प्रतिसाद देण्याची त्यांची तयारी मजबूत होते. @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
MR
4
18
53
7.5K
Ashwini Bhide
Ashwini Bhide@AshwiniBhide·
मुंबई महापालिकेच्या #CBSE शाळांमधील पहिल्या बॅच च्या विद्यार्थ्यां ची 10 वी च्या परीक्षेतील उत्तुंग आणि अभिमानास्पद कामगिरी. त्यांचे, त्यांचे शिक्षक आणि पालक यांचे खूप अभिनंदन. आज त्यांचे कौतुक करताना दिसलेला त्यांचा आत्मविश्वास आणि डोळ्यांतील स्वप्ने खूप आनंददायी होती. @mybmcedu
Ashwini Bhide tweet media
माझी Mumbai, आपली BMC@mybmc

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) अंतर्गत इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 👏🏼💐 #CBSEResults #Class10Results

MR
13
26
230
13.5K
Ashwini Bhide
Ashwini Bhide@AshwiniBhide·
@mybmc च्या CBSE शाळांमधील पहिल्या बॅच च्या विद्यार्थ्यांचे 10 वी परीक्षेतील उत्तुंग आणि अभिमानास्पद यश. त्यांचे, त्यांच्या शिक्षकांचे आणि पालकांचे मनापासून कौतुक. आज त्यांचे अभिनंदन करताना त्यांचा आत्मविश्वास आणि डोळ्यांमध्ये दिसलेली स्वप्ने आनंददायी होती. @mybmcedu
Ashwini Bhide tweet media
माझी Mumbai, आपली BMC@mybmc

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) अंतर्गत इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 👏🏼💐 #CBSEResults #Class10Results

MR
3
4
40
2K
Ashwini Bhide retweetledi
माझी Mumbai, आपली BMC
🔹Under the initiative of the Urban Development Department of the Government of Maharashtra and in collaboration with the Brihanmumbai Municipal Corporation, India’s first integrated digital platform for Transferable Development Rights (TDR) transactions—the e-TDR system will be fully operational from Wednesday, April 15, 2026. The system is available at etdr.mcgm.gov.in⁠. This video provides detailed information about the system. #MyBMCUpdates @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
English
7
25
74
11.1K
Ashwini Bhide retweetledi
माझी Mumbai, आपली BMC
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! 🙏🏼🙏🏼💐 #MyBMCUpdates #DrBabasahebAmbedkarJayanti #drbabasahebambedkar #डॉबाबासाहेबआंबेडकर
माझी Mumbai, आपली BMC tweet media
MR
7
60
254
7.4K
Ashwini Bhide
Ashwini Bhide@AshwiniBhide·
भावपूर्ण श्रद्धांजली🙏
Ashwini Bhide tweet media
हिन्दी
6
17
181
4K
Ashwini Bhide
Ashwini Bhide@AshwiniBhide·
Board obstructing pedestrian movement is removed. It should not have happened. However original proper board was shifted & wrongly placed during reconstruction of footpath. All ward level teams hv been strictly advised to be sensitive to public convenience & follow SOP. @mybmc
Ward PS BMC@mybmcWardPS

@Ajinkya_027 @mybmc Thank you for sharing to us. Your complaint has been attended. Kindly checkout the photographs attached herewith.

English
91
58
594
47.1K
Ashwini Bhide retweetledi
माझी Mumbai, आपली BMC
🔹बृहन्मुंबई क्षेत्रातील नालेस्वच्छतेचा दैनंदिन प्रगती अहवाल – दिनांक १२ एप्रिल २०२६ पर्यंत #MyBMCUpdates
माझी Mumbai, आपली BMC tweet mediaमाझी Mumbai, आपली BMC tweet media
MR
9
12
68
8.4K
Ashwini Bhide retweetledi
MumbaiMetro3
MumbaiMetro3@MumbaiMetro3·
मुंबई म्हणजे ट्रॅफिक …… ट्रॅफिक टाळायच असेल तर अ‍ॅक्वा लाईन ने प्रवास करा. Skip the traffic, not your time ! Hear it from @Girijaa_oak as she shares how #AquaLine makes airport travel from Cuffe Parade to CSMIA T2 smooth, fast, and hassle-free transforming Mumbai’s North-South connectivity like never before. #AquaLine #MumbaiMetro #AirportConnectivity #NoTraffic
16
18
131
13.7K
Ashwini Bhide retweetledi
माझी Mumbai, आपली BMC
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून शहर विभागातील भूमिगत कमानी पर्जन्य जलवाहिन्यांचे जिओपॉलिमर अस्तराचे खंडकविरहित तंत्रज्ञानाद्वारे (Storm Water Arch Drains By Geopolymer Lining Trenchless Technology) मजबुतीकरण करण्यात येत आहे. यामुळे सुमारे १०० वर्षे जुन्या असलेल्या ब्रिटिशकालीन कमानी पर्जन्य जलवाहिन्यांचे आयुष्य किमान ५० वर्षांनी वाढणार आहे. तसेच अतिवृष्टीदरम्यान पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपुलाजवळील शांतिनिकेतन पर्जन्य जल पातमुख (आऊटफॉल) जवळ सुरू असलेल्या जिओपॉलिमर अस्तरिकरणाची ही चित्रफीत... #mybmcupdates @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
MR
7
31
118
12.8K
Ashwini Bhide retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
🔸 The newly appointed first-ever woman Commissioner in the 160+ year history of the BMC, Ashwini Bhide, called on CM Devendra Fadnavis. CM Fadnavis congratulated her and wished her the very best for a successful tenure! 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 160+ वर्षांच्या इतिहासातील नवनियुक्त पहिल्या महिला आयुक्त अश्विनी भिडे यांनी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन करत यशस्वी कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. @Dev_Fadnavis @AshwiniBhide @mybmc #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
CMO Maharashtra tweet media
English
87
741
2.7K
39.9K
anand mahindra
anand mahindra@anandmahindra·
Whether it is navigating the complexity of the Mumbai Metro Rail Corporation or delivering against impossible timelines in one of the world’s most demanding urban environments, Ashwini Bhide is accustomed to being a game-changer. Which is why making history as Mumbai’s first woman BMC Commissioner is just another milestone for her. And if her past is any indication, this milestone won’t define her. What she builds next will. Best wishes, @AshwiniBhide
anand mahindra tweet media
English
106
617
6K
130.6K
Ashwini Bhide retweetledi
MumbaiMetro3
MumbaiMetro3@MumbaiMetro3·
Now on Google Maps 🚇📍 #MetroLine3 station information is now seamlessly integrated with Google Maps, making it easier than ever to navigate your journey. From station locations and route planning to entry/exit points, commuters can now access essential transit details at their fingertips for a smoother travel experience. Plan smarter. Travel better. ॲक्वालाईन आता Google Maps वर 📍 ॲक्वालाईन च्या स्थानकांची माहिती आता Google Maps वर उपलब्ध असल्यामुळे तुमचा प्रवास होणार अधिक सोपा आणि सोईस्कर . @AshwiniBhide @RamanaR4 @googlemaps #MumbaiMetro #AquaLine #GoogleMaps #SmartCommute
English
22
30
251
36.2K
Ashwini Bhide
Ashwini Bhide@AshwiniBhide·
तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या नितांत सुंदर कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन मा. मुख्यमंत्री ⁦@Dev_Fadnavis⁩ जी यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ज्येष्ठ लेखिका आणि विदुषी अरुणाताई ढेरे तसेच श्रेष्ठ आणि प्रख्यात शास्त्रीय गायिका डॉ अश्विनी भिडे-देशपांडे यांना भेटण्याचा योग आला.
Ashwini Bhide tweet mediaAshwini Bhide tweet mediaAshwini Bhide tweet mediaAshwini Bhide tweet media
MR
22
51
646
37.9K