Avinash Zende

47.8K posts

Avinash Zende banner
Avinash Zende

Avinash Zende

@avisZende

#GODFATHER_KINGMAKER Attach yourself to the truth, and that which is untrue will automatically fall away. @VBAforIndia

Mumbai, India Katılım Nisan 2018
1.9K Takip Edilen1.5K Takipçiler
Avinash Zende retweetledi
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar·
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष, नगरसेवक पदासाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवार उभे केले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना मी दाद देतो की, एका बाजूला पैशांचा महापूर असतांना त्यांनी वंचितांच्या बाजूने, फुले-शाहू-आंबेडकरांच्या बाजूने लढण्याचा मानस केलाय आणि ते लढताय. अशा सर्व कार्यकर्त्यांना फुले-शाहू-आंबेडकरवाद्यांनी साथ दिली पाहिजे. या सर्व उमेदवारांची निशाणी गॅस सिलेंडर आहे. गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा. #एक_संधी_वंचितला #GasCylinder #VoteForVBA
MR
18
121
637
5.9K
Avinash Zende retweetledi
Vanchit Bahujan Aaghadi
Vanchit Bahujan Aaghadi@VBAforIndia·
मतदान फक्त वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना! एक संधी ✅ ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ✅ एससी-एसटी आरक्षण टिकवण्यासाठी ✅ वंचित समाजाला सत्तेत सहभागी करण्यासाठी ✅ शेतकऱ्यांच्या हक्क आणि अधिकारांसाठी ✅बौद्ध, मुस्लिम आणि अल्पसंख्यांकांच्या हक्कांच्या रक्षणासाठी ✅ पारदर्शक आणि जबाबदार प्रशासनासाठी एक संधी - वंचित बहुजन आघाडीला #एक_संधी_वंचितला #VoteForVBA #VBAForIndia
Vanchit Bahujan Aaghadi tweet media
MR
6
23
132
1.9K
Avinash Zende retweetledi
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar·
My wife, Anjali Ambedkar, will be in Nanded today to meet the mother and fiancée of Saksham Tate, the 20-year-old Buddhist youth who was brutally killed in a caste-motivated attack by his fiancée’s father and brothers. Anjali will be accompanied by VBA Nanded District functionaries as we stand in solidarity with the grieving families. Anjali and I cannot begin to imagine the grief and betrayal Aanchal is enduring. Her courage in the face of unimaginable loss must not go unheard. Saksham deserves justice! Saksham’s mother deserves justice! Aanchal deserves justice! VBA stands with Aanchal and Saksham’s family and will support them in seeking justice for Saksham!
Prakash Ambedkar tweet media
English
74
384
2.2K
74.8K
Avinash Zende retweetledi
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar·
ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समजली. पन्नालाल सुराणा हे समाजवादी चळवळीचे नेते, आयुष्यभर लोहियावादी विचारांची श्रद्धा असणारे, खास करून येथील फुले-शाहू-आंबेडकर, वंचित बहुजन चळवळीवरील त्यांची आस्था त्यांनी जोपासली होती. आयुष्यभर साधे जिवन जगलेल्या, विचार आणि निष्ठा, विचार आणि जिवन यात किती साधर्म्य असते याचा आदर्श म्हणजे पन्नालाल सुराणा. आज त्यांचे निधन झाले त्यांना वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकर परिवाराच्यावतीने भावपूर्ण आदरांजली ! #पन्नालाल_सुराणा
Prakash Ambedkar tweet media
MR
7
39
222
3.4K
Avinash Zende retweetledi
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar·
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे मतदान जे पुढे ढकलण्याचा हायकोर्टाच्या नागपूर बेंचचा जो निर्णय आहे, त्यात जिल्हा न्यायाधीशाने निकाल दिलेला नाही. यालाच धरून हायकोर्टात मतमोजणीच्या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली. यावर कोर्टाने जो निर्णय दिला तो चुकीचा आहे. अधिकार नसताना दिलेला निर्णय आहे, यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे. #Maharashtra #ElectionCommission
MR
5
60
317
8.2K
Avinash Zende retweetledi
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar·
संविधानातले कलम 243 (ओ) प्रमाणे कुठल्याही कोर्टाला निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हस्तक्षेप करता येत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांचा निकाल पुढे ढकलण्याचा कोर्टाचा निर्णय चुकीचा आहे. #Maharashtra #ElectionCommission
MR
3
61
283
2.2K
Avinash Zende retweetledi
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar·
मागील आठवड्यात निवडणूक चिन्हा संदर्भात मुंबई हायकोर्टात जेव्हा मी स्वतः बाजू मांडली. तेव्हा कोर्टाने याचिकाकर्त्यांची बाजू ही न्यायाची बाजू आहे, हे मान्य करूनही संविधान कलम 243 (ओ) प्रमाणे निवडणुका सुरू असल्यामुळे आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही, असा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला. #Maharashtra #ElectionCommission
MR
2
56
216
2.5K
Avinash Zende retweetledi
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar·
राज्य निवडणूक आयोगाच्या नोटिफिकेशनमध्ये राजपत्रात १० डिसेंबर २०२५ ही निकाल जाहीर करण्याची अंतिम मुदत आहे. निवडून आलेल्यांची नावे जाहीर झाली पाहिजेत, असे स्वतः निवडणूक आयोग म्हणतंय. एकदा निवडणूक सुरू झाली की कोर्टालाही थांबवता येत नाही. १० डिसेंबर हीच जर अंतिम मुदत ठेवायची असेल, तर मुख्य न्यायाधीशांनी हे प्रकरण आपल्या ताब्यात घेऊन, थांबलेली मतमोजणी ही ताबडतोब करावी. राजकीय पक्षांनी जेलमध्ये जाण्याची भीती बाळगू नका, तुमच्या लीगल सेलला यावर भूमिका घ्यायला लावा आणि निवडणूक पार पाडावी. #Maharashtra #ElectionCommission
MR
3
92
330
5.5K
Avinash Zende retweetledi
Vanchit Bahujan Aaghadi
Vanchit Bahujan Aaghadi@VBAforIndia·
संविधानातील 240 (ओ) (2) या कलमानुसार फक्त विधानसभेला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. निवडणूक चिन्ह वाटप होण्याच्या अगोदरच्या प्रक्रिये संदर्भात जिल्हा सत्र न्यायालयाला अधिकार दिले आहेत की, ते त्यावर निकाल देऊ शकतात. पण, हायकोर्टाला कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकारी नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी स्वतःहून सुमोटो पद्धतीने पुन्हा सुनावणी करून, तो निर्णय बदलावा. अशी आमची मागणी आहे. : ॲड. प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी #Election2025 #एक_संधी_वंचितला #VoteForVBA #VBAForIndia
Vanchit Bahujan Aaghadi tweet media
MR
2
22
65
907
Avinash Zende retweetledi
Vanchit Bahujan Aaghadi
Vanchit Bahujan Aaghadi@VBAforIndia·
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे मतदान जे पुढे ढकलण्याचा हायकोर्टाच्या नागपूर बेंचचा जो निर्णय आहे, त्यात जिल्हा न्यायाधीशाने निकाल दिलेला नाही. यालाच धरून हायकोर्टात मतमोजणीच्या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली. यावर कोर्टाने जो निर्णय दिला तो चुकीचा आहे. अधिकार नसताना दिलेला निर्णय आहे, यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे. संविधानातले कलम 243 ओ प्रमाणे कुठल्याही कोर्टाला निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हस्तक्षेप करता येत नाही. : ॲड. प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी #Election2025 #एक_संधी_वंचितला #VoteForVBA #VBAForIndia
Vanchit Bahujan Aaghadi tweet mediaVanchit Bahujan Aaghadi tweet media
MR
2
15
67
1.1K
Avinash Zende retweetledi
Vanchit Bahujan Aaghadi
Vanchit Bahujan Aaghadi@VBAforIndia·
मागील आठवड्यात निवडणूक चिन्हा संदर्भात मुंबई हायकोर्टात जेव्हा मी स्वतः बाजू मांडली. तेव्हा कोर्टाने याचिकाकर्त्यांची बाजू ही न्यायाची बाजू आहे, हे मान्य करूनही संविधान कलम 243 (ओ) प्रमाणे निवडणुका सुरू असल्यामुळे आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही, असा मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मतमोजणीची तारीख पुढे ढकलण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. तो कायद्याच्या कक्षेत बसत नाही, न्यायाधिशांना तसा अधिकार नाही. : ॲड. प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी #Election2025 #एक_संधी_वंचितला #VoteForVBA #VBAForIndia
Vanchit Bahujan Aaghadi tweet mediaVanchit Bahujan Aaghadi tweet media
MR
1
15
70
1.1K
Avinash Zende retweetledi
Anjali Maydeo Ambedkar
Anjali Maydeo Ambedkar@AnjaliMaydeo·
Met Saksham Tate’s family and his fiancée Anchal today. Anchal has shown extraordinary courage. She is demanding justice after Saksham’s brutal, pre-planned caste-motivated murder by her family and fighting against a society structured by Manuwaadi mindset and police complicity. Her brother took her to the police station to force a complaint against Saksham. Anchal clearly refused. Yet the police, instead of upholding the law, allegedly provoked her brother to “take action on his own.” This shocking detail is part of her official statement (link in first comment). This whole incident is a manifestation of Manuwaadi pravrutti. The police is busy in diluting this brutal case of caste by trivialising the caste-motivated murder by highlight Saksham’s records with the police. VBA expects the Nanded Police to conduct a serious, impartial investigation. VBA has also taken the responsibility of Anchal’s education. It is a shame that this caste-motivated murder is being trivialised and Anchal is being targeted by Manuwaadis online. She is demanding the harshest punishment for those she believes were responsible and the very Manuwaadis attacking her are the same forces she has been courageously resisting all along. VBA salutes Anchal’s love, courage and strength. We stand firmly with Anchal and Saksham’s family.
Anjali Maydeo Ambedkar tweet media
English
61
294
1.8K
44.2K
Avinash Zende retweetledi
News18 Marathi
News18 Marathi@News18_marathi·
न्यायालयाचा आदेश अधिकार क्षेत्राबाहेरचा, थांबलेली मतमोजणी ताबडतोब करा, प्रकाश आंबेडकरांनी नियम सांगितला news18marathi.com/maharashtra/pr… @Prksh_Ambedkar
MR
1
11
44
1.6K
Avinash Zende retweetledi
News18 Marathi
News18 Marathi@News18_marathi·
अंजली आणि मी आंचलला किती दुःख आणि विश्वासघात सहन करावा लागत आहे याची कल्पना करू शकत नाही. सक्षमच्या आईला न्याय मिळायला हवा. वंचित आघाडी सक्षमला न्याय मिळण्यासाठी त्यांना पाठिंबा देईल : प्रकाश आंबेडकर ⭕पाहा संपूर्ण व्हिडीओ youtube.com/watch?v=XnVDXx… #PrakashAmbedkar
YouTube video
YouTube
News18 Marathi tweet media
MR
0
11
48
1K
Avinash Zende retweetledi
Sandesh
Sandesh@MeSandesh_B·
पुढील शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेत आंचल ला धीर दिला, अंजलीताई आंबेडकर ताटे कुटुंबियांच्या भेटीला. कुटुंबाची इच्छा असल्यास न्यायासाठी पूर्ण कायदेशीर मदत करायची @VBAforIndia ची तयारी.. 🔥 @AnjaliMaydeo @imFarooqueAhmed @priyadarshi07 @SarvjeetBan9970 #नांदेड #VBAForIndia
MR
1
32
135
1.1K
Avinash Zende retweetledi
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar·
आंतरजातीय प्रेमसंबंधातून सक्षम ताटे या तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे यासाठी वंचित बहुजन आघाडी ताटे कुटुंबियांसोबत असेल. आज नांदेड येथे जाऊन अंजली आंबेडकर यांनी ताटे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आचल नावाच्या तरुणीसोबत सक्षमचे आंतरजातीय प्रेमसंबंध होते. या नात्याला तिच्या कुटुंबीयांनी विरोध केल्यामुळे सक्षमची निर्घृण हत्या झाली. आचलने दोन व्हिडिओंद्वारे घटनांची माहिती देत आपल्या कुटुंबाकडून झालेल्या दबावाचे आणि पोलिसांकडून घडवून आणलेल्या परिस्थितीचे वर्णन केले आहे. नांदेड पोलिसांनी नि:पक्षपाती तपास करून सक्षम ताटे यांना न्याय मिळवून द्यावा, सक्षमचे कुटुंब आणि आचल दहशतीत असल्याने त्यांना त्वरित सुरक्षा पुरवावी, अशीही आमची मागणी आहे. आजच्या भेटीत आंचलने उच्च शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार आंचलच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी वंचित बहुजन आघाडी घेत आहे.
MR
8
187
768
6.6K
Avinash Zende retweetledi
Prabuddh Bharat
Prabuddh Bharat@eprabuddhbharat·
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे मध्यरात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. #BhimJayanti
Prabuddh Bharat tweet mediaPrabuddh Bharat tweet media
MR
0
11
80
720
Avinash Zende retweetledi
Prabuddh Bharat
Prabuddh Bharat@eprabuddhbharat·
वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई येथील केंद्रीय कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी महेश भारतीय यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. #BhimJayanti
Prabuddh Bharat tweet media
MR
0
4
11
189
Avinash Zende retweetledi
Prabuddh Bharat
Prabuddh Bharat@eprabuddhbharat·
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंचित बहुजन आघाडीचं अभिवादन अकोट : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त अकोट तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात तालुका अध्यक्ष चरण इंगळे, रोशन पुंडकर, प्रदीप वानखडे, निखिल गावंडे, सुभाष घनबहादुर, मंदा कोल्हे, नगरसेवक घोडेस्वार, ललिता तेलगोटे, लता कांबळे, कौसल्या लाकडे, मिलिंद वानखडे, गौतम पंचांग, पुष्पा ठोके, लक्ष्मी वानखडे, शिला वानखडे, मंगला खांडेकर, माया गायकवाड, उर्मिला विरशिद, प्रियंका सरकटे, योगेश आग्रे, मिना वानखडे, कमला दवणे, नंदा निखाते यांच्यासह तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. कार्यक्रमात डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा जागर करण्यात आला आणि सामाजिक न्यायासाठी त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यात आले. --- #DrAmbedkarJayanti #BabasahebAmbedkar #Ambedkar134thJayanti #SocialJustice #EqualityForAll #VanchitBahujanAghadi
Prabuddh Bharat tweet mediaPrabuddh Bharat tweet media
MR
0
8
22
220
Avinash Zende retweetledi
Prabuddh Bharat
Prabuddh Bharat@eprabuddhbharat·
◆ नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात राहणारी आदिवासी विद्यार्थीनी एलिसा पावरा हिने कोणत्याही वाद्याची साथ न घेता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर अतिशय सुंदर गीत गायले. नक्की बघा! #BhimJayanti
MR
1
43
169
1.2K