Official Bachu Kadu

177 posts

Official Bachu Kadu banner
Official Bachu Kadu

Official Bachu Kadu

@BachuKadu

Ex Minister of state Government of Maharashtra prahar Janshakti Paksh

Achalpur, India Katılım Mart 2022
60 Takip Edilen933 Takipçiler
Official Bachu Kadu
Official Bachu Kadu@BachuKadu·
मशाल घेऊन करुया प्रहार…
Official Bachu Kadu tweet media
MR
7
2
7
1.8K
Official Bachu Kadu
Official Bachu Kadu@BachuKadu·
मराठी अस्मिता मराठी मान, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण. मकर संक्रांत निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
Official Bachu Kadu tweet media
MR
0
0
1
1.3K
Official Bachu Kadu
Official Bachu Kadu@BachuKadu·
शेतकरी मेंढपाळांच्या हक्कांसाठी लढा…. अमरावती येथील आयुक्त कार्यालयावर “वाडा आंदोलन!”
Official Bachu Kadu tweet media
MR
1
0
0
979
Official Bachu Kadu
Official Bachu Kadu@BachuKadu·
बांग्लादेशात मागील काही काळापासून हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरू आहेत. अनेक हिंदू मंदिरांना टार्गेट केलं जात आहे. धर्माच्या आधारावर नागरीकासोबत दुजाभाव करणे अतिशय निंदनीय आहे. या घटनांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. केंद्र सरकारने यासाठी लवकरात लवकर कठोर पाऊलं उचलायला हवीत
Official Bachu Kadu tweet media
MR
0
0
0
830
Official Bachu Kadu
Official Bachu Kadu@BachuKadu·
श्री क्षेत्र शेगाव येथे अन्नक्षत्रात भोजनाचा आस्वाद घेतला. शेगाव येथील शिस्तबद्ध नियोजन प्रशंसनीय आहे.
MR
0
0
6
651
Official Bachu Kadu
Official Bachu Kadu@BachuKadu·
नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्श विचारसरणीला अनुसरून भारतीय नौदलाचे कार्य आणि शौर्य निरंतर सुरू आहे. आज राष्ट्रीय नौदल दिन! भारतीय नौदल दिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा..!
Official Bachu Kadu tweet media
MR
0
0
0
543
Official Bachu Kadu
Official Bachu Kadu@BachuKadu·
स्व. मातोश्री इंदिराबाई कडु यांच्या स्मृती प्रित्यर्थ सौ. अपुर्वा सोनार लिखीत “ज्योतीबाची सावली, सावित्री माऊली” या नाट्यप्रयोगास वाघामात प्रांगण, परतवाडा येथे उपस्थिती दर्शवली…
Official Bachu Kadu tweet mediaOfficial Bachu Kadu tweet mediaOfficial Bachu Kadu tweet mediaOfficial Bachu Kadu tweet media
MR
0
0
1
455
Official Bachu Kadu
Official Bachu Kadu@BachuKadu·
दर्यापुर मतदारसंघाचे नवनिर्वाचीत आमदार गजानन लवटे यांनी कुरळपुर्णा येथे भेट घेतली. शेतकरी कष्टकरी मजूर दिव्यांगा करिता काम करत रहा ! आ. गजानन लवटे यांना हार्दिक शुभेच्छा! जय शिवराय जय ज्योती जय भिम !
Official Bachu Kadu tweet media
MR
0
0
2
388
Official Bachu Kadu
Official Bachu Kadu@BachuKadu·
सर्व मतदार राजाचे मनपूर्वक आभार…
Official Bachu Kadu tweet media
MR
3
0
0
590
Official Bachu Kadu
Official Bachu Kadu@BachuKadu·
लोकशाहीचं फुलवू रान , करू हक्काचं मतदान.. बच्चु भाऊ व सौ. नयनाताई कडु यांनी आज मुळ गाव बेलोरा येथे मतदानाचा हक्क बजावला..
Official Bachu Kadu tweet media
MR
0
0
2
617
Rana Piyush Harish
Rana Piyush Harish@PiyushHRana·
@BachuKadu Sir can I get ur number please. I want to speak regarding a very serious problem of divyang. It's urgent sir.
English
1
0
0
39
Official Bachu Kadu
Official Bachu Kadu@BachuKadu·
पांचवीं बार भी आयेंगा शेर !!
Official Bachu Kadu tweet media
हिन्दी
1
1
2
426
Official Bachu Kadu
Official Bachu Kadu@BachuKadu·
अपना भिडू बच्चू कडू..
Official Bachu Kadu tweet media
हिन्दी
1
0
1
488
Official Bachu Kadu
Official Bachu Kadu@BachuKadu·
आपल्या विचारांतून जगाला एकता, श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणारे शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु #गुरु_नानक_देव यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन... गुरु नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...
Official Bachu Kadu tweet media
MR
0
1
1
391
Official Bachu Kadu
Official Bachu Kadu@BachuKadu·
अचलपुर परतवाडा येथील व्यापारी वर्गासोबत गुलाबबाग येथे बैठक आयोजित करण्यात आली. दरवेळी प्रमाणे शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आमच्या पाठिशी राहण्याचा शब्द दिला.
Official Bachu Kadu tweet mediaOfficial Bachu Kadu tweet mediaOfficial Bachu Kadu tweet mediaOfficial Bachu Kadu tweet media
MR
0
0
1
362
Official Bachu Kadu
Official Bachu Kadu@BachuKadu·
आपणास व आपल्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…
Official Bachu Kadu tweet media
MR
0
0
1
294
Official Bachu Kadu
Official Bachu Kadu@BachuKadu·
बळ दे झुंजायाला कृपेची ढाल दे जनतेच्या सेवेसाठी आशीर्वाद विशाल दे... मुळ गाव बेलोरा येथे कुटूंबीय व गावकऱ्यांचे आशिर्वाद घेऊन नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी रवाना…
Official Bachu Kadu tweet mediaOfficial Bachu Kadu tweet mediaOfficial Bachu Kadu tweet mediaOfficial Bachu Kadu tweet media
MR
1
0
1
319
Official Bachu Kadu
Official Bachu Kadu@BachuKadu·
निवडणूक नामांकन प्रत्येक वेळेस आईचा आशिर्वाद घेऊन दाखल करायचो. यावेळी आई सोबत नाही परंतु आई बाबाने दिलेली शिकवण सदैव ध्यानी मनी आहे. याच शिकवणीतुन मी व लाखो प्रहार कार्यकर्ते घडले व घडत आहे. अचलपुर चांदुरबाजार मतदारसंघ माझ्या पाठिशी खंबीरपणे सदैव उभा राहणार यात तिळमात्र शंका नाही
Official Bachu Kadu tweet media
MR
0
0
0
263
Official Bachu Kadu
Official Bachu Kadu@BachuKadu·
बच्चु भाऊची पुन्हा करु निवड !
Official Bachu Kadu tweet media
MR
0
0
0
218