bigwigmarathi

17.4K posts

bigwigmarathi

bigwigmarathi

@bigwigmarathi

Everything about Marathi Film, Television & theatre Industry | current & upcoming projects| Online Promoters | tweets by professionals

Katılım Mart 2012
297 Takip Edilen1.7K Takipçiler
bigwigmarathi retweetledi
Rj shruti
Rj shruti@rjshru·
जिथे आपल्याकडे ये जा करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असतात तिथे आपल्या या अंध मित्रांना मात्र बस प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. यांची मदत करण्यासाठी काय उपाय करता येतील ? सांगा मला रिप्लाय करून किंवा मेसेज करा माझ्या FB Page वर
MR
0
8
39
0
bigwigmarathi retweetledi
Rj shruti
Rj shruti@rjshru·
एका बिनधास्त, निर्भीड मुलीच्या मागे असते एक तितकीच खंबीर आई... पण तरीही मुलीसाठी तिच्या मनात असतो एक हळवा कोपरा... काय आहेत @SaieTamhankar बद्दलच्या आठवणी आणि कुठला संदेश द्यायचाय मृणालिनी ताईंना सईला? ऐका 'CINE-MAA' मध्ये आज #LCA वर #MothersDaySpecialWeek #CINEMAA
Rj shruti tweet media
MR
0
8
45
0
bigwigmarathi retweetledi
Rj shruti
Rj shruti@rjshru·
गोड,गोंडस रसगुल्ल्याच्या जन्मापासून ते हा काळजाचा तुकडा दूर गेल्यावर फोन करून एकमेकांसोबत अश्रू ढाळेपर्यंत... जेव्हा आई सांगते तिच्या लाडक्याचा अभिमानास्पद प्रवास आणि सोनेरी आठवणी.. ऐका @sidchandekar च्या आईचे शब्द 'CINE-MAA' मध्ये आज #LCA वर #MothersDaySpecialWeek #CINEMAA
Rj shruti tweet media
MR
0
5
27
0
bigwigmarathi retweetledi
Rj shruti
Rj shruti@rjshru·
पहेली फिल्मच्या वेळचे काय आहेत शर्वरीचे SRK सोबतचे अनुभव? premiere च्या वेळी कुठली होती तिच्या मनात सल? काय आहे गम्मत तिच्या जलतरंग Dance ची आणि कुठली आहे तिच्या आयुष्यातील #LCA moment ? ऐका आज LCA वर
Rj shruti tweet media
MR
0
3
12
0
bigwigmarathi retweetledi
Rj shruti
Rj shruti@rjshru·
फिल्मचं नाव #Nude हेच का ठेवलं? का निवडलं यमुना आणि चंद्राक्काच्या role साठी कल्याणी आणि छायाताई यांनाच? कशी झाली नसीरुद्दिनजींची Casting आणि कुठल्या होत्या त्या अनेक Sleepless Nights @meranamravi च्या आयुष्यातल्या? ऐका आज #LCA वर
Rj shruti tweet media
MR
0
5
20
0
bigwigmarathi retweetledi
Rj shruti
Rj shruti@rjshru·
आजपासून Theatres मध्ये नक्की पहा #Nude कारण बाहेर पडताना एक प्रश्न नक्की पडेल - नक्की कोण आहे Nude? हा सिनेमा का समाजाची नजर? Best wishes @meranamravi and the entire team 🤗
Rj shruti tweet media
MR
0
6
38
0
bigwigmarathi retweetledi
राव आमचं वेगळं आहे...
परिस्थितीने निवडली तिच्यासाठी वेगळी वाट!! एका आईच्या धाडसाची आणि संघर्षाची कथा "न्यूड" आजपासून तुमच्या जवळच्या थिएटर्समध्ये. #Nude #InCinemasNow Book Now - bit.ly/NudeFilmTickets Presented By Zee Studios Directed By Ravi Jadhav Produced By Zee Studios & Meghana Jadhav
राव आमचं वेगळं आहे... tweet media
0
9
15
0
bigwigmarathi retweetledi
Rj shruti
Rj shruti@rjshru·
Anything that gets your blood racing is probably worth doing ! शर्वरीच्या नृत्याच्या Passion मुळे तिने मुलाच्या जन्मानंतरसुद्धा कसे केले तिचे Programmes यशस्वी? आणि कुठली innovative अंगाई असायची तिच्या मुलाला खेळवण्यासाठी? ऐका आज #LCA वर
Rj shruti tweet media
MR
0
9
30
0
bigwigmarathi retweetledi
Rj shruti
Rj shruti@rjshru·
दिस येती दिस जाती प्रमाणे कल्याणी ला खऱ्या आयुष्यात कुठल्या situation मध्ये स्वत:ला दिलासा द्यावा लागला? काय गमतीजमती व्हायच्या Nude च्या Set वर? कसा होता तिचा नसीरुद्दीन शाह यांच्याबरोबर काम करतानाचा अनुभव आणि कुठली आहे तिची #LCA moment ? ऐका आज
Rj shruti tweet media
MR
2
8
44
0
bigwigmarathi retweetledi
Rj shruti
Rj shruti@rjshru·
ज्या फिल्मने शर्वरीला एक अभिनेत्री म्हणून वेगळीच ओळख दिली त्या 'बिनधास्त' फिल्मच्या Audition ची Process, त्या वेळचे किस्से, आणि मग कशी झाली तिची तिच्या नवऱ्याबरोबर भेट? ऐका आज #LCA वर
Rj shruti tweet media
MR
0
9
29
0
bigwigmarathi retweetledi
Rj shruti
Rj shruti@rjshru·
छायाताईंच्या आयुष्यात कोणाचा असतो कायम support ? आणि Nude सिनेमातील त्या Nude scene च्या वेळी काय घडलं होतं, काय होता अनुभव छायाताईंचा? ऐका आज #LCA वर
Rj shruti tweet media
MR
0
6
23
0
bigwigmarathi retweetledi
Rj shruti
Rj shruti@rjshru·
#Nude ही फिल्म स्वीकारण्यापूर्वी फॅमिलीच्या Whatsapp group वर कुठला message पाठवला होता कल्याणीने? आणि कुठला विचित्र प्रश्न एकाने विचारला कल्याणीला Nude फिल्म केल्यानंतर? ऐका आज #LCA वर
Rj shruti tweet media
MR
0
7
25
0
bigwigmarathi retweetledi
Rj shruti
Rj shruti@rjshru·
Walking through such peaceful place .. made me realise how beautiful our heritage is !!! It was undoubtedly stressbuster walk for me. #WorldHeritageDay
Rj shruti tweet media
English
3
4
23
0
bigwigmarathi retweetledi
Rj shruti
Rj shruti@rjshru·
#WorldHeritageDay च्या निमित्ताने #IndianCinema चा वैभवशाली प्रवास जतन करून ठेवणाऱ्या NATIONAL FILM ARCHIVE OF INDIA #NFAI, पुणे येथील management सोबतच्या खास गप्पा , तसेच फिल्मचे making चे photos, posters , फिल्म रीळ, यांची जपणूक आणि बरीच काही interesting माहिती आज ऐका #LCA वर.
Rj shruti tweet media
MR
0
3
27
0
bigwigmarathi retweetledi
Rj shruti
Rj shruti@rjshru·
All the way अमरावतीहून मुंबईत यायचं आणि अल्पावधीतच आपल्या Hot , sizzling अदांनी प्रेक्षकांची शिकार करायची.. पण काय आहे यामागचं @nehakhan1308 चं Struggle, कशी मिळाली तिला शिकारी ही फिल्म, रोमॅन्टिक scene देताना काय व्हायचं Set वर आणि अजून काही खास गप्पा ऐका आज #LCA वर
Rj shruti tweet media
MR
0
9
41
0
bigwigmarathi retweetledi
Rj shruti
Rj shruti@rjshru·
दीप्तीच्या मते कुठली आहे सौरभची annoying सवय? कोण आहे दीप्तीचा ३am friend ? कोणाचे आहेत सौरभच्या फोनमध्ये सर्वात जास्त messages? आणि काय केली धमाल आम्ही रफ च्या भाषेत? ऐका आज #LCA वर
Rj shruti tweet media
MR
1
2
20
0