Let's save energy- one 'switch' at a time!
Make sure you switch off the lights after using trial rooms, public restrooms and other public facilities.
#SaveEnergy
केंद्र सरकारच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेंतर्गत महावितरणतर्फे सिस्टिम मीटरिंग अंतर्गत सर्व फीडरवर वितरण रोहित्रांवर व सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. १/२
महावितरणच्या राज्यस्तरीय आंतर प्रादेशिक विभाग नाट्य स्पर्धेत कोकण प्रादेशिक विभागाने सादर केलेल्या 'डबल गेम' नाटकाने सांघिक नाट्यनिर्मिती प्रथम क्रमांकासह वैयक्तिक गटात पाच पारितोषिके पटकावली. १/२
पावसाळ्यात येणाऱ्या वादळ, पूर अशा अनेक अडचणींमुळे वीजपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो व वीजपुरवठा बाधीत होऊ शकतो. यामुळे नागरिकांनी दैनंदिन वापरात असलेल्या वीज उपकरणे व त्याविषयी असणारी खबरदारी घेतली पाहिजे असे आवाहन महावितरणने केले आहे.
#MSEDCL #सुरक्षेचे_आवाहन

४५ व्या अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या कबड्डी, कुस्ती व टेबल टेनिस स्पर्धा अनुक्रमे महापारेषण, महानिर्मिती व महावितरण कंपनीच्या यजमानपदाखाली नुकतीच शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. १/२
पावसाळ्यात येणाऱ्या वादळ, पूर अशा अनेक अडचणींमुळे वीजपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो व वीजपुरवठा बाधित होऊ शकतो. तसेच नागरिकांनी अर्थिंग तपासणे, वीज उपकरणांना पायात स्लिपर घालून चालू बंद करणे, १/२
वीज ग्राहकांना बिलाबाबत पारदर्शी व अत्यंत अचूक सेवा मिळण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या स्मार्ट मीटर बसविण्यास महावितरणने स्वतःपासून सुरुवात केली असून महावितरणची १८ कार्यालये व कर्मचारी निवासमधील ३२३ सदनिका अशा ३४१ वीज ग्राहकांसाठी स्मार्ट बसविण्यात आले आहेत.
१/३
महावितरणकडून शेतीकरिता सौर ऊर्जेचा सर्वाधिक वापर करण्यात येणार आहे. स्वस्त सौर ऊर्जेमुळे वीज खरेदीच्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होऊन सर्व वीज ग्राहकांसाठी वीज दर मर्यादित राखण्यात मदत होईल. १/२
राज्यात ठिकठिकाणी अनेक वीज कनेक्शन व त्यांच्या बिल भरण्याच्या वेगवेगळ्या तारखा, अशी समस्या असलेल्या विविध सरकारी खात्यांसाठी व खासगी कंपन्यांसाठी 'महावितरण'ने सर्व कनेक्शनची बिले एकाच ठिकाणाहून ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.
वीजग्राहकांच्या संवादपर मदतीसाठी ‘ऊर्जा चॅट बॉट’ २४x७ महावितरणच्या संकेतस्थळ व मोबाईल अॅपवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. इंग्रजी व मराठी भाषेतील या चॅट बॉटद्वारे महावितरणच्या विविध सेवांबाबत ग्राहकांना प्रश्न विचारता येत आहेत.
#MSEDCL #ऊर्जा_चॅट_बॉट_अॅप