वंदन माझे भारतभूला,
प्रणाम माझा भारतीय संविधानाला
नतमस्तक मी त्या वीरांसाठी,
ज्यांनी भारत देश घडविला…
सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#MSEDCL#75thRepublicDay
भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.लोकेश चंद्र हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. (१/३)
#MSEDCL#EngineersDay
छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाची आढावा बैठक अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.लोकेश चंद्र यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (१३ ऑक्टोबर) झाली.
#MSEDCL#Electricity#Power
प्रकाशगडावर पुन:श्च किलबिलाट!
प्रकाशगड, मुंबई येथे कार्यरत महिला कर्मचाऱ्याच्या पाल्यांसाठी पाळणाघर कोरोनानंतर पुन:श्च सुरू करण्यात आले. नुकतेच प्रकाशगड येथे संचालक(मानव संसाधन) श्री.अरविंद भादिकर यांच्या हस्ते 'किलबिल' पाळणाघराचे उद्घाटन करण्यात आले.
#MSEDCL#DayCareCenter
महावितरणच्या कर्मचाऱ्यांना २०१९-२० चे राज्य क्रिडा पुरस्कार जाहीर झाले असून नुकतेच संचालक(मानव संसाधन) श्री.अरविंद भादिकर यांनी प्रकाशगड, मुंबई येथे त्यांचे अभिनंदन केले.
#MSEDCL#Power#electricity#appreciation
‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच!'
अशी सिंहगर्जना करणारे थोर स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
#लोकमान्य_टिळक #BalGangadharTilak#MSEDCL#Power#electricity