sethane retweetledi
sethane
777 posts

sethane retweetledi

तेजस्वी आणि दैदिप्यमान व्यक्तिमत्त्व वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
#MaharanaPratapJayanti

MR
sethane retweetledi

कोरोना काळातील योग्य निर्णयांमुळे महावितरण वाचले आणि राज्यही वाचले: डॉ. दिनेश थिटे, जनसंपर्क सल्लागार (महावितरण)
#MSEDCL #electricity #Power

MR
sethane retweetledi
sethane retweetledi

भारताच्या राष्ट्रगीताचे निर्माते आणि आशियातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! #ravindranathtagore #India #NationalAnthem

MR
sethane retweetledi

हसत राहा.. आनंदी राहा..
हसण्याचा शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे लोकांनी हसत राहावे.
जागतिक हास्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा..!
#WorldLaughterDay2023

MR
sethane retweetledi
sethane retweetledi

नागपूरमध्ये महावितरणच्या विरोधात दाद मागणाऱ्या ग्राहकाची तक्रार फेटाळत महावितरणलाच पैसे देण्याचे ग्राहक मंचाचे आदेश!
#MSEDCL #electricity #Power

MR
sethane retweetledi

सौरऊर्जा प्रकल्पांसाठी राज्य सरकारला 'एशियन इन्फ्रास्ट्रक्चर'कडून मदतीची अपेक्षा
#MSEDCL #electricity #Power #infrastructure

MR
sethane retweetledi
sethane retweetledi
sethane retweetledi
sethane retweetledi

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे देशात अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात राज्य अव्वल येण्यास मदत होणार!
#MSEDCL #electricity #Power

MR
sethane retweetledi

महावितरणच्या राज्यभरातील विविध परिमंडल कार्यालयामध्ये आज महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
#महाराष्ट्र_दिन #MaharashtraDay #LabourDay2023 #MSEDCL #Power #Electricity

MR
sethane retweetledi

Let's cherish the cultural heritage of Maharashtra & strive to work towards its progress and prosperity.
Jai Maharashtra!
#MaharashtraDay #Maharashtra
#SwachhSurvekshan2023 #SwachhataKeDoRang #MyCityMyPride #YehMeraSheharHai #IndiavsGarbage #SwachhMaharashtraMission

English
sethane retweetledi

देशाच्या प्रगतीसाठी अपार कष्ट करणाऱ्या सर्व श्रमिक बंधू- भगिनींना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#कामगारदिन #MSEDCL #Power #electricity #LabourDay2023

MR
sethane retweetledi
sethane retweetledi

मुख्यमंत्री सौरकृषी वहिनी योजना शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल, महावितरणचे स्वतंत्र संचालक श्री विश्वास पाठक यांचे प्रतिपादन..
#MSEDCL #electricity #Power #agriculture

MR
sethane retweetledi

कामगारांचे एटीएम कार्ड स्वतःजवळ ठेवून घेणाऱ्या ठेकेदार कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊ शकतो.
- महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे
#MSEDCL #electricity #Power

MR
sethane retweetledi

सौरऊर्जेवर ३० टक्के फिडर..
शेतकऱ्यांना दिवसाही वीजपुरवठा
#MSEDCL #electricity #Power #solarenergy #agriculture

MR






