mynmc

13.3K posts

mynmc banner
mynmc

mynmc

@my_nmc

Official Twitter handle for Nashik Municipal Corporation. Connect us on Instagram @my_nmc and Facebook @my_nmc NMC Helpline : +91 7030300300

Rajiv Gandhi Bhavan, Nashik Katılım Kasım 2019
119 Takip Edilen13.7K Takipçiler
mynmc
mynmc@my_nmc·
नाशिक अभियान” ही केवळ योजना नसून, नागरिकांच्या सहभागातून नाशिकला अधिक सक्षम, सजग व प्रगत शहर बनवण्याचा सामूहिक संकल्प असल्याचे यावेळी अधोरेखित झाले. #NMC #Nashik #UnnatNashikAbhiyan
MR
0
0
0
30
mynmc
mynmc@my_nmc·
अतिरिक्त आयुक्त श्री अमित रंजन, श्री प्रदीप चौधरी तसेच नवनिर्वाचित प्रभाग सभापती, सर्व नगरसेवक, मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना शहराच्या विकासात, सुरक्षिततेत व स्वच्छतेत सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले. “उन्नत-
MR
1
0
0
21
mynmc
mynmc@my_nmc·
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने कालिदास कला मंदिर येथे “उन्नत नाशिक अभियान” अंतर्गत आयोजित भूप्रहरी प्रशिक्षण कार्यशाळा व नाशिक प्रहरी सन्मान सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास राज्याचे जलसंपदा व कुंभ मंत्री मा. -
MR
1
0
0
34
mynmc
mynmc@my_nmc·
महाराष्ट्र दिनानिमित्त नाशिक महानगरपालिका येथे माननीय महापौर सौ. हिमगौरी आहेर-आडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या निम्मिताने नाशिक महानगरपालिकेच्या वतीने देशाच्या विकासाला हातभार लावणाऱ्या सर्व कर्मचारी व कामगारांच्या निस्वार्थ कार्याला सलाम. #MaharashtraDin #KamgarDin
mynmc tweet mediamynmc tweet mediamynmc tweet mediamynmc tweet media
MR
0
0
1
57
mynmc
mynmc@my_nmc·
बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा! सत्य, अहिंसा आणि करुणेच्या मार्गाने चालत जीवन अधिक सुंदर बनवूया. #BuddhPornima #NMC #Nashik #Peace
mynmc tweet media
MR
0
0
1
63
mynmc
mynmc@my_nmc·
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा! कष्ट, जिद्द आणि समर्पण यांचा गौरव आजचा दिवस. सर्व कामगारांना मानाचा मुजरा. #maharashtradin #kamgaardin #nmc #nashik
MR
0
0
2
137
mynmc
mynmc@my_nmc·
आता जनगणना होणार डिजिटल! तुमची माहिती स्वतः ऑनलाइन भरा! अधिकृत पोर्टलवर लॉगिन करा. माहिती भरून तुमचा SE ID जतन करा. पडताळणीसाठी ID अधिकाऱ्यांना दाखवा. घरी बसून स्वतःची माहिती नोंदवा आणि देशाच्या नियोजनात आपला वाटा उचला.
mynmc tweet mediamynmc tweet mediamynmc tweet mediamynmc tweet media
MR
1
0
1
114
mynmc
mynmc@my_nmc·
यावेळी उपमहापौर श्री. विलास शिंदे, पूर्व विभाग सभापती मंगला नन्नावरे, शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी डॉ. मिता चौधरी व इतर मान्यवर उपस्थित होते. #NMC #EducationNewsletter #Nashik #EducationDepartment
MR
0
0
0
109
mynmc
mynmc@my_nmc·
आज नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या न्यूजलेटरच्या अंकाचे प्रकाशन माननीय महापौर सौ. हिमगौरी आहेर-आडके यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमातून ज्ञान, नवकल्पना आणि प्रगतीचा हा प्रवास अधिक समृद्ध होणार.
mynmc tweet media
MR
1
1
3
138
mynmc
mynmc@my_nmc·
दिनांक: १ मे २०२६ वेळ: सकाळी ९:३० वाजता ठिकाण: महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक. नाशिककर म्हणून आपले कर्तव्य बजावूया.. #NMC #Nashik #UnnatNashikAbhiyan
MR
0
0
0
106
mynmc
mynmc@my_nmc·
प्रगत नाशिकच्या निर्मितीसाठी एकत्र येऊया! स्वच्छ, सुंदर आणि हरित नाशिकचे स्वप्न साकारण्यासाठी ‘उन्नत नाशिक अभियान’ अंतर्गत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या गौरवदिनी, आपल्या नाशिकच्या विकासात सहभागी होण्यासाठी आपणास आग्रहाचे निमंत्रण!
mynmc tweet media
MR
1
1
2
125
mynmc
mynmc@my_nmc·
दादासाहेब फाळके जयंतीनिमित्त भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दिशा देणाऱ्या या महान पुरुषाला कोटी कोटी प्रणाम. त्यांच्या स्वप्नातून उभ्या राहिलेल्या सिनेमाजगताने आज लाखो लोकांना प्रेरणा दिली आहे. #NMC #Nashik #FatherOfIndianCinema #DadaSahebPhalke
mynmc tweet media
MR
0
0
0
65
mynmc
mynmc@my_nmc·
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती निमित्त त्यांच्या ग्रामगीतेतून दिलेल्या समाजजागृती, स्वावलंबन आणि मानवतेच्या संदेशाला सलाम. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपणही समाजासाठी काहीतरी करण्याचा संकल्प करूया. #NMC #SantTukdojiMaharaj #Nashik #Jayanti
mynmc tweet media
MR
0
0
1
69
mynmc
mynmc@my_nmc·
Got Civic Sense? अनावश्यक हॉर्न वाजवणे टाळा. नाशिकला अधिक शांत आणि सुंदर बनवण्यासाठी आपला हातभार लावा. चला, जबाबदार नागरिक बनूया! #Nashik #CivicSense #NoHonking #NMC
mynmc tweet media
MR
0
0
2
130
mynmc
mynmc@my_nmc·
द्या उत्तर नाशिककर! बुधवार स्पेशल नाशिकचा गौरवशाली इतिहास आणि आपली संस्कृती यांचा एक अतुट भाग म्हणजे ‘नारोशंकरची घंटा’. पण ही घंटा नेमकी कधी आणि कोणी लावली हे आपल्याला ठाऊक आहे का? तुमच्याकडे उत्तर असेल तर लगेच कमेंटमध्ये सांगा! #WednesdaySpecial #DyaUttarNashikkar #NMC
mynmc tweet media
MR
0
3
8
685
mynmc
mynmc@my_nmc·
#Got Civic Sense? नाशिकला स्वच्छ ठेवणे ही केवळ प्रशासनाची नाही, तर आपलीही जबाबदारी आहे. उघड्यावर थुंकणे थांबवा, सुसंस्कृत नागरिक बना. आपलं शहर आपलं घर आहे, त्याला थुंकून विद्रूप करू नका. #Nashik #CleanNashik #CivicSense #NMCNashik
mynmc tweet media
MR
0
0
2
139
mynmc
mynmc@my_nmc·
महान पराक्रमी, अजिंक्य रणनितीकार आणि मराठा साम्राज्याला वैभवाच्या शिखरावर नेणारे थोरले बाजीराव पेशवे यांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम. #BajiraoPeshwa #NMC #Nashik
mynmc tweet media
MR
0
0
3
158
mynmc
mynmc@my_nmc·
कचराकुंडी समोर असतांना कचरा बाहेर का? आजींच्या या शिकवणीतून एक महत्त्वाचा धडा घेऊया. स्वच्छता ही केवळ सफाई कर्मचाऱ्यांची जबाबदारी नाही, तर आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. बदलाची सुरुवात स्वतःपासून करूया. माझं शहर, माझी जबाबदारी!
mynmc tweet mediamynmc tweet mediamynmc tweet media
MR
1
0
1
155