ठाणेवार्ता@Thanevarta·20 Eylदुर्मिळ अशा श्वानमुखी सर्पाचं ठाणे खाडीकिनारी दर्शन #ThaneVarta #Thane #ThaneCity #DogFaceSnake goo.gl/6aUDEvÇevir MR0110
ठाणेवार्ता@Thanevarta·20 Eylगडकरी रंगायतनच्या दुरूस्तीसाठी करोडो रूपये खर्च करण्यापेक्षा त्याच जागेवर नवीन नाट्यगृह बांधण्याची @NatyaParishad ची मागणी #ThaneVarta #Thane #ThaneCity #AkhilBhartiyNatyaParishad goo.gl/M3tnSSÇevir MR1010
ठाणेवार्ता@Thanevarta·20 Eylमोहरम भावपूर्ण वातावरणात पाळला गेला #ThaneVarta #ThaneCity #Thane #Festival #Moharam goo.gl/CF2gaAÇevir MR0000
ठाणेवार्ता@Thanevarta·20 Eyl२६ अर्धवेळ प्रयोगशाळा सहाय्यकांना पूर्णवेळ नोकरी #ThaneVarta #Thane #ThaneCity @niranjandtweets #ScienceLaboratory goo.gl/RRVAdqÇevir MR0000
ठाणेवार्ता@Thanevarta·20 Eylशासकीय योजनांमधील कर्ज प्रकरणं बँकांनी कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित ठेऊ नयेत – @ThaneCollector #ThaneVarta #ThaneCity #Thane @thanecityonline #GovtSchemes #RajeshNarvekar #AmolKhandare goo.gl/6KpjJBÇevir MR0000
ठाणेवार्ता@Thanevarta·20 Eylगणपती बाप्पाची अनेक नावं आहेत. तो अनेक रूपात आपल्या भेटत असतो! "लंबोदर" हे देखील त्याचे एक नाव! विघ्नहर्ता आपल्या आयुष्यात सर्व संकटं दूर करो हीच प्रार्थना! #ThaneVarta #GanpatiSpecial #GanpatiBappaMorya #GanpatiFestival #GaneshChaturthi2018Çevir MR0000
ठाणेवार्ता@Thanevarta·20 Eylसुभाषित #GoodMorning😊 #ThaneVarta #ThursdayAphorism #Thane #ThaneCity thanevarta.inÇevir हिन्दी0000
ठाणेवार्ता@Thanevarta·19 Eylकशिश पार्क परिसरातील सुविधा भूखंडावर जिल्हा रूग्णालय स्थलांतरीत करण्यास @vikasrepale यांचा विरोध #ThaneVarta #CivilHospital #Thane #ThaneCity #VikasRepale goo.gl/azYw7PÇevir MR0000
ठाणेवार्ता@Thanevarta·19 Eylविसर्जन आणि मोहरमच्या दिवशी @thanecityonline भाविकांना देणार बिस्किटस् आणि चॉकलेटस् #ThaneVarta #festival #ThaneCity #Thane #GanpatiVisarjan #Moharam goo.gl/wynQDjÇevir MR0000
ठाणेवार्ता@Thanevarta·19 Eylजिल्ह्याच्या काही भागात वीजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा #ThaneVarta #ThaneCity #Thunderstorm #HeavyRain #Thane #ThaneDistrict goo.gl/xLxBJNÇevir MR0000
ठाणेवार्ता@Thanevarta·19 Eyl@thanecityonline क्षेत्रातील विसर्जन स्थळांवर पाचव्या दिवशी १७ हजार ७३० गौरी-गणपतींचं विसर्जन #ThaneVarta #GaneshVisarjan #ThaneCity #Thane #TMC goo.gl/Mnq9asÇevir MR0000
ठाणेवार्ता@Thanevarta·19 Eylठाण्यातील प्रभाग क्रमांक १५ ए मध्ये लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता #ThaneVarta #Election #ThaneCity #TMC goo.gl/NDdHJAÇevir MR0000
ठाणेवार्ता@Thanevarta·19 Eyl@thanecityonline आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेत कळव्यातील गुणसागर मंडळाला प्रथम क्रमांक #ThaneVarta #TMC #GaneshFestival #Thane #ThaneCity goo.gl/NDdHJAÇevir MR0000
ठाणेवार्ता@Thanevarta·19 Eylठाण्यामध्ये आज सकाळी पावसाची हजेरी #ThaneVarta #ThaneCity #Rain goo.gl/kHcMLDÇevir MR0010
ठाणेवार्ता@Thanevarta·19 Eylगणपती बाप्पाची अनेक नावं आहेत. तो अनेक रूपात आपल्या भेटत असतो! "एकदंत" हे देखील त्याचे एक नाव! विघ्नहर्ता आपल्या आयुष्यात सर्व संकटं दूर करो हीच प्रार्थना! #ThaneVarta #GanpatiSpecial #GanpatiBappaMorya #GanpatiFestival #GaneshChaturthi2018Çevir MR0000
ठाणेवार्ता retweetlediठाणे पोलीस.. Thane Police@ThaneCityPolice·17 Eylनारपोली पोलीस ठाणे हद्दीत गणेशोत्सव व मोहरम च्या पार्श्वभूमीवर स.पो.आ कौंसंडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व. पो.नि जाधव, पो.नि भालेराव व पोलीस कर्मचारी तसेच RAF च्या जवानांनी रूट मार्च केले #RouteMarchÇevir MR04330
ठाणेवार्ता retweetlediDr.Jitendra Awhad@Awhadspeaks·17 Eylगौरी गणपतीचे आज विसर्जन 101 वा गणपती चे दर्शन घेतले माझे मित्र रवी पालेकर ह्यांच्या घरातील गणपतीचे दर्शन घेतलेÇevir MR5211840
ठाणेवार्ता@Thanevarta·15 Eylगणपती बाप्पाची अनेक नावं आहेत. तो अनेक रूपात आपल्या भेटत असतो! "भालचंद्र" हे देखील त्याचे एक नाव! विघ्नहर्ता आपल्या आयुष्यात सर्व संकटं दूर करो हीच प्रार्थना! #ThaneVarta #GanpatiSpecial #GanpatiBappaMorya #GanpatiFestival #GaneshChaturthi2018Çevir MR0010
ठाणेवार्ता@Thanevarta·11 Eylअनुज्ञेय एफएसआयच्या बदल्यात खाजगी हॉस्पिटल व्यवस्थापनांकडून नवीन आरोग्य केंद्रे आणि शाळा उभारणार @SJaiswal_IAS @thanecityonline tinyurl.com/y7uxetn4 #ThaneVarta #TMCÇevir MR0010
ठाणेवार्ता@Thanevarta·11 Eylसराफाची पेढी फोडून गणपतीच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज पळवला @ThaneCityPolice tinyurl.com/y989rnq5 #ThaneVarta #ThaneDistrictÇevir MR0000