TV9 Marathi

442.6K posts

TV9 Marathi banner
TV9 Marathi

TV9 Marathi

@TV9Marathi

'टीव्ही 9 मराठी' - #मराठी माणसांच्या हक्काचं व्यासपीठ | राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट

Maharashtra, India Katılım Ağustos 2015
77 Takip Edilen1.2M Takipçiler
TV9 Marathi
TV9 Marathi@TV9Marathi·
आपल्या दैनंदीन आहार आपण अनेकदा चिकनचा समावेश करतो. चिकन हे शरीरासाठी एक सुपरफूड आहे. परंतु अनेकांना हेच माहीती नसतं की चिकनचा नेमका कोणता भाग हा सर्वाधिक पौष्टिक असतो? tv9marathi.com/national/which…
TV9 Marathi tweet media
MR
0
0
0
61
TV9 Marathi
TV9 Marathi@TV9Marathi·
एकनाथ शिंदे आणि अशोक खरात यांच्यामध्ये 17 फोन कॉल झाल्याचा दावा अंजली दमानिया यांच्याकडून करण्यात आला आहे. यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. tv9marathi.com/maharashtra/su…
TV9 Marathi tweet media
MR
2
0
1
214
TV9 Marathi
TV9 Marathi@TV9Marathi·
Tv9 Marathi News Top Headline Today | 5 April 2026 | 6 PM | 4 Minute 24 Headline Maharashtra
Eesti
0
0
0
102
TV9 Marathi
TV9 Marathi@TV9Marathi·
गॅस टंचाईवर जळतणाचा उपाय, महिलांच्या डोक्यावर पुन्हा भारा tv9marathi.com/videos/short-v…
MR
0
0
0
112
TV9 Marathi
TV9 Marathi@TV9Marathi·
होलसेल कापड दुकानातून चोरी, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद tv9marathi.com/videos/short-v…
MR
0
0
0
104
TV9 Marathi
TV9 Marathi@TV9Marathi·
अमेरिकेचं ते छोटसं डिव्हाईस, ज्याच्या मदतीने इराणच्या भूमीतून पायलटचं केलं रेस्क्यू; इराणला पत्ताही लागला नाही! tv9marathi.com/international/… #IRAN #Iranwar #america
TV9 Marathi tweet media
MR
0
0
2
320
TV9 Marathi
TV9 Marathi@TV9Marathi·
Tv9 Marathi News Top Headline Today | 5 April 2026 | 5 PM | 4 Minute 24 Headline Maharashtra
Eesti
0
0
0
118
TV9 Marathi
TV9 Marathi@TV9Marathi·
तुम्ही जेव्हा विमानाने प्रवास करता तेव्हा आपले हात मांड्याखाली दाबून सीटवर बसलेली एअर होस्टेस कधीतरी तुम्ही पाहिली असेल. मात्र एअर होस्टेस असं का करतात? त्यामागे नेमकं काय कारण आहे? हे तुम्हाला माहितीये का? tv9marathi.com/national/why-d…
TV9 Marathi tweet media
MR
0
0
0
310