Sumit Shinde

817 posts

Sumit Shinde banner
Sumit Shinde

Sumit Shinde

@Original_Sumit

Mechanical engineer.

Maharashtra, India Entrou em Kasım 2017
177 Seguindo24 Seguidores
Tweet fixado
Sumit Shinde
Sumit Shinde@Original_Sumit·
रायगडी मंदिरी वसे माझा राया चरनाशी अर्पिताे अजन्म ही काया जगदिश्वराशी जाेडली ज्यांची ख्याती प्रथम वंदितो मी तुम्हा राजा शिवछत्रपती ।। शिवराज्याभिषेक सोहळा।। 🚩🚩जय भवानी 🚩🚩 🚩🚩जय शिवाजी 🚩🚩
Sumit Shinde tweet media
MR
0
0
1
0
Peter Mick
Peter Mick@ThePeterMick·
Bye bye Apple Watch, opening this now
Peter Mick tweet media
English
1.5K
1.7K
25.3K
10.5M
Quentin
Quentin@QCapista·
@ThePeterMick Welcome to the club! This is my AE-1200 with an Skxmod steel case and band. Love it.
Quentin tweet media
English
19
5
471
57.4K
Sumit Shinde
Sumit Shinde@Original_Sumit·
@Realist_0001 @Mr_innocent_16 एक वर्ष काम करुन चार वर्षे घरात बसण्यापेक्षा बर.
MR
0
0
1
8
Abhijeet
Abhijeet@Realist_0001·
@Mr_innocent_16 एका IT वाल्याच्या पगारात कंपनी 3 मेकॅनिकल वाले कामाला ठेवते. किंवा असंही म्हणता येईल की IT वाल्याच्या एका वर्षाच्या पॅकेज मध्ये मॅकिनिकल वाले 4 वर्ष काम करतात 😂
MR
3
0
5
470
👸नयू & उनू 🧚चे चाचू👨‍🔧
मेकॅनिकल ल एव्हर ग्रीन का म्हणतात ते सकाळ पासून नारळ दिलेल ट्विट पाहून समजायला लागलं... #सक्तीची_विश्रांती
MR
5
2
66
5.9K
Sumit Shinde retweetou
Dr Ravindra L. Kulkarni MD
Dr Ravindra L. Kulkarni MD@KulkarniRL·
पोट बिघडलं की मनही बिघडतं… यामागे दाह / #inflammation असू शकते का? अनेक रुग्ण सांगतात पोट फुगतं, acidity होते… आणि त्याच वेळी mood बदलतो, चिडचिड वाढते, लक्ष लागत नाही हे फक्त योगायोग नसतो. 1️⃣ पोट म्हणजे फक्त digestion नाही आपली आतडी (gut) ही केवळ अन्न पचवण्याची जागा नाही इथे hormones, signals आणि immune responses तयार होतात 2️⃣ पोट–मेंदू संबंध (gut–brain axis) आतडी आणि मेंदू यांच्यात थेट संवाद असतो (nerve signals, hormones, immune mediators द्वारे) पोटात जे चालू आहे ते मेंदूवर परिणाम करतं 3️⃣ दाह (inflammation) कुठे येतो? जेव्हा आतड्यांच्या आवरणात सूक्ष्म दाह (gut inflammation) वाढतो तेव्हा हे signals बदलतात mood, energy, focus यावर परिणाम दिसतो 4️⃣ कोणती लक्षणं जोडलेली असू शकतात? पोट फुगणं / acidity जडपणा / थकवा चिडचिड / anxiety लक्ष न लागणं (brain fog - मेंदू धूसर वाटणं) ही वेगवेगळी लक्षणं असली तरी त्यांचा base एकच असू शकतो 5️⃣ हा दाह / #inflammation का वाढतो? जास्त processed food fiber कमी sleep कमी stress कमी हालचाल म्हणजेच lifestyle चा थेट परिणाम 6️⃣ immune system चा संबंध शरीरातील मोठा भाग immune system (संरक्षण प्रणाली) आतड्यांमध्ये कार्यरत असतो त्यामुळे gut मध्ये imbalance म्हणजे inflammation वाढण्याची शक्यता 7️⃣ आपण काय चुकतो? acidity ला आपण “साधा त्रास” समजतो mood ला “mental stress” पण दोन्ही एकाच प्रक्रियेचे भाग असू शकतात 8️⃣ सुधारणा कशी सुरू कराल? ✔ नियमित वेळेवर जेवण ✔ processed food कमी ✔ fiber वाढवणं ✔ झोपेचा rhythm सुधारणा ✔ रोज हालचाल gut सुधारला की signals सुधारतात पोट आणि मन वेगळं नाही… ते एकाच system चा भाग आहेत gut मधील दाह / #inflammation मेंदूच्या कार्यावर परिणाम करू शकतो Symptoms वेगळे दिसतात… पण process अनेकदा एकच असतो आरोग्य समजून घेणं ही पहिली पायरी आहे, आता तुमच्या आरोग्याची सुरुवात health tracking पासून करा. Just For Hearts वर basic vitals tracking आणि self-assessment surveys कायम free आहेत. Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts Follow 👉 @KulkarniRL Consult 👉 94229 91576 , ( WhatsApp message only ) #InflammationSeries #GutBrainAxis #GutHealth #BrainHealth #JustForHearts
MR
3
17
159
9.4K
Sumit Shinde retweetou
Rhys
Rhys@RhysSullivan·
made an epstein file viewer because the governments website sucks hosted for free at: epstein-files-browser.vercel.app
English
1.7K
16.4K
86.8K
12M
Sumit Shinde retweetou
Chauhan
Chauhan@Platypuss_10·
So we used S400 to counter Pakistan!! Visuals coming from Jammu!!
English
1.2K
8.5K
68.2K
5.3M
Sumit Shinde retweetou
Shiv Aroor
Shiv Aroor@ShivAroor·
11 seconds of pure bliss. This is India’s biggest, deepest non-war military action against Pakistan.
English
385
4.1K
26.5K
911.5K
Sumit Shinde retweetou
Shiv Aroor
Shiv Aroor@ShivAroor·
[TW⚠️] Horrifying. Terorrists shoot TOURISTS in Pahalgam, J&K. Multiple gunshot wounds. Death toll being ascertained, says CM. Pahalgam one of J&K's most popular tourism destinations, locals have always ensured tourists safe. BIG red line crossed. 1st after 3̷7̷0̷.
English
125
794
2.4K
129.5K
Sumit Shinde retweetou
Livefist
Livefist@livefist·
Felon alert! Vid here by @vishwak of the Su-57’s arrival at AFS Yelahanka for #AeroIndia2025.
English
8
56
750
23.5K
Sumit Shinde retweetou
ChiefHerbalist
ChiefHerbalist@HerbalistChief·
One of the best plants that can reverse Kidney failure within three months. Nature heals.
ChiefHerbalist tweet mediaChiefHerbalist tweet mediaChiefHerbalist tweet mediaChiefHerbalist tweet media
English
4.1K
16.7K
68.4K
11.9M
Sumit Shinde retweetou
Eyo Eyo, PhD
Eyo Eyo, PhD@Eyowhite3·
STOP deleting blanks like this in Microsoft Excel:
English
3
123
567
34.5K
Sumit Shinde retweetou
Interesting STEM
Interesting STEM@InterestingSTEM·
How to create Barcodes in Excel
English
6
610
2K
107.6K
Sumit Shinde retweetou
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
कॅम्लिन' च्या सुभाषजी दांडेकरांचं आज निधन झालं. सुभाषजी दांडेकर आणि कॅम्लिनशी या दोहोंशी माझा जुना ऋणानुबंध. माझा 'कॅम्लिन'शी संबंध पहिल्यांदा आला, तो कॅम्लिनच्या कंपास पॆटीमुळे. त्याकाळात उंटाची नाममुद्रा असलेली कॅम्लिनची आखीवरेखीव कंपासपेटी सगळ्यांकडेच असायची. कॅम्लिन सोडून दुसऱ्या कंपास पेटीचा विचारच करता येत नव्हता . फुटपट्टी, खोडरबर ते पेन्सिलपर्यंत प्रत्येक गोष्ट कॅम्लिनचीच असायची. पुढे कॅम्लिनचा ब्रश, कलर हातात आले. खरतर लहानपानापासूनच कॅम्लिनच्या रंगात मी रंगून गेलो होतो . पण 'कॅम्लिन' हा ब्रँड किती मोठा आहे हे मात्र त्या वयात जाणवलं नव्हतं. १९३१ ला वेधशाळेत काम करणाऱ्या आणि महापालिकेत काम करणाऱ्या उच्चशिक्षित बंधूनी नोकरी सोडून सुखासीन सरकारी नोकरीचा ध्यास सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु करावा आणि तो देखील शाई बनवण्याचा. वेधशाळेत ढग कसे जमा होतात हे बघण्याच्या ऐवजी लोकांनी तेच ढग आपल्या रंगाने रंगवावेत असं का वाटलं असावं हे त्यांनाच माहीत. शाईच्या पासून सुरु झालेला प्रवासाने, 'कॅम्लिन'च्या ब्रॅण्डची ठळक मुद्रा जगभर उमटवली. 'उंट' ही कॅम्लिनची नाममुद्रा, महाराष्ट्रात न दिसणारा प्राणी नाममुद्रा म्हणून का घेतला याची कथा मला एकदा दांडेकरांनी सांगितलं होता. शाई ते फाउंटन पेन्स, पेन्सिली, रंगवण्याचे ब्रश, क्रेयॉन्स पासून अनेक प्रकारचे रंग, खोडरबर ते ऑफिसेसला लागणाऱ्या स्टेशनरीपर्यंतच्या सगळ्या गोष्टी कॅम्लिनने बनवल्या. इंग्रजीत एक म्हण आहे जिचा भावार्थ आहे, 'उंटाच्या पाठीवर काडी ठेवली आणि उंट खाली बसला'. पण दांडेकरांच्या उंटाला कलात्मक उत्पादनाचं कधीच ओझं झालं नाही. मराठी उद्योजकाने घेतलेली ही लक्षणीय उडी. पुढे काळाच्या ओघात इतर अनेक कंपन्या या क्षेत्रात आल्या, पण 'कॅम्लिन'च्या उत्पादनांमध्ये जी एक सौंदर्यदृष्टी आहे, ती मात्र कुठल्याच उत्पादनांमध्ये दिसत नाही. जागतिकरणाच्या ओघात कॅम्लिनचा मोठा हिस्सा 'कोकुयो' नावाच्या जॅपनीज कंपनीने घेतला. पण जे मोजके मराठी ब्रँड आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचले, त्याची दखल जगाने घेतली त्यात 'कॅम्लिन' हा एक महत्वाचा ब्रँड. आज सुभाष दांडेकरांच्या निधनानंतर हा सगळा पट डोळ्यासमोर आला. 'कॅम्लिन' या ब्रँडच्या प्रवासाने किंवा एका उंटाच्या नाममुद्रेच्या प्रवासातुन मराठी मनांनी प्रेरणा घेऊन, मोठी स्वप्न पहायला हवी आणि अर्थात ती प्रत्यक्षात पण उतरवायला हवी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सुभाषजी दांडेकरांना विनम्र श्रद्धांजली...
Raj Thackeray tweet media
MR
139
518
3.8K
105.1K
Sumit Shinde retweetou
Interesting STEM
Interesting STEM@InterestingSTEM·
99.9% of Excel users don't know this !!
English
10
392
1.5K
78.5K
Sumit Shinde retweetou
Let's LEARN (X)
Let's LEARN (X)@letslearnX·
I’m giving away all my Excel secrets!
English
1
181
975
115.2K
Sumit Shinde retweetou
Computer Tips
Computer Tips@computertipz·
Computer Tips tweet media
ZXX
13
456
1.7K
304.6K