चुकीचा माणूस
52.3K posts

चुकीचा माणूस
@_sufarnama
just for fun! मस्करी सहन होत असेल तरच फॉलो करा. पोस्ट आणि माझ्या आयुष्याचा काही एक संबंध नसतो ते फक्त फॉलोवर्सला हसवण्यासाठी असतात...👻
भारत Entrou em Şubat 2021
581 Seguindo7.5K Seguidores

@yogini369 @_sufarnama एकच नंबर गाणी असतात चुकीच्या माणसाची मनाली ला खूप आवडतात माणूस चुकीचा आहे पण चॉईस बरोबर आहे
MR

@_sufarnama हे सगळं मी जरी टाईप केलं असलं तरी मला हे @Mr_innocent_16 चाचू यांनी सांगितलं होतं type करायला 😀😀😀
MR

@_sufarnama मी खूप वेळेस मागितली होती,,,,
आणि मग एक दिवस असा आला की तिने खरोखर दुसऱ्या मुलाशी लग्न केलं आणि विशेष म्हणजे मला sorry सुद्धा बोलली नाही,,,,,😔😢😔😢😢😢😔😢😔😢😔
#घोर_कलयुग
MR

माझं X अकाउंट एका शब्दात Describe करा.
❤️ विश्वासार्ह
😂 मजेदार
📚 माहितीपूर्ण
🔥 धाडसी
😴 कंटाळवाणं
⚔️ वादग्रस्त
💼 प्रोफेशनल
🤝 चांगला माणूस
तुमचा प्रामाणिक प्रतिसाद स्वागतार्ह आहे. 👇
Nutan Barve@BarveNutan
माझं X अकाउंट एका शब्दात Describe करा. ❤️ विश्वासार्ह 😂 मजेदार 📚 माहितीपूर्ण 🔥 धाडसी 😴 कंटाळवाणं ⚔️ वादग्रस्त 💼 प्रोफेशनल 🤝 चांगला माणूस तुमचा प्रामाणिक प्रतिसाद स्वागतार्ह आहे. 👇
MR

@_sufarnama असं असेल तर गर्लफ्रेंड प्राथमिक शाळेतच मिळावी म्हणजे भविष्य आणि करिअर बनून जाईल 😂
MR








