🌈अश्विनी (ᏗᏕᏂᏇᎥᏁᎥ)🇮🇳

5.1K posts

🌈अश्विनी (ᏗᏕᏂᏇᎥᏁᎥ)🇮🇳 banner
🌈अश्विनी (ᏗᏕᏂᏇᎥᏁᎥ)🇮🇳

🌈अश्विनी (ᏗᏕᏂᏇᎥᏁᎥ)🇮🇳

@asbhonge

Featured on Discovery UK , Natgeo #WildlifePhotography Followed by @AGSawant 🚩, @OfficeAGSawant, @neelamgorhe RTS&Likes not means endorsement to content

भारत Entrou em Aralık 2016
205 Seguindo1.7K Seguidores
Ruta Kalmankar
Ruta Kalmankar@RutaKalmankar1·
@asbhonge ताडोबाचा रॅाकेट प्रसिद्ध आहे तो फेमस वाघीण सोनमचा बच्चा आई सोबत व भावंडासोबत असायचा बरेच वेळा , पिलीभीत मधे पण रॅाकेट नावाचा वाघ असु शकतो नावे रिपीट होतात .
MR
1
0
1
30
Ruta Kalmankar
Ruta Kalmankar@RutaKalmankar1·
महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा !! महाराष्ट्राच्या वन्यजीवनाविषयी सविस्तर माहिती….
Ruta Kalmankar@RutaKalmankar1

महाराष्ट्राचे वन्यजीवन…..*  वैभवशाली इतिहासाची परंपरा व प्राचीन वारसा असलेला, संतांच्या वास्तव्याने पावन झालेला, गड किल्ल्यांचा, आपला महाराष्ट्र तितकाच निसर्गसंपन्न व अनेक दुर्मिळ वन्यजीवांचे माहेरघर असलेला रम्य प्रदेश आहे.       ताडोबाचे आक्रमक व शक्तिशाली व्याघ्रवैभव, भिगवण येथे दरसाल येणारे हजारो देशी व परदेशी पक्षी, मुंबईत दाखल होणारे अग्निपंख (फ्लेमिंगो), गोंदियाचे दुर्मिळ सारस हे क्रौन्च कुळातील पक्षी, दाजीपूरचे महाबलाढ्य गवे, आंबोली घाटातील दुर्मिळ प्रजातीचे बेडूक व खेकडे, भीमाशंकरचे शेकरू, नागझिरा, पेंच, टिपेश्वर, सह्याद्रीचे अनोखे वन्यजीवन, नाथसागर जलाशयातील पक्षी.  काय आणि किती वर्णन करावे असा समृद्ध महाराष्ट्र…      ताडोबाच्या जंगलातील विलक्षण सुंदर सूर्योदय आणि सूर्यास्त मन प्रसन्न करतात. पहाटे जंगलात प्रवेश केल्यावर जंगल हळू हळू जागं  होताना दिसतं. पक्ष्यांची किलबिल चालू होते. चितळांचे कळप चरताना दिसतात. सांबर चरता चरता मध्येच सावध होऊन पाहतात. माकडांची या झाडावरून त्या झाडावर अशी कसरत चालू होते. मन एका वेगळ्याच उत्साहाने भरून जातं. मनातील जळमटं दूर होतात. आपण निसर्गाशी एकरूप होतो… ताडोबात हमखास वाघाचे दर्शन होते. या जंगलावर असलेले वेगवेगळ्या वाघिणीचे साम्राज्य हा नेहमीच फोटोग्राफरच्या चर्चेचा विषय. कधी सोनम, तर कधी लारा, मधू , तारा व माया कितीतरी. तर दुसरीकडे बजरंग, मटकासुर, तारू, रॅाकेट व बागडोह चा मेल हे नर वाघ आपल्या भव्यदिव्य आणि बलाढ्य रुपामुळे कायम फोटोग्राफर्सना ताडोबाच्या प्रेमात राहायला भाग पाडतात.       भिगवण हा तर स्थलांतरीत पक्षी व स्थानिक पक्ष्यांचा प्रसिद्ध थांबा… थेट युरोपातून येणारे थापट्या बदक, सरग बाड्डा आणि हिमालयातील माऊंट मकालू या उंच शिखरावरून उडत थेट दाखल होणारा पट्टेरी हंस ,शिवाय चित्रबलाक, ढोकरी, पाणकावळे व अग्निपंख असे कितीतरी पक्षी नजरेचे पारणे फेडतात, मध्ये एखादा खंड्या पटकन मासा मटकावतो. तर शिकारी पक्षी छोट्या पाणपक्ष्यांची लीलया शिकार करतात. तर या सगळ्या घाईत आणि गर्दीत वेडा राघू सूर मारून अंघोळ उरकून घेतो. फोटोग्राफर्सची तर तारांबळ उडते. संध्याप्रकाश जलाशयावर पसरला कि सगळं वातावरण अन पक्षी देखील सुंदर सोनेरी रंगाचं लेणं लेऊन नजरबंदी करतात. गोंदिया मध्ये दुर्मिळ असा सारस क्रौन्च करड्या रंगाचा आणि माणकां सारखे डोळे असलेला, वैवाहिक एकनिष्ठते चे प्रतीक समजला जाणारा पक्षी. याच्या संवर्धन व संरक्षणासाठी वनविभाग खास प्रयत्नशील आहे… पावसाळ्यात महाराष्ट्राच्या आंबोली घाटातील निसर्गसौन्दर्य पाहण्यासारखे असते. धुक्याने भरलेला हा रम्य परिसर निसर्गातील एक एक खजिना असा काही उलगडून दाखवतो कि पर्यटक व फोटोग्राफर थक्क होऊन जातात. येथे मिळणाऱ्या दुर्मिळ बेडकाच्या जाती आंबोली बुश फ्रॉग, मलबार ग्लायडींग फ्रॉग व दुर्मिळ अश्या खेकड्याच्या प्रजाती आणि विविध प्रकारचे साप ही वन्यप्रेमींसाठी  पर्वणीच असते.  मुंबईत दरसाल हजारो फ्लेमिंगो अर्थात अग्निपंख दाखल होतात. निळ्याभोर आकाशात हि गुलाबी पाखरं नजरेचं पारणं फेडतात… अप्रतिम गुलाबी छटा असलेले हे पक्षी दरसाल गुजरात मधून आपल्या महाराष्ट्रात दाखल होतात.     राज्यभरात चार व्याघ्रप्रकल्प व ३६ अभयारण्ये आहेत, यावरूनच महाराष्ट्र राज्यातील वन्यजीवांच्या विविधतेची व समृद्धीची कल्पना येते.  *ऋता कळमणकर*

MR
4
14
212
4.6K
🌈अश्विनी (ᏗᏕᏂᏇᎥᏁᎥ)🇮🇳
Sir, thank you just spotted a photo for which credit given but no tag to me . Due to this i was not aware about photograph clicked by me is posted in your timeline. For one photo there are huge efforts of the photographer behind the lens! @mpparimal let’s make sure about the tag
Parimal Nathwani@mpparimal

A stunning display of the law of the jungle. PC: Ashwini Bhonge #wildlife #nature #wildlifephotography

English
0
0
7
160
🌈अश्विनी (ᏗᏕᏂᏇᎥᏁᎥ)🇮🇳 retweetou
The Secret
The Secret@thesecret·
Be grateful. Be grateful for your loved ones, your friends, your child, your pet... for your ability to love and be loved.
English
30
742
3.9K
162.9K
🌈अश्विनी (ᏗᏕᏂᏇᎥᏁᎥ)🇮🇳 retweetou
The Secret
The Secret@thesecret·
Your destiny is in your hands, through your thoughts and your feelings.
English
49
813
4.5K
175.6K
Nat Geo India
Nat Geo India@NatGeoIndia·
Pre-wedding photoshoots be like. 💍 Pictured here are two greater flamingos. 🦩 #DidYouKnow: Owing to the bent shape of their bills, greater flamingos can easily pick up and feed on smaller organisms like fly larvae and plankton. #Repost from Instagram | Vishal Lokare 📸
Nat Geo India tweet media
English
5
15
182
15.9K
🌈अश्विनी (ᏗᏕᏂᏇᎥᏁᎥ)🇮🇳 retweetou
National Geographic TV
National Geographic TV@NatGeoTV·
Stashing acorns is easy for these woodpeckers, but keeping them safe from thieving squirrels is another story. #AmericaTheBeautifulSeries
English
7
51
252
33.7K