ऋषिकेश

3.3K posts

ऋषिकेश banner
ऋषिकेश

ऋषिकेश

@rishikeshinde

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने!

राजधानी सातारा Entrou em Mayıs 2010
2.4K Seguindo954 Seguidores
Tweet fixado
ऋषिकेश
ऋषिकेश@rishikeshinde·
हे लय भारी जमलंय #शिवसेना
MR
3
50
298
9.2K
ऋषिकेश retweetou
Iran in Mumbai
Iran in Mumbai@IRANinMumbai·
Maybe someone should book a one-way cultural detox for Mr. #Trump, it might just reduce the random bakwaas 😏 Kabhi #India aa ke dekho, phir bolna.
English
1.3K
6.9K
36.4K
2.4M
Ja Leto
Ja Leto@_falsi1ke·
No account should be under 1K followers. Say hello, I will boost you
English
4K
211
3.3K
383.5K
ऋषिकेश
ऋषिकेश@rishikeshinde·
@Riteishd आई भवानीच्या नावानं.....चांगभल ✊🚩
GIF
MR
0
0
3
936
Riteish Deshmukh
Riteish Deshmukh@Riteishd·
युक्ती, शक्ती आणि भक्तीच्या अजरामर शौर्यगाथेचे साक्षीदार व्हा! 🙏🏻 अभिमानाने सादर करीत आहोत, 'राजा शिवाजी' सिनेमाचा ट्रेलर 🔗- bit.ly/RajaShivajiOff… ‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक‘ 🚩
MR
169
510
2.4K
192.6K
ऋषिकेश
ऋषिकेश@rishikeshinde·
आई भवानीच्या नावानं.....चांगभल ✊🚩 राजा शिवाजीचा जबरदस्त ट्रेलर 🔥🔥🔥🔥 youtu.be/3CXt4GtjLmc?si…
YouTube video
YouTube
MR
0
2
5
101
ऋषिकेश
ऋषिकेश@rishikeshinde·
@narendramodi प्रधानमंत्री ❌ प्रचारमंत्री ✅
हिन्दी
0
0
0
3
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
Just before my massive rally in Purba Bardhaman, which has just concluded… Noon time. 🕛 Scorching heat. 🌞 But the enthusiasm of West Bengal is 🔝🔝🔝. 🪷 all the way all across the state.
English
5.2K
14.5K
87.6K
7.6M
Riteish Deshmukh
Riteish Deshmukh@Riteishd·
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अजय-अतुल यांचा मानाचा मुजरा! 🙏🏻 राजा शिवाजी अँथम ‘छत्रपती’ प्रदर्शित होतंय १३ एप्रिलला.🚩 संगीत: अजय-अतुल नृत्य-दिग्दर्शक: रेमो डिसुझा ‘आपला राजा, आपला अभिमान‘ 🙏🏼
MR
123
784
5.2K
269.1K
ऋषिकेश retweetou
Riteish Deshmukh
Riteish Deshmukh@Riteishd·
“हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा!!!” दहा वर्षे एका महाकाय स्वप्नाला उराशी बाळगून ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला. लक्षात आलं..छत्रपती शिवाजी महाराज नावाचं हे आकाश जितकं दिसतं त्यापेक्षा कितीतरी भव्य आहे.
MR
175
281
2.6K
84K
ऋषिकेश
ऋषिकेश@rishikeshinde·
महायुती म्हणून सातारा लोकसभेला #भाजपा ला मतदान करा म्हणणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या नेत्यांची कालच्या झेडपी अध्यक्ष निवडीत चांगलीच जिरलीय, भाजप कधीही प्रादेशिक पक्षांना वर येऊ देणार नाही हेच या घटनेवरून सिद्ध झालंय. #zp #satara
MR
0
1
4
61
ऋषिकेश retweetou
वस्सकन् ओरडलास्की | 𑘪𑘭𑘿𑘭𑘎 𑘌𑘨𑘚𑘩𑘰𑘭𑘿𑘎𑘲
मराठी नववर्ष स्वागत यात्रा होय, आम्ही #मराठी आहोत आणि महाराष्ट्रधर्माचा आम्हांला अभिमान आहे. मराठीचे प्रेम आणि महाराष्ट्रधर्माचा अभिमान व्यक्त करण्यासाठी या स्वागत यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा. तारीख : गुरुवार, दिनांक १९ मार्च २०२६ वेळ : सकाळी ८ वा. मार्ग : संयुक्त महाराष्ट्र दालन, दादर ते कामगार मैदान, परळ, मुंबई
MR
1
24
65
843
ऋषिकेश retweetou
stranger 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘲𑘧
अंधभक्तांचे Narrative: भैय्यांचे सण – वैयक्तिक सण मराठी लोकांचे सण – हिंदूंचे सण बिमारू राज्ये – भैय्यांचे घर महाराष्ट्र – सगळ्यांचे घर महाराष्ट्रात परप्रांतियांना सोयीचे व्हावे म्हणून सगळीकडे "हिंदी आणि हिंदू" करण्याचा प्रयत्न चालू आहे.
MR
8
197
893
10.1K
ऋषिकेश
ऋषिकेश@rishikeshinde·
बावधन (वाई-#सातारा ) येथील प्रसिद्ध #बगाड #यात्रा 2026 #काशीनाथाचं_चांगभल
MR
0
0
0
28
ऋषिकेश
ऋषिकेश@rishikeshinde·
गाडी हळू चालवा, लवकर घरी या - बायको
MR
0
0
1
40
ऋषिकेश retweetou
वस्सकन् ओरडलास्की | 𑘪𑘭𑘿𑘭𑘎 𑘌𑘨𑘚𑘩𑘰𑘭𑘿𑘎𑘲
महाराष्ट्राची अस्मिता फक्त भावनिक आहे, व्यावहारिकदृष्ट्या ती शून्य आहे. संख्येने कमी असणाऱ्या भोजपुरी, हरियाणवी सारख्या भाषांत क्रिकेट समालोचन असत पण #मराठी त द्या म्हणून मागणी करावी लागते. तीच अवस्था कार्टून वाहिन्यांची आहे. #मराठी #महाराष्ट्र
MR
12
44
238
3.3K
ऋषिकेश
ऋषिकेश@rishikeshinde·
@keshavupadhye हे असलं काहीपण बोलतोस त्यामुळ तुला फक्त सतरंज्या उचलायला ठेवलाय
MR
0
0
0
28
Keshav Upadhye
Keshav Upadhye@keshavupadhye·
विलिनीकरणाच्या चर्चेत देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते, त्यामुळे त्यांना या विषयावर बोलण्याचा काय अधिकार, असा प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला आहे. मात्र हा तर्क स्वीकारला तर तो सर्वांनाच लागू व्हायला हवा. देशात आणि राज्यात घडणाऱ्या अनेक राजकीय, प्रशासकीय किंवा न्यायालयीन घटनांशी शरद पवार किंवा त्यांच्या गटाचा थेट सोडा दुरान्वये सुध्दा कसलाच व कोणताच संबंध नसतो, तरीही त्या प्रत्येक विषयावर सुप्रिया सुळे यांच्यापासून ते त्या पक्षातील इतर नेते सातत्याने आपली भूमिका का मांडत असतात? #शरदपवार #अजीत_पवार #विलीनीकरण #राष्ट्रवादी
MR
64
30
286
22.8K
Ajay
Ajay@amhiraigadkar·
हा आहे.. सर्वात श्रीमंत मराठी अब्जाधीश कुटुंब मूळचे..कराडचे ! खरं तर हे नाव खेड्यापाड्यातल्या शेंबड्या पोरालाही माहिती पाहिजे होते त्यापासून प्रेरणा घ्यायला हवी होती.. पण अनेकांना आजही हे कोण हेही माहित नसणार मराठी मीडिया इथे चुकलाय..😑 हे आहेत- बाबासाहेब निळकंठराव ___ !
Ajay tweet media
MR
41
117
1.1K
70.2K
Namrata Prabhudesai
Namrata Prabhudesai@Prabhud1Namrata·
यामध्ये एकही शब्द नाही पण हे ऐकल्यावर तुमच्या मुखातून प्रत्येक शब्द निघेलच... 👌👌🙏🙏 अवश्य ऐका !
MR
39
236
1.2K
29.3K
ऋषिकेश retweetou
Saurabh Koratkar
Saurabh Koratkar@saurabhkoratkar·
सावली सारखा असणारा स्वर्गवासी अजित दादाचा ड्रायव्हर मनवे मामा आज ही शेवटच्या क्षणापर्यंत सोबत आहे. बाकी सगळे घरी गेले. कोणाला उपमुख्यमंत्री व्हायचंय.... कोणाला पक्षाचा नेता व्हायचंय.... कोणाला राजकारणात पुढे यायचंय..... कुणाला हिस्सा पाहिजे..... पण मनवे मामा त्या ज्वालाच्या राखेमध्ये ढिगाऱ्यांमध्ये फक्त दादा शोधत आहेत . ज्या जवळच्या व्यक्ती असतात त्या शेवटपर्यंत सोबत असतात.. पोस्ट- मराठी मुसलमान
Saurabh Koratkar tweet media
MR
8
105
1.4K
65.3K
ऋषिकेश retweetou
Hemant Dhome । हेमंत ढोमे
पुष्पगुच्छ नाही तर कामांचे अर्ज आल्यावर खुष होणारा आमचा दादा… Paid PR मुळे नाही तर, गावच्या पारावर लोकप्रिय असणारा आमचा दादा… पुरोगामी महाराष्ट्राची तुमच्या जाण्याने काय हानी झालीय हे कळायला या महाराष्ट्राला जरा वेळ लागेल… सगळेच टाकतायेत म्हणून स्टेटस टाकणाऱ्यांना नेमकं कळायला थोडा वेळ लागेल… तुमच्या असण्याने काय झालं हे तुमच्या तुमच्या नसण्याने कळणार आहे… मी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातुन येतो… दादा नावाचा आमचा कुटुंब प्रमुख काय होता हे बाकीच्यांना सांगितलं तरी नाही कळणार… आमचा विकास प्रमुख आज अनंतात विलीन झाला… “एकच वादा… अजितदादा…” ही घोषणा मात्र आमच्या मनात कायम राहणार कारण दादा जे बोलला ते दादा ने केलं आणि नेमकं काय केलं हे मिडीया ने नाही दाखवलं तरी आम्हाला माहिती आहे… पिंपरी चिंचवड, बारामती, पुणे हे तर आहेच पण एकदा आमच्या गावच्या रस्त्यावरून जा… नदीच्या पाण्याकडे बघा… आमची बहरणारी पिकं बघा… दूध डेऱ्यांमधे जा… पतसंस्था बघा… काय काय सांगू… यादी संपणार नाही… आम्हा शेतकऱ्यांचा रांगडा आधार आज या मातीत कायमचा विसावला… दादा we love you and we will be grateful forever! आम्हा पुढच्या पिढ्यांना नक्की सांगू ‘दादा’ आमच्यासाठी काय होता… ते पण तुमच्या रांगड्या भाषेत… ‘NO FILTER’ दादा पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🏽
Hemant Dhome । हेमंत ढोमे tweet media
MR
18
182
1.8K
37.1K
ऋषिकेश
ऋषिकेश@rishikeshinde·
ह्या दोन दिवसात महाराष्ट्राच्या मराठी मातीचे संस्कार काय आहेत, हे ह्या देशाला आणि विशेषतः गायपट्ट्याला चांगलच कळाल असेल. #अजीत_पवार 🙏💐
ऋषिकेश tweet media
MR
0
0
1
32